PM Vidyalaxmi Scheme
PM Vidya Lakshme Yojana
The Union Cabinet on Wednesday approved the PM-Vidyalaxmi scheme for financial assistance to students applying for higher education. The scheme will get Rs 3,600 crore for 2024-25 to 2030-31. The scheme will provide students a 75 % credit guarantee by the central government for loans up to Rs 7.5 lakh.
Under the PM Vidyalaxmi scheme, any student who gets admission to a Quality Higher Education Institution (QHEIs) will be eligible to get collateral free and guarantor-free loans from banks and financial institutions to cover the full amount of tuition fees and other expenses related to the course.
This scheme is an extension of the scheme already given to students of families with an annual income of up to Rs 4.5 lakh. Application for Pradhan Mantri Vidyalakshmi Yojana will have to be done by visiting the Vidyalakshmi Portal https://www.vidyalakshmi.co.in/.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी शिक्षण शुल्कासाठी आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी ही एक मोठी चालना आहे. या योजनेसाठी ३,६०० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे, तर त्यात दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. २०२४-२५ ते २०३०-३१ या वर्षात ३,६०० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उच्चशिक्षण विभागाकडे पीएम-विद्यालक्ष्मी’ हे पोर्टल असेल ज्याव सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणान्य अर्ज प्रक्रियेद्वारे विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तसेच सवलतीसाठी अर्ज करू शकतील.
उच्चशिक्षणासाठी आता आर्थिक अडथळे नाहीत
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळाने पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे, जेणेकरून आर्थिक अडथळे कोणत्याही तरुणाला दर्जेदार उच्चशिक्षण घेण्यापासून रोखू शकत नाहीत. तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण घेणायांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान म्हणाले की, या योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो विद्यार्थ्यांना सक्षम केले जाणार आहे.
HOW TO APPLY PM Vidyalaxmi Scheme
Student Information
Welcome to Vidya Lakshmi Portal!
Vidya Lakshmi Portal provides single window for Students to access information about various loan schemes provided by banks and make applications for Educational Loans.
If you want to apply for education loan on Vidya Lakshmi portal, you must register on portal. Please provide essential details as mentioned in registration form.
Important Instructions
- Please ensure that the registration details filled in are correct
- Please enter password in required format
Guidelines for Registering on Vidya Lakshmi Portal
- Name- Please enter student name as per 10th class marksheet or as per the marksheet attached with your loan application
- Mobile Number- Enter a valid mobile number. Student can provide mobile number of parent/guardian
- Email ID- Enter a valid email ID. Email ID will not be allowed to change. All necessary communications will be sent on this email ID.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |