PM Vishwakarma Scheme


PM Vishwakarma Yojana Details, Benefits etc., General Secretary of Maratha Vidya Prasarak Samaj, Dr. A.K. Sharma, said that the government of India should give scope to the artisans in the villages and take advantage of the PM Vishwakarma Yojana by training them to use new scientific tools in their business, through public education institutions. Nitin Thakre did. Under the PM Vishwakarma Yojana, assistant barber salon services course was implemented by The Jan Shikshan Sansthan run by Maratha Vidya Prasarak Samaj.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घेण्याचे आवाहन

भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील असणाऱ्या कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण, जनशिक्षण संस्थांमार्फत घेऊन पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घ्यावा, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने असिस्टंट बारबर सलून सर्व्हिसेस हा कोर्स राबविण्यात आला. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती माहिती दिली. मार्गदर्शक श्रीकांत पाटील, सल्लागार अनुराधा लोंढे, दीपाली भारस्कर, सुधीर केंजळे, कौशल्य विकासाच्या सहआयुक्त अनिसा तडवी, विश्वकर्मा योजनेचे मुख्य अधिकारी मोहम्मद कलाम, आकाश पाटील, मयूरी मुर्तडक यांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आयोजन, सूत्रसंचालन संदीप शिंदे व प्रताप देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी जयश्री मुंडेवार, स्मिता उपाध्ये, दत्तात्रय भोकनळ उपस्थित होते.


Under this PM Vishwakarma Scheme Govt to provide loans up to Rs 3 lakh without guarantee; All you need is ‘these’ documents. Today, the central government is implementing many schemes considering various elements of the country. Millions of people seem to be benefiting right now. One such scheme was launched by the central government a few days ago. Under this scheme, the government is giving loans up to Rs 3 lakh without guarantee. Let’s know the details about this scheme.

The name of this scheme is PM Vishwakarma Yojana. The scheme covers 18 handicrafts. Carpenters, boat makers, blacksmiths, lock makers, goldsmiths, potters, sculptors, masons, fish net makers, tool kit makers, stone cutters, cobblers, toy makers (traditional), barbers, garland makers, dhobis, shimpis will benefit from this scheme.

18 people doing business will get benefits from the government under the PM Vishwakarma Yojana. The scheme will provide financial assistance to artisans in rural and urban areas of the country so that they can set up their own business and take it forward.
Under this scheme, you will be given a loan of Rs 3 lakh at a discounted rate in two installments. Only 5 percent interest is charged on this loan. In this, you get Rs 1 lakh in the first installment and Rs 2 lakh in the second installment. Let’s know what documents will be required for this and what is the application process?

PM Vishwakarma

महागाईत दिलासा! हमीशिवाय सरकार देणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार. आज देशातील विविध घटकांचा विचार करून केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. ज्याचा फायदा सध्या लाखो लोकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेत सरकार हमीशिवाय तीन लाखापर्यंत कर्ज देत आहे. चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

 1. या योजनेचे नाव PM विश्वकर्मा योजना आहे. या योजनेत 18 हस्तकलेचा समावेश करण्यात आला आहे.
 2. सुतार, बोट बनवणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभारकाम करणारे, शिल्पकार, गवंडी, फिश नेट मेकर, टूल किट बनवणारे, दगड तोडणारे, मोची, खेळणी बनवणारे (पारंपारिक), नाई, माला बनवणारे, धोबी, शिंपी यांना या योजनेचा फायदा होईल.
 3. 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारकडून लाभ मिळणार आहेत. या योजनेद्वारे देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना आर्थिक मदत मिळेल जेणेकरून ते स्वत:चा व्यवसाय स्थापन करून तो पुढे नेतील. यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया?
 4. या योजनेंतर्गत, तुम्हाला दोन हप्त्यांमध्ये सवलतीच्या दराने 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर फक्त 5 टक्के व्याज आकारले जाते. यामध्ये तुम्हाला पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये मिळतात.

Required Documents for PM Vishwakarma Scheme

तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते जाणुन घ्या?

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • जात प्रमाणपत्र
 • ओळखपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक पासबुक
 • वैध मोबाईल नंबर

How to Apply PM Vishwakarma Scheme

अर्ज कसा करायचा

 • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ला भेट द्यावी लागेल.
 • त्याच्या होमपेजवर तुम्हाला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
 • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल.
 • आता अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.
 • काळजीपूर्वक वाचल्यानंतर, सबमिट करा.

Important Links

OFFICIAL WEBSITE

How to Register1 Comment
  Test22
 1. Sanjay says

  मला गंवडी वेवसाय साठी लागणारे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.