Mushroom Farming Subsidy

Subsidy For Mushroom Cultivation – Benefits, Guidelines & Eligibility


Mushroom Farming Subsidy in Maharashtra

If you want to earn a lot from mushroom business, you need to pay special attention to the technique of mushroom cultivation or farming. Mushrooms can be cultivated by making three-feet wide racks in a space of at least 40×30 feet. Approximately 10 kg of mushrooms can be produced per square meter of land. Government subsidy is also available for mushroom farming. With its help you can start this mushroom farming business. Farmers in many states including Maharashtra are earning good profits by cultivating mushrooms. Today the government is also promoting mushroom cultivation. The demand for mushroom as a superfood is increasing in the country and abroad. Today how come our government gives 8 lakh subsidy to set up mushroom unit? We are going to know about the process for that. Mushroom Farming Subsidy Complete details given read it carefully.

सरकार मशरूम युनिट उभारण्यासाठी ८ लाख अनुदान कसे देते?

शेतकरी पारंपरिक शेती सोडून बागायती शेती करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसतो आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला, फळे, औषधे, मसाले यांची आंतरशेती करायला सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळून त्यांचा फायदा होत आहे. गेल्या काही वर्षांत मशरूम हे फळबागांचे प्रमुख पीक म्हणूनही उदयास आले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकरी मशरूमची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. आज सरकारही मशरूमच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. देश-विदेशात सुपरफूड म्हणून मशरूमची मागणी वाढत आहे. आज आपण सरकार मशरूम युनिट उभारण्यासाठी ८ लाख अनुदान कसे देते? त्याकरता प्रक्रिया काय आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे मशरूमच्या शेतीसाठी तुम्हाला मोठ्या जागेची किंवा शेतजमिनीची गरज भासणार नाही. अगदी घराच्या चार भिंतींच्या आतदेखील तुम्ही ही मशरूम शेती करू शकता. यासाठी अतिशय सोपं प्रशिक्षणही उपलब्ध आहे. केवळ पौष्टिकता आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही, तर निर्यातीसाठीही मशरूम महत्त्वाचं आहे. फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

Mushroom Farming in maharashtra

How to do mushroom farming?

कशी कराल मशरूम शेती?

तुम्हाला मशरूम व्यवसायातून भरघोस कमाई करायची असेल, तर मशरूम लागवडीच्या तंत्राकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. कमीत कमी 40×30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंदीचे रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते. साधारण प्रति चौरस मीटर जागेतून 10 किलो मशरूमचं उत्पादन मिळू शकतं. मशरूम शेतीसाठी सरकारी अनुदानदेखील उपलब्ध आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही हा मशरूम शेती व्यवसाय सुरू करू शकता.

50 हजारांच्या गुंतवणुकीपासून करू शकता सुरुवात?

मशरूम शेतीचा खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो. 50 हजार ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही मशरूम शेती सुरू करू शकता. या शेतीसाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी आणि कर्जही उपलब्ध आहे.

किती होईल कमाई?

प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीनं मशरूम शेतीची सुरुवात केली तर लाखो रुपयांची कमाई करता येते. संपूर्ण जगात मशरूम शेतीच्या वाढीचा दर 12.9 टक्के इतका आहे. तुम्ही 100 स्क्वेअर फूट क्षेत्रात मशरूमची लागवड केली तर वर्षाकाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.

Compost preparation process for mushroom farming?

मशरूम शेतीसाठी कंपोस्ट तयार करण्याची प्रक्रिया?
मशरूम लागवडीमध्ये कंपोस्ट खताची आवश्यकता असते. कंपोस्ट तयार करण्यासाठी भाताचा पेंढा भिजवावा लागतो. एका दिवसानंतर त्यात डीएपी, युरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्युडोरन मिसळून कुजण्यासाठी ठेवलं जातं. साधारण दीड महिन्यानंतर कंपोस्ट खत तयार होतं. शेणखत आणि माती समप्रमाणात मिसळून दीड इंच जाडीचा थर करून त्यावर दोन ते तीन इंच जाडीपर्यंत कंपोस्ट खत घातलं जातं. त्यावर मशरूम पेरलं जातं. कंपोस्टमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी केली जाते आणि दोन इंच कंपोस्टचा थर घातला जातो. अशा प्रकारे मशरूमचं उत्पादन सुरू होतं.

Where to get training for mushroom farming?

मशरूम शेतीसाठी ट्रेनिंग कुठे मिळेल?

 • तुम्ही मोठ्या प्रमाणावर मशरूम लागवड करण्याचा विचार करत असाल, तर एकदा योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
 • सरकार अनेक योजनांद्वारे मशरूम उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.
 • अनेकांसाठी मशरूम शेती ही पूर्णपणे नवीन गोष्ट आहे. त्यामुळं त्यांना प्रशिक्षणाची गरज भासते.
 • देशातली सर्व कृषी विद्यापीठं आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचं प्रशिक्षण दिलं जातं.
 • एवढेच नाही तर ICAR-Directorate of Mushroom Research द्वारे मशरूम लागवडीचे ऑनलाइन प्रशिक्षण देखील दिले जात आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही dmrsolan.icar.gov.in या लिंकवर जाऊन पाहू शकता.

Mushroom Farming Training

Mushroom Farming Subsidy Process

शेतकऱ्यांना मशरूम युनिट उभारण्यासाठी सरकार देतंय 8 लाखांचे अनुदान, ही आहे प्रक्रिया

 1. मशरूम उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी, सरकार 40% अनुदानावर 8 लाख रुपयांचे क्रेडिट लिंक बॅक एंडेड अनुदान देते.
 2. मशरूम उत्पादन युनिटसाठी 40% अनुदान दिले जाते ज्याची कमाल किंमत 20 लाख रुपये आहे. यासाठी सरकार 8 लाख रुपये प्रति युनिट क्रेडिट लिंक बॅक एंडेड अनुदान देते.
 3. यासोबत 15 लाख रुपयांपर्यंतच्या युनिटसाठी 40% अनुदानावर 6 लाख रुपयांचे क्रेडिट लिंक बॅक-एंडेड अनुदान दिले जाते.
 4. मशरूम स्पॉन/कंपोस्ट युनिटसाठी 20 लाख रुपये खर्चही ठेवण्यात आला आहे. एवढ्या खर्चावर सरकार 40% क्रेडिट लिंक बॅक एंडेड अनुदान देते.

History of Mushroom

 1. हजारो वर्षांपासून मशरूमचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. सुमारे ४०० बी.सी. काळामध्ये ग्रीक लोकांनी प्रथम मशरूमचा खाण्यासाठी वापर सुरु केला.
 2. इजिप्तमध्ये मात्र ‘फराहों’साठी मशरूम वाढविले गेले. सामान्य माणसासाठी ते फार ‘नाजूक’ समजले जात असत.
 3. रोमन लोक मशरूम म्हणजे ‘देवाचे खाणे’ समजत आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, मशरूममुळे अधिक ताकद, उत्साह वाढवण्यास मदत होते.
 4. फ्रान्समध्ये १७ व १८ शतकांमध्ये मोठ्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन घेणे सुरु झाले.
 5. स्वीडनमध्ये प्रथम ‘ग्रीनहाऊस’ मध्ये मशरूम उत्पादन घेणे सुरू झाले व १९व्या शतकांमध्ये इंग्लंडमध्येही ते सुरु झाले.
 6. अमेरिकेमध्ये १८९० पासून व्यावसायिकदृष्ट्या प्रथमच मशरूम उत्पादन सुरु झाले.
 7. पोलंड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान व आता जगभर सर्वत्र स्वादिष्ट अन्न म्हणून मशरूम आवडीने खाल्ले जातात.
 8. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

Benefits of Mushroom

 • मशरूम हा पदार्थ एक वरदानच आहे ! मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे.
 • कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.
 • मशरूम वरील संशोधनानंतर मशरूम मध्ये ‘अॅन्टी व्हायरल’ व ‘अॅन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत.
 • मशरूम पापड, प्रोटीन सप्लिमेंट पावडर, लोणचे, बिस्किट, कुकीज, नूडल्स, जॅम (अंजीर मशरूम), सॉस, सूप, चिप्स, शेव आणि बरेच पदार्थ बनवले जातात.
 • मशरूम पापड 300 रुपये प्रति किलो, मशरूम पावडर 500 ते 1000 रुपये किलो, मशरूम लोणचे 200 ग्रॅम सुमारे 300 रुपये, मशरूम सॉसची 700 मिली बाटली 300 ते 400 रुपये, मशरूम चिप्स 1099 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकले जातात.

How to Apply for Mushroom Farming Subsidy scheme

 • या योजनेला अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
 • तिथे तुम्हाला या योजनेचे अपडेट मिळेल.
 • यानंतर, ऑफलाइन फॉर्म कृषी विभागातच सबमिट केला जाऊ शकतो किंवा
 • जवळच्या केंद्रावर जाऊन विनामूल्य अर्ज देखील करू शकता.

Required Documents for Mushroom Farming Subsidy

 1. शेतकऱ्यांना अर्जासोबत आधार कार्ड,
 2. बँक पासबुक,
 3. पॅन कार्ड,
 4. शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र किंवा कर्जाची प्रत यासह काही कागदपत्रे जोडावी लागतात.
 5. तसेच शेतकऱ्यांना आपला मशरूम युनिट प्रकल्पाचा संपूर्ण प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.
 6. यानंतर अहवाल पाहून कृषी विभाग याबाबत अंतिम निर्णय घेते.

Type of Mushrooms

देश के कई राज्यों के किसान मशरूम की खेती कर अच्छी आमदनी कर रहे हैं। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिलनाडु, कर्नाटक तेलंगाना, हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में व्यापारिक स्तर पर मशरूम की खेती होती है। विशेषज्ञों का मानना है कि कम जगह, कम समय और कम लागत में तैयार होने वाला मशरूम, उच्च मूल्य वाली कृषि फसल है यानी ये महंगी बिकती है और मुनाफ़ा अच्छा होता है। ये छोटे और सीमांत किसानों की आय में बढ़ोतरी करने में कारगर साबित हो सकता है। मशरूम की अलग-अलग किस्मों की खेती कर किसान अच्छी आमदनी कर रहे हैं। आज मशरूम की ऐसी ही 5 उन्नत किस्मों (Top 5 ) के बारे में हम आपको बताने जा रहे हैं, जिनकी खेती किसानों के लिए मुनाफ़े का सौदा बनी है। भारत में मुख्य तौर पर मशरूम की इन 5 किस्मों की खेती ही व्यावसायिक स्तर पर की जाती है।

ढिंगरी मशरूम/ऑएस्‍टर मशरूम (Oyster Mushroom)

 • तापमान और जलवायु: ढिंगरी मशरूम की खेती पूरे साल में 5 से 6 बार की जा सकती है। ये मशरूम ढाई से तीन महीने में तैयार हो जाता है। 25 से 35 डिग्री सेल्सियस तापमान और 80 से 90 प्रतिशत की नमी ढिंगरी मशरूम की खेती के लिए सबसे सही मानी जाती है। आसानी से उपलब्ध होने वाले भूसे में ढिंगरी मशरूम की खेती की जा सकती है। इसकी फसल ढाई से तीन महीने में तैयार हो जाती है।
 • लागत और मुनाफ़ा: 10 क्विंटल भूसे में ढिंगरी मशरूम की उत्पादन लागत करीब 25 हज़ार रुपये पड़ती है। इससे करीबन 48 हज़ार रुपये की मशरूम हो सकती है। फसल के एक चक्र से लगभग 23 हज़ार रुपये का मुनाफ़ा कमा सकते हैं। ऑयस्टर मशरूम 120 रुपए प्रति किलोग्राम से लेकर एक हज़ार रुपए प्रति किलोग्राम की दर से बाजार में बिक जाता है। ऑयस्टर मशरूम का दाम उपज की गुणवत्ता पर निर्भर करता है।

बटन मशरूम (Button Mushroom)

 • तापमान और जलवायु: बटन मशरूम की खेती के लिए ठंडी जलवायु सबसे बेहतर मानी जाती है। इस किस्म की अच्छी उपज के लिए 22 से 25 डिग्री सेल्सियस का तापमान और 80 से 85 प्रतिशत नमी की ज़रूरत होती है। अक्टूबर से मार्च का मौसम, मशरूम की खेती के लिए सबसे अनुकूल होता है। इन 6 महीनों में बटन मशरूम की दो उपज ली जा सकती हैं । इसका एक फसल चक्र 6 से 8हफ़्तों का होता है।
 • लागत और मुनाफ़ा: 4 से 5 क्विंटल कम्पोस्ट बनाने में करीब 50 हज़ार की लागत आती है। प्रति क्विंटल डेढ़ किलोग्राम बीज लगते हैं। 4 से 5 क्विंटल में 2 हजार किलो बटन मशरूम का उत्पादन हो जाता है। बटन मशरूम का दाम बाज़ार में 140 से 180 रुपये प्रति किलो तक रहता है। इस तरह से करीबन 2 लाख तक का मुनाफ़ा कमाया जा सकता है।

दूधिया मशरूम (Milky Mushroom)

 • तापमान और जलवायु: दूधिया मशरूम की खेती के लिये अधिक तापमान सही माना जाता है। पहाड़ी इलाकों को छोड़कर, लगभग सारे मैदानी इलाकों में दूधिया मशरूम की एक फसल ली जा सकती है। इसकी अच्छी पैदावार के लिए 25 से 35 डिग्री सेल्सियस का तापमान और 80 से 90 प्रतिशत की नमी उपयुक्त होती है। 40 डिग्री तक तापमान होने पर भी इसकी उपज होती है। मार्च से अक्टूबर तक का समय दूधिया मशरुम की खेती के लिए सबसे अच्छा रहता है।
 • लागत और मुनाफ़ा: एक किलोग्राम सूखे भूसे से एक किलो दूधिया मशरूम का उत्पादन हो जाता है। इसकी उत्पादन लागत 20 से 25 रूपये प्रति किलोग्राम पड़ती है। दूधिया मशरुम की कीमत बाजार में 100 से 200 रुपये प्रति किलोग्राम तक रहती है।

पैडीस्ट्रा मशरूम (Paddy Straw Mushroom)

 • तापमान और जलवायु: पैडीस्ट्रा मशरूम ज़्यादा तापमान में तेज़ी से बढ़ने वाला मशरूम है। इसलिए इस किस्म की खेती के लिए उच्च तापमान बेहतर होता है। पैडीस्ट्रा मशरूम की खेती के लिए 28 से 35 डिग्री का तापमान और 60 से 70 प्रतिशत की नमी वाला क्षेत्र उपयुक्त होता है। पैडीस्ट्रा मशरूम की फसल 20 से 25 दिन में तैयार हो जाती है। पैडीस्ट्रा मशरूम की खेती मई से सितंबर तक की जाती है।
 • लागत और मुनाफ़ा: 100 किलाग्राम भूसे से लगभग 12 से 15 किलो पैडीस्ट्रा मशरूम तैयार हो जाता है। पैडीस्ट्रा मशरूम का दाम बाज़ार में करीबन 360 रुपये रुपये प्रति किलो तक रहता है।

शिटाके मशरूम (Shiitake Mushroom)

 • तापमान और जलवायु: मशरूम की ये किस्म दुनियाभर में उत्पादन के मामले में दूसरे नंबर पर आती है। साल भर में 3 बार इसकी फसल ली जा सकती है। इसकी फसल एक से दो महीने में तैयार हो जाती है। इसकी बीजाई के दौरान शुरुआत में 22 से 27 डिग्री तापमान की ज़रूरत होती है। फिर फसल के अंकुरित होने के दौरान 15 से 20 डिग्री तापमान रहना ज़रूरी होता है।
 • लागत और मुनाफ़ा: 10x10x10ft आकार के कमरे से एक फसल चक्र में 160-200 किलोग्राम मशरूम का उत्पादन लिया जा सकता है। प्रति किलोग्राम पर इसकी 10 से 15 रुपये लागत लगती है। बाजार में ताज़े शिटाके मशरूम काफी मंहगी दरों पर बिकते हैं। शिटाके मशरूम की कीमत 2 हज़ार से लेकर 5 हज़ार रुपये प्रति किलोग्राम तक होती है।

Mushroom Farming GR4 Comments
  Test22
 1. MahaBhartiYojana says

  Mushroom Farming Subsidy in Maharashtra

 2. Test22
 3. Harshavardhan thorat says

  अनुदान कधी मिळते

 4. Test22
 5. Harshavardhan thorat says

  लागवडीसाठी अनुदान किती मिळते

 6. Test22
 7. bagul1862@gmail.com says

  मशरूमला मार्केटिंग कुठे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.