NWCMC Silai Machine Scheme


NWCMC Silai Machine Scheme details and how to apply for it given below. The sample application form for the above scheme has been published on the website of Nanded Waghala City Municipal Corporation www.nwcmc.gov.in. For necessary information, you should contact Municipal Corporation Women and Child Welfare Department and submit your application. For this scheme Beneficiary applications will be accepted till 03/08/2023. It is requested to take note of this on behalf of the Municipal Corporation. Read the more detials given below and apply soon.

Terms and conditions for NWCMC Silai Machine Scheme

  1. Residential proof of 15 years in municipal limits. (Electoral Identity Card, Aadhaar Card, Certificate of S. Members)
  2. Income certificate up to 50,000/- required from Tehsildar Nanded.
  3. Court proof that death certificate of husband / father is unsubstantiated or certificate of Tehsilda in case of unsubstantiatedness required.
  4. Proof of completed age 18 to 45 years (T.C. Electoral Identity Card or Aadhaar Card proof of age must be attached.)
  5. Preference will be given to women and girls belonging to minorities, backward classes and disabled women/girls. 

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एमयुएम- 2021 / प. क्र. 385/नवि- 17 मंत्रालय, मुंबई-32 दि. 29 मार्च 2022 तसेच प्रशासकिय ठराव क्र. 25 दि. 29.07.2022 नुसार सन 2023-24 या आर्थीक वर्षात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत महिला व बालकल्याण समिती मार्फत मनपा हदीतील महिलांना व्यवसाया करिता शिलाई मशिनसाठी अर्थसहाय्य देणेसाठी ठराव पारित केलेले आहे. सदरील योजने अंतर्गत पात्र लाभधारकांनी दिनांक 03/08/2023 पर्यंत दिव्यांग कक्ष / महिला व बालकल्याण समिती यांच्या कक्षात अर्ज सादर करावे.

अटी व शर्ती :

  1. महानगरपालिका हद्दीतील वास्तव्य पुरावा 15 वर्षाचा. (निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, स. सदस्यांचे प्रमाणपत्र)
  2. तहसिलदार नांदेड यांचे 50,000/- पर्यंतचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक.
  3. पतिचे / वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र निराधार असल्या बाबतचे कोर्टाचा पुरावा किंवा निराधार असल्याबाबत तहसीलदाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  4. 18 ते 45 वर्ष पुर्ण झालेला वयाचा पुरावा (टी. सी. निवडणुक ओळखपत्र किंवा आधारकार्ड वयाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.)
  5. अल्पसंख्याक, मागास प्रर्वगातील महिला व मुलींना तसेच अपंग महिलांना / मुलींना प्राधान्य देण्यात येईल.
    वरिल योजनेकरिता नमुना अर्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  6. आवश्यक महितीसाठी महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग येथे संपर्क साधुन आपले अर्ज सादर करावे. या योजने करिता दि. 03/08/2023 रोजी पर्यंत लाभार्थ्याचे अर्ज स्विकारण्यात येतील.
  7. याची नोंद घ्यावी असे महानगरपालिकेच्या वतीने अवाहन करण्यात येत आहे.

Complete Notification

OFFICIAL WEBSITE

NANDED silai machine yojana



2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    NWCMC Silai Machine Scheme

  2. Test22
  3. Jagruti mohite says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.