Pashu Kisan Credit Card Apply ऑनलाईन अप्लिकेशन


Pashu Kisan Credit Card Apply

पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई

Pashu Kisan Credit Card Apply Details is given here. ‘Pashu Kisan Credit Card’ is launched by The government of India. The benefit of Pashu Kisan Credit Card get to all animal husbandry farmers. Pashu Kisan Credit Card card will increase the animal husbandry business in the our country and help the farmers earn more money. The Details of required document for Pashu Kisan Credit Card are given below. We are going to provide you all the important information related to Pashu Kisan Credit Card Scheme through this article. Such as what is Pashu Kisan Credit Card?, its purpose, benefits, features, eligibility, important documents, application process etc. So friends, if you want to get all the important information related to Pashu Kisan Credit Card Yojana, then you are requested to read this article of ours till the end.

पशुसंवर्धन विभागातील विविध योजना ऑनलाईन नोंदणी

पशु किसान क्रेडिट कार्ड कैसे बनवाएं ?

pmkisan pashu Credit Card आप ऑफलाइन बैंक के माध्यम से ही बनवा सकते हैं इसके लिए आपको बैंक में जाकर पशु किसान क्रेडिट कार्ड बनवाने के लिए फॉर्म लेना होगा फॉर्म भरनी होगी और फॉर्म में आपको KYC के डॉक्यूमेंट भी लगाने होंगे । KYC DOCUMENTS के तौर पर आधार कार्ड का इस्तेमाल अनिवार्य है और इसके साथ आपको वोटर आईडी कार्ड या PAN CARD जैसे दस्तावेज भी लगाने पर सकते हैं ।

तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का? खते- बियाणांसाठी मिळेल कर्ज;

किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच ‘केसीसी’ योजनेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कर्ज दिले जाते. ‘केसीसी’साठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. याशिवाय २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाचाही योजनेत समावेश केला आहे. कर्ज नाकारणाऱ्या बॅंकेविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.

How to apply Kisan Credit Card / KCC साठी अर्ज कसा करायचा?

सरकारने पीएम-किसान योजनेच्या वेबसाइटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज ऑनलाइन उपलब्ध असून तो अर्ज डाऊनलोड करण्यासाठी गुगलवर ‘पीएम-किसान’ टाइप करा. त्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीची वेबसाइट ओपन होईल. त्यावर उजव्या कोपऱ्यात डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास अर्ज ओपन होईल. त्यातील माहिती भरून अर्ज सबमिट करावा, काही दिवसांनी आपल्याला ‘केसीसी’ मिळेल. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया नि:शुल्क आहे. तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे आदेश इंडियन बँक असोसिएशनने दिले आहेत. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सीएससी’ किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागते.

Application Process of KCC

कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करताना…

  • – अर्ज भरताना अर्जातील ‘ए’ भागासमोर ‘फॉर ऑफिस यूझ’ लिहिलेले असून त्यातील माहिती बँक भरेल. शेतकऱ्यांनी यात काहीही माहिती भरायची गरज नाही.
  • – ‘बी’ भागात तुम्हाला कोणते ‘केसीसी’ हवे (नवीन की जुने केसीसी, कर्ज मर्यादा वाढवायची, केसीसी बंद पडल्याने पुन्हा सुरू करणे) याची माहिती भरावी. त्याखाली किती रुपयांचे कर्ज हवे ते नमूद करावे.
  • – ‘सी’ भागात अर्जदाराचे नाव, पीएम-किसान सन्मान योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात जमा होतात, तो खाते क्रमांक आणि तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स घ्यावयाचा असल्यास त्यासमोरच्या ‘येस’ म्हणावे.
  • – ‘डी’ रकान्यात आपल्याकडील कर्जाची माहिती द्यावी. कोणत्या बँकेकडून कर्ज घेतले, शाखेचे नाव, किती कर्ज शिल्लक किंवा थकबाकी किती हे टाकावे.
  • – ‘ई’ रकान्यात जमिनीबद्दल माहिती द्यायची आहे. गाव, सर्वे किंवा गट क्रमांक, जमीन मालकीची आहे की भाडेतत्वाची की सामाईक मालकीची आहे, तो पर्याय टीक करवा. पुढे किती एकर शेतजमीन आहे आणि खरीप, रब्बी आणि इतर कोणती पिके घेतात, याची माहिती भरा.
  • – ‘एफ’ रकाना मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. यात तुमच्याकडे एकूण दूध देणारे प्राणी, शेळ्या आणि मेंढ्या, वराह, कोंबड्या किती आहेत, याची माहिती द्यायची आहे. कर्जापोटी सिक्युरिटी म्हणून काय मालमत्ता देणार हे भरून सगळ्यात शेवटी सही करायची आहे.
  • – अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून बँकेत द्यावी. त्यासोबत सातबारा आणि आठ-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचे शपथपत्र, आधार व पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो देखील द्यावेत. कागदपत्रे बँकेत जमा केल्यावर दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेने कार्ड पाठवायला हवे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

How much loan is available from KCC? / केसीसीतून कर्ज किती मिळते?

केसीसीअंतर्गत शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचे, त्या शेतकऱ्याचे उत्पन्न किती, त्याच्याकडे जमीन किती आणि लागवडीखालील क्षेत्र किती, यावरून ठरते. केसीसीअंतर्गत शेतकऱ्याला तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. केसीसीवरून मिळालेल्या कर्जाला ७ टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात ३ टक्के सवलत मिळते. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे अपेक्षित आहे. किसान क्रेडिट कार्डअंतर्गत लोन घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास ५० हजारांचे विमा संरक्षण मिळते. इतर धोक्यांसाठी २५ हजारांचे विमा संरक्षण आहे.

पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या अन् 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळवा, अशी आहे प्रक्रिया अन् अंतिम मुदत

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसयाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या

किसान क्रेडिट कार्ड – नावारुपाला आलेली आहे. या योजनेअंतर्गत पशूपालनासाठी व्यवस्थापन करता यावे म्हणून 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंतच पशूपालकांना या योजनेत लाभ घेता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे अवाहन पशूसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय आणि वित्तियसेवा विभाग यांच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये किसान क्रेडिट कार्ड ही राष्ट्रव्यापी मोहिम राबवली जात आहे. या योजनेचा प्रसार आणि प्रचार या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अधिकाअधिक पशूपालकांचा यामध्ये सहभाग वाढेल असा उद्देश केंद्र सरकारचा राहिलेला आहे.

विनातारण 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज – पशूपालकांचेही क्रेडिट निर्माण व्हावे अशीच ही योजना आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड घेतले तरी पशूपालकास 1 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. जर पशूपालक हा शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूधसंघ, दूध उत्पादक कंपनी या कोणाशीही संलग्न असला तरी आणि यापैकी कोणीही त्याच्या कर्ज परतफेडीची जबाबदारी घेत असेल तर 3 लाखापर्यंत तारणाशिवाय कर्ज मिळणार आहे. यामाध्यमातून पशूंची खरेदी नाही तर केवळ व्यवस्थापन केले जावे म्हणून आहे. त्यामुळे पशूसांसाठी सोई-सुविधा उपलब्ध करता येणार आहेत.

योजनेची माहिती अन् अंतिम मुदत – पशूपालनाचा व्यवसाय अधिक वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. शिवाय याचा थेट लाभ पशूपालकांना होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत पशूसंवर्धन विषयक किसान क्रेडिट योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. कारण हीच अंतिम मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेबद्दलच्या अधिकच्या माहितीसाठी पशूपालकांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

  • द्राक्ष बागायतदार संघाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांची कोंडी- निर्यातदारांची मनामानी
  • फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!
  • शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?

७७०२ पशुपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

जिल्हातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी पर्यंत किसान क्रेडिट कार्ड मोहिमेचे आयोजन करणात आले आहे. या मोहिमेचा जिल्हातील सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ड्रॉ. उमेश पाटील यांनी केले आहे…

In order to provide the benefit of Kisan Credit Card Scheme to the cattle breeders in the district, the Department of Animal Husbandry and District Agrani Bank have jointly organized Kisan Credit Card Campaign till 15th February. An appeal was made to all the cattle breeders in the district to take advantage of this campaign. Umesh Patil has done …

Pashu Kisan Credit Card Yojana

Benefit of Pashu Kisan Credit Card Yojana

Pashu Kisan Credit Card से किसानों के निम्नलिखित लाभ हो सकते हैं ।

  • Farmers can have the following benefits from Pashu Kisan Credit Card.
  • If the farmer follows the cow, then ₹ 40000 per cow will be given as loan.
  • If the farmer follows the buffalo, then he will be given ₹ 60000 per buffalo.
  • If the goat is reared by the farmer, then ₹4000 will be given to him.
  • Similarly, if the pig is reared by the farmer, then ₹ 16300 will be given per annum.
  • Pashu Kisan Credit Card Application Form

Pashu Kisan Credit Card apply Online

पशू किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

  1. First Applicant needs to visit on their Bank and and ask for the application form.
  2. The application form for the Pashu Kisan Credit Card needs to be submitted along with a few KYC documents.
  3. The bank officials will let you know about the documents that you need to submit.
  4. The credit card will be given based on the financial scale of work.
  5. All Required Documents are given below.
Apply online or Registration for PM Kisan Card Click Here

Eligibility for Pashu Kisan Credit Card Yojana

What are the qualifications required to get an animal farmer credit card?

  • The benefit of Animal Husbandry Credit Card Scheme will be available to all animal husbandry farmers in the country.
  • Farmers who have less farm land.
  • Farmers who do not own land.
  • Farmers keep cattle, goats, buffaloes etc.
  • All such farmers will be able to avail benefits under this scheme.

Required Documents for Pashu Kisan Credit Card-pmkisan.gov.in

पशू शेतकरी क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक कागतपत्र:

Applicant should need to submit the following documents while applying for a Pashu Kisan Credit Card online:

  1. Aadhaar card
  2. PAN card
  3. Voter ID
  4. Bank Account

Benefits of Pashu Kisan Credit Card Helpline Number

  • What are the benefits of a Pashu Kisan Credit Card?
  • Under the Animal Farmer Credit Card Scheme, if any farmer is pursuing a cow, he will be charged Rs. 40,000 will be given.
  • Also, a buffalo farmer will get Rs. 60,000 will be given.
  • If a goat farmer has reared goats, he should be paid Rs. 4,000 will be given.
  • Under Kisan Pashupalak Yojana, Rs. Can get up to Rs. 160,000.

Apply pmkisan pashu Credit Card

पशु किसान क्रेडिट कार्ड कैसे बनवाएं ?

  • pmkisan pashu Credit Card आप ऑफलाइन बैंक के माध्यम से ही बनवा सकते हैं इसके लिए आपको बैंक में जाकर पशु किसान क्रेडिट कार्ड बनवाने के लिए फॉर्म लेना होगा फॉर्म भरनी होगी और फॉर्म में आपको KYC के डॉक्यूमेंट भी लगाने होंगे । KYC DOCUMENTS के तौर पर आधार कार्ड का इस्तेमाल अनिवार्य है और इसके साथ आपको वोटर आईडी कार्ड या PAN CARD जैसे दस्तावेज भी लगाने पर सकते हैं ।
  • You can get pmkisan pashu credit card made only through offline bank, for this you will have to go to the bank and take the form to get the animal farmer credit card, fill the form and you will also have to apply KYC documents in the form. The use of Aadhar card as KYC document is mandatory and along with it you can also apply documents like Voter ID card or PAN card.

FAQ Kisan credit card (KCC)

Question : What is Pashu Kisan Credit Card Yojana?

Answer : PM Kisan pashu Credit Card Yojana is one of the schemes recently launched by the central government. Under this scheme, loans are made available to farmers and pastoralists for animal husbandry and this loan works on the lines of credit card. This scheme is named pmkisan pashu Credit Card.

Question : Who can apply for ashu Kisan Credit Card ?

Answer : People from economically weaker sections like farmers or pastoralists can apply under pmkisan pashu Credit Card. Fishing is also covered under Apply Pashu Kisan Credit Card. So even people who want to fish can apply.

Question : What is the validity of ashu Kisan Credit Card Yojana?

Answer : PM Kisan pashu Credit Card is also a complete copy of Kisan credit card Yojana (KCC). Under Kisan credit card scheme (KCC), its validity is only for 5 years, i.e. whatever loan you take, you get it within 5 years. Have to miss 4% (interest rate for first year) has to be repaid along with interest rate.

Important Krishi Yojana are given below:



2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Pashu Kisan Credit Card Apply ऑनलाईन अप्लिकेशन

  2. Test22
  3. Omprakash Vyas says

    What is age criteria to become Pashu Kisan credit card yojna

Leave A Reply

Your email address will not be published.