PM WANI YOJANA
PM WANI YOJANA | ‘PM Vani’ scheme; Earn by selling unused internet dataIf you have unused internet data, you can now sell it and earn a good income. The ‘PM Vani’ scheme has brought a special opportunity for such people. According to this scheme, anyone or shopkeeper can set up a public Wi-Fi hotspot and provide internet service to others.
Narendra Modi started a wi-fi scheme for digital India, under the PM WANI Scheme government enabling public wifi to small shopkeepers to increase their income and financial structure. Through this scheme, youth will get seamless internet connectivity. (WiFi will be available in every corner of the country and will be able to connect to the Internet)
Objective of PM Vani Yojana
- PM-WANI scheme would introduce more business-friendly environment by boosting ease of doing business.
- It aims to provide high-speed internet that has come up as a necessity during the COVID-19 pandemic.
- High-speed internet is not accessible in areas that do not have a 4G mobile coverage. PM WANI aims to aid the deployment of a public Wi-Fi network service.
- The proliferation of a public Wi-Fi network will create employment
- Enhancement of the disposable incomes is also expected in the hands of small and medium businessmen and this would in turn increase GDP.
- Using public Wi-Fi hotspots would encourage its penetration across the country.
One of the objectives of this scheme is also to promote Digital India.
‘पीएम वाणी’ योजना; शिल्लक इंटरनेट डेटा विकून करा कमाई
तुमच्याकडे इंटरनेट डेटा शिल्लक राहत असेल तर आता तो विकून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. पीएम वाणी’ योजना अशा लोकांसाठी विशेष संधी घेऊन आली आहे. या योजनेनुसार कोणतीही व्यक्ती किंवा दुकानदार पब्लिक वायफाय हॉटस्पॉट लावून इतरांना इंटरनेट सेवा देऊ शकतो.
- या इंटरनेट सेवेचा लाभ कुणीही घेऊ शकतील. शिवाय, याचा वापर करणारे लोक संबंधित व्यक्तीस किंवा दुकानदारास डेटाच्या वापरानुसार पैसे देतील. यातून घरबसल्या कमाई होऊ शकेल.
- एक कनेक्शन, वायफाय राऊटर – या इंटरनेट सेवेचा लाभ देताना कोणत्याही परवान्याची गरज नाही किंवा मोठ्या गुंतवणुकीचीही गरज भासणार नाही. एक इंटरनेट कनेक्शन आणि एक वायफाय राऊटर घेतले की कुणीही डिजिटल व्यापारात उतरू शकेल.
- एका बाणात दोन लक्ष्य – सरकार या माध्यमातून सहजपणे दोन लक्ष्य गाठू पाहत आहे. एक तर यामुळे छोट्या दुकानदारांना उत्पन्नाचा एक नवा स्रोत सुरू होऊ शकेल आणि दुसरीकडे सरकारही स्वस्त दरात सार्वजनिक
हॉटस्पॉटची व्यवस्था करू शकेल. - या योजनेसाठी – तुमच्याकडे स्वतःचे वायफाय कनेक्शन असले पाहिजे. यात अनलिमिटेड प्लॅन घेतला तर लाभ होऊ शकतो. आपले इंटरनेट कनेक्शन इतरांना देण्यासाठी तुम्हाला हॉटस्पॉट उपकरण लावावे लागेल. ही सेवा देण्यासाठी तुम्हाला ‘पीएम वाणी’ योजनेच्या मान्यताप्राप्त डेटा ऑफिस अग्रीगेटरकडे नोंद करावी लागेल. त्यानंतर सेवेचा लाभ देता येईल.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
PM WANI YOJANA