MHADA Lottery Scheme
Pune Mhanda Lottery | MHADA Konkan Lottery | MHADA Mumbai Lottery
Table of Contents
MHADA Lottery Scheme
Pune Mhada Lottery : You will be able to submit online application form from 6th January to 5th February 2023 for providing cheap houses in Pune District under Maharashtra Housing Authority (MHADA) from 6th January to 5th February 2023. As many as 93 places in Pune are going to have these houses and the prices of these houses are also kept affordable for common people. Different projects have participated in this lottery and there is a golden opportunity to buy a house that you like cheaply. You can take home under different projects all over Pune. Read the complete details and apply from the below link.
MHADA Konkan Lottery 2024
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे.
गेल्या महिन्यात ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. आता ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.
सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे
- म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
- म्हाडाच्या विविध योजना – १८
- म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
- पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
- २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६
म्हाडाच्या कोकण लॉटरीची तारीख कोणती? लॉटरी काढण्यासाठी ‘म्हाडा’ला मुहूर्त मिळेना
म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने ५ हजार ३११ घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र प्राधिकरणाला अद्याप लॉटरी काढण्यासाठीचा मुहूर्त मिळालेला नाही. तत्पूर्वी १३ डिसेंबरला घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय कारणात्सव घरांची लॉटरी पुढे ढकलण्यात आली. आता डिसेंबरच्या उत्तरार्धात लॉटरी काढण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली असली तरी प्राधिकरणाकडून निश्चित, अशी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५,३११ घरांच्या विक्रीकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे.
प्रक्रियेचा शुभारंभ :
- लॉटरीची तारीख अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
- ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइनएकूण ३०,६८७ अर्ज प्राप्त
- अनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त
- लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली:
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,०१० घरे
- एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,०३७ घरे
- सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे
- टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ घरे
MHADA Pune Lottery 2024
म्हाडाच्या पुणे मंडळाची ५८६३ घरांच्या सोडत रद्द – सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर होणार
- म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांच्या विक्रीसाठी २४ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, आता ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून, सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
- पुणे मंडळ क्षेत्रातील ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झालेत. सुधारित वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. पण आता प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना गृहस्वप्नपूर्तीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
- म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहेत. तर २४ नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.
- आतापर्यंत ४५ हजारांहुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया २० ऑक्टोबरला संपुष्टात येणात असतानाच आता ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हि दुसरी मुदतवाढ आहे. इच्छुकांना अधिवास प्रमाणपत्र आणि इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार दोनदा मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण मुळात सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ देण्याची वेळ येत असल्याची चर्चा आहे. नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. तर ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे.
घरासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पुणे मंडळ म्हाडाच्या साडेपाच हजार घरांच्या सोडतीस अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे प्रादेशिक मंडळ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मार्फत सन 2023च्या सोडतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर ५८६३ घरांची सोडतसाठी अर्ज भरण्याची मुदत 27 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. यादरम्यान, अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याने 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे सीईओ अशोक पाटील यांनी बुधवारी दिली आहे.
पाटील यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपत महाडच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी अत्यल्प ,अल्प ,मध्यम व उच्च गटांसाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत.पुणे मंडळांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकूण पाच हजार 425 सदनिका वितरणासाठी उपलब्ध आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 69 सदनिका तर सांगली जिल्ह्यामध्ये 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यात 337 सदनिका वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.सदर सदनिकांसाठी एकूण 32 हजार 996 अर्ज आत्तापर्यंत दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 18 हजार 369 नागरिकांनी प्रत्यक्ष पैसे भरलेले आहेत. गणपती उत्सव व इतर कार्यालयीन सुट्ट्यांमुळे अर्ज भरण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र शासकीय कार्यलयातून उपलब्ध झाले नसल्याने काही नागरिकांना अर्ज दाखल करणे शक्य झाले नाही, त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून नऊ नोव्हेंबर रोजी संबंधित 5,863 घरांची ऑनलाइन सोडत होणार आहे.
मुंबई प्रमाणे प्लॅनिंग ऑथॉरिटी मिळावी अशोक पाटील यांनी सांगितले की, सध्या बांधकाम व्यवसायिक हे प्रत्यक्ष घर बांधण्याचे नकाशे मनपाला सादर करतात, त्यानंतर मनपा त्यांना बांधकामासाठी मंजुरी देते.यामध्ये केवळ 20 टक्के म्हाडाला प्लॅन बाबत कारवाई करता येते. मात्र ,मुंबईमध्ये स्वतंत्र प्लॅनिंग ऑथॉरिटी असून ते म्हाडाच्या प्रकल्पांना मंजुरी देते ,त्यामुळे योग्य पद्धतीने घरांचे बांधकाम करता येते. अशाप्रकारची प्लॅनिंग ऑथॉरिटी पुणे महाडा विभागास मिळावी याकरीता सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे.त्यामाध्यमातून म्हाडाच्या घरांना आगामी काळात गॅलरी देण्याबाबतही विचार करण्यात येईल.
MHADA Konkan Lottery 2024
म्हाडाचे घर घेणे आता बजेटमध्ये, कोकण मंडळाच्या घरासांठी ‘इतकी’ असेल किंमत
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीनंतर कोकण मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी घरांच्या किंमतीदेखील समोर आल्या आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे 5 हजार 311 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. त्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजा बजेटमध्ये घरे मिळणार आहेत. या घरांसाठी 7 नोव्हेंबरला म्हाडाच्या वांद्रे पूर्वेतील मुख्यालयात संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
- कोकण मंडळाच्या घराची कमीत कमी 9 लाख 89 हजार 300 रुपये असून ही घरे अत्यल्प गटातील आहेत. पालघरमधील गोखिवरे येथे ही घरे आहेत. तर, सर्वाधिक घरांची किंमत 41 लाख 81 हजार 834 रुपये असून मध्यम गटातील ही घरे विरार-बोळींज परिसरात आहेत. या व्यतिरिक्त मध्यम गटासाठीची घरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असून या घरांच्या किंमती 33 लाखांवर आहेत. विरार, बोळींज परिसरातील घरे अल्प आणि मध्यम गटासाठी असून या घराची किंमती 23 लाखांपासून 41 लाखांपर्यंत आहेत.
- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी व अर्जभरणा प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. १८ ऑक्टोबरला आज रात्री ११.५९पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 3 नोव्हेंबरला 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाईल. त्यातून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसवर येणार आहे.
अत्यल्प गटाची घरे? - शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून या घरांच्या किंमती 14 लाखांपासून 21 लाखांवर आहेत. रायगडमधील खानावळे, तळेगाव आणि कल्याणमधील घरीवली येथे अत्यल्प गटासाठी 12 ते 13 लाखापर्यंत घरांच्या किंमती आहेत. ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यात अल्प गटासाठी घरे असून त्यांची किंमत 12 ते 32 लाखांपर्यंत आहेत.
Online Registration Link Konkan Lottery
Nagpur Mhada Lottery 2024
हक्काचं घर घेण्याची पुन्हा संधी, म्हाडाकडून लवकरच 700 घरांसाठी मोठी लॉटरी
म्हाडाने ग्राहकांचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास लॉटरी आणली आहे. बाजारभावापेक्षा ही घरं कमी किंमतीमध्ये उपलब्ध होतात. आता म्हाडाकडून पुन्हा एकदा ७०० घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही लॉटरी कुठे निघणार कशी असणार याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची तयारी सुरु असतानाच नागपूर मंडळानेही सोडत काढण्याची तयारी सुरु केली आहे. नागपूरमधील अंदाजे ७०० घरांसाठी दिवाळीदरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. नागपूरमधील गणेशपेठ या मध्यवर्ती परिसरात एक हजार घरांची निर्मिती सध्या नागपूर मंडळाकडून करण्यात येतेय.
- नव्या पद्धतीने ही लॉटरीची सोडत असणार आहे. तुम्हाला या घरासाठी आधी लॉइलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन माहिती भरून ऑनलाईन कागदपत्र जमा करायची आहेत. या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर लॉटरीमध्ये घर लागलं तर पुढची प्रक्रिया सुरू होईल.
- या वर्षात आतापर्यंत मुंबई ४०८२, कोकण ४६५४ , पुणे ६०५८ आणि औरंगाबाद ९३६ मंडळाने घरांसाठी सोडत काढली. एकूणच आतापर्यंत १५ हजारांहुन अधिक घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली. आता नागपूर इथे ही लॉटरी निघणार आहे.
- नागपूर मंडळानेही सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी दिली. अंदाजे ७०० घरांचा त्यात समावेश असून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटासाठी घरं असतील. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये जाहिरात तर डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येईल अशी माहिती मेघमाळे यांनी दिली.
म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस
म्हाडा मुंबई मंडळाच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 6 वाजता अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. मुदत संपताच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरू केलेला प्लॅटफॉर्म नवे अर्ज स्वीकारणे बंद करणार आहे.
- याआधी अर्ज करण्याची मुदत सोमवार 10 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. पण नंतर ही मुदत वाढवण्यात आली. आता अर्ज करण्याची मुदत आज म्हणजेच मंगळवार 11 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. अर्जदारांना अनामत रक्कमेचा अर्थात डिपॉझिटचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी मंगळवार 11 जुलै 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच अर्जदारांना बुधवार 12 जुलै 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटी मार्फत अनामत रकमेचा अर्थात डिपॉझिटचा भरणा करता येईल.
- अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सोमवार 17 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता लॉटरीसाठी आलेल्या अर्जांची प्रारुप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ते बुधवार 19 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या यादी संदर्भात ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सोमवार 24 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता लॉटरीसाठीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
- म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांसाठी सोमवार 10 जुलै 2023 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत 1,36,839 अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या काही तासांमध्ये अर्जदारांच्या संख्येत आणखी वाढ अपेक्षित आहे.
Mhada Konkan Lottery
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत
- मुंबईत आपले हक्काचे घर असावे अशी सर्वांची इच्छा असते. केवळ मुंबईतील घरांच्या किमती पाहता येथे घर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे घर मिळणे हे स्वप्न स्वप्नच राहून जातं. अशावेळी अनेकजन म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून राहतात. मात्र आता म्हाडाच्याच्या माध्यमातून अनेकांचे हक्काचे घर स्वस्त दरात मिळवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवलीतील रुणवाल समूहाचे 621 प्रकल्प, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाणे येथील 20 टक्के प्रकल्पांचा समावेश सर्वसमावेशक योजनेतील करण्यात येणार असून, 10 मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतील शिल्लक घरांचा दिवाळीतील सोडतील समावेश असणार आहे.
- नवीन सोडत प्रक्रियेद्वारे कोकण मंडळातील 4 हजार 654 घरांना सोडत काढण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याने अनेक इच्छुक सोडतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळेच या सोडतीसाठी फारच कमी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र ज्यांना अर्ज करता आला नाही किंवा ज्यांना मुंबई महानगर प्रदेशात हक्काचे घरे घ्यायची आहेत त्यांच्यासाठीच कोकण मंडळाने येत्या दिवाळीत सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.
- डोंबिवलीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी घर – डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव परिसरातील रुणवाल गटाच्या प्रकल्पात 621 घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असणार आहे. या घरांचे क्षेत्रफळ 27 ते 43 चौरस मीटर म्हणजेच 290 ते 462 चौरस फूट आहे. तसेठ या घरांची किंमत लवकरच निश्चित केली जाईल आणि बाजारभावाच्या तुलनेत घरे एकप्रकारे स्वस्त होतील, असा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.
- म्हाडाच्या घरांसाठी नियमात बदल – म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराल आव्या घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. मात्र आता अनामत रक्कम वाढल्याने या दोन्ही मंडळाच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळाल्याची शक्यता व्यक्त आहे. दरम्यान या दोन्ही मंडळांनी अनामत रक्कम वाढवली. त्यावेळी मुंबई मंडळाने मात्र मुंबईतील घरांच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटाच्या अनामत रक्कमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे जाहीर केले. मात्र त्याच वेळी मध्यम आणि उच्च श्रेणीसाठी वाढ केली जाईल.
म्हाडा कोकण मंडळ सोड: अर्ज करण्यासाठी अखेरचे दोन दिवस
- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीसाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४२ हजार १५ इच्छुकांनी अर्ज भरले असून यापैकी २७ हजार ९८२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आता अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत शिल्लक असून अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत २१ एप्रिल रोजी संपणार आहे.
- कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला यंदा खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. नवीन सोडत प्रक्रियेसह ही सोडत काढण्यात येणार आहे. या नव्या प्रक्रियेनुसार आता आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोडतीआधीच सादर करणे आवश्यक आहे. मात्र या अटीची अनेकांना पूर्तता करता आलेली नाही. कागदपत्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अर्ज करणे शक्य झालेले नाही. परिणामी, यंदा कोकण मंडळाच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
- यापूर्वी घरांच्या सोडतीसाठी दोन ते अडीच लाख अर्ज सादर होत होते. मात्र या सोडतीसाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २७ हजार ९८२ अर्ज सादर झाले आहेत. आता अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस, तर अर्ज जमा करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
Mhada Mumbai Lottery
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा ‘या’ महिन्यात काढणार 4 हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात, पहा..
- मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे राजधानी मुंबई मध्ये घरांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देणाऱ्या म्हाडाच्या घर सोडतीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून असते. दरम्यान मुंबई मंडळाच्या घर सोडतीला आता मुहूर्त लाभला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई मंडळाच्या घरोसोडतिची वाट पाहिली जात होती.
- आता मात्र नागरिकांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण की मुंबई मंडळ लवकरच लॉटरीची जाहिरात काढणार आहे. याबाबत मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत गोरेगाव मधील म्हाडाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट मिळणार आहेत. तसेच या प्रकल्पांसाठी काही मोजक्या विभागाकडून आता परवानगी घेणे बाकी आहे.
यामुळे आता गोरेगाव सहित अन्य ठिकाणी बांधून तयार झालेल्या घरांसाठी लवकरच लॉटरीची जाहिरात काढली जाणार आहे. निश्चितच यामुळे नागरिकांची मुंबईमध्ये घर घेण्याची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. खरं पाहता शासनाने काही नवीन नियम तयार केले आहेत. या नियमानुसार सर्व विभागातील परवानगी घेतल्यानंतरच लॉटरी काढली जात आहे. जेणेकरून नागरिकांना लॉटरी लागल्याबरोबरच घरांचा ताबा देता येऊ शकतो. - हेच कारण आहे की वेगवेगळ्या विभागातील परवानगी घेण्यासाठी म्हाडाला अधिक वेळ लागत आहे. मात्र आता ओसी म्हणजे ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट प्राप्त झाले की लगेचच या घरांसाठी लॉटरीची जाहिरात निघणार आहे. एकंदरीत पुढील एक ते दोन महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी लॉटरी प्रसिद्ध होऊ शकते असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
- म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे चार हजार घरांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे नागरिकांना मुंबईमध्ये 4000 घरे भविष्यात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये गोरेगावच्या दोन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक 2,683 घरे बांधण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे इत्यादी ठिकाणी घरे तयार झाली आहेत.
- यामुळे लवकरच या तयार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. खरं पाहता मुंबईमध्ये 2019 नंतर म्हाडाची घरांची लॉटरी निघालेली नाही, यामुळे नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून घरांच्या लॉटरीची वाट पाहत असून आता येत्या 1-2 महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून मुंबईमध्ये घरांची सोडत काढली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mhada Konkan Lottery
म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा…
- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 4640 सदनिका व 14 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता 19 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 21 एप्रिल 2023, रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे.
- अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे यासाठी सुविधा म्हणून IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले. नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. सदर प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत 984 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
Mumbai Mahda Lottery 2023
म्हाडाच्या एका घरासाठी 4 दावेदार, 4640 घरांसाठी 18905 अर्ज, 10 एप्रिलपर्यंत होणार रजिस्ट्रेशन!
- ठाणे, कल्याण, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये तयार स्थितीत असलेल्या म्हाडा कोकण बोर्डाच्या घरांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉटरीत समाविष्ट घरांच्या तुलनेमध्ये म्हाडाकडे चौपट अर्ज आले आहेत, शिवाय या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज प्रकियेला अजून 9 दिवस बाकी आहे, त्यामुळे या नऊ दिवसांत आणखीन जास्त अर्ज येण्याची मोठी शक्यता आहे.
- म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 18905 लोकांनी 4640 घरांसाठी नोंदणी केली आहे. तर 10,430 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा करून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. सदर प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी एजंटपासून सावध राहण्याचे आवाहन म्हाडा बोर्डकडून करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉटरीसाठी म्हाडाकडून कोणत्याही एजंटची नियुक्ती करण्यात आलेली नाही. लॉटरीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जात आहे.
- अर्जदारांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरून लॉटरीत समाविष्ट घरांची माहिती मिळू शकते. त्याच वेळी अर्जदार IHLMS 2.0 (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम) एपद्वारे लॉटरी नोंदणी आणि पैसे जमा करण्याची प्रक्रियादेखील पार पाडू शकतात. ही नोंदणी प्रक्रिया अधिक सहज करण्यासाठी वेबसाइटवर काही मार्गदर्शक व्हिडिओदेखील अपलोड करण्यात आलेले आहेत.
- म्हाडाच्या कोकण बोर्डाची लॉटरी 10 मे रोजी ठाणे येथे जाहीर केली जाणार आहे. 4640 घरांना आपल्या नावे करण्याच्या या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी 10 एप्रिल रात्री 11 वाजून 59 मिनिटे पर्यंत अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदार 12 एप्रिलला रात्री 11 वाजून 59 मिनिटे पर्यंत आरटीजीएस किंवा एनईएफटीच्या माध्यमातून अनामत रक्कम भरून आपली दावेदारी पक्की करू शकतात. म्हाडाच्या आवेदपत्रानुसार, 10 एप्रिलच्या रात्रीपासून ऑनलाइन नोंदणीची लिंक बंद होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्जदारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण केली जाईल. ४ मे रोजी म्हाडाकडून पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे.
-
- आतापर्यंत आलेले अर्ज – 18,905
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल
- अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल
- पात्रता यादी – 4 मे
- लॉटरी – 10 मे
हक्काच्या घरासाठी म्हाडा फॉर्म भरला का?
‘म्हाडा’तर्फे ४ हजार ६४० घरांसाठी १० मे रोजी लॉटरी
‘म्हाडा’तर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील गृहनिर्माण योजनेंतर्गत ४ हजार ६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ऑनलाइन सोडत १० मे रोजी सकाळी दहा वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार पात्र अर्जदार ठरणार आहेत. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाइन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.
सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही व्यस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये, अशा प्रकारच्या फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही. – मारोती मोरे, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा
- ■ १० एप्रिलच्या रात्री ११:५९ पर्यंत सोडतीत सहभाग घेता येईल.
- ■ १२ एप्रिल रात्री ११:५९ पर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल.
- ■ १२ एप्रिल रोजी संबंधित बँकेच्या
कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.
- ■ सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
- ■ १० मे रोजी सकाळी दहा वाजता अर्जाची सोडत जाहीर केली जाईल.
किती घरे?
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका
- ■ २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण १,४५६ सदनिका
- ■ म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका
- ■ प्रथम येणाऱ्याास प्रथम प्राधान्य या योजनेंतर्गत २०४८ सदनिका
Mhada Lottery Mumbai 2023 Registration
- लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. सर्वाधिक 2,683 घरे ही गोरेगावच्या टेकडीमध्ये असून कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे इथेल्याही घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर कागदांची जुळवाजुळव आणि नोंदणी करण्यात लागले आहेत. त्यात म्हाडाकडून अजून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
- गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर आहे… 2016च्या सोडतीतील विजेत्यांच्या घरांची प्रतीक्षा लवकरच संपणारेय. 306 घरांच्या अर्धवट बांधकामाला मंडळाकडून सुरुवात करण्यात आलीय. या कामानं आता वेग घेतलाय. पुढील 6 महिन्यांत दिवाळीच्या आधी काम पूर्ण करत विजेत्यांना घरांचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन आहे.
- प्रत्येकाला वाटतं आपलं हक्काचं घरं असावे. यासाठी म्हाडा आणि सिडको यांनी सर्वसामान्यांसाठी बजेट फ्रेंडली त्यांचा अवाक्यातील घरं आणली आहेत. गोरेगावमध्ये म्हाडा भूखंड-अ आणि भूखंड-ब वर दोन प्रकल्प उभारत आली आहेत. लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळील प्लॉट-ए मधील प्रकल्पात इकॉनॉमी वीकर विभागात (EWS) प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारती आहेत. तर, एसव्ही रोडजवळील प्लॉट-बी वरील 4-4 इमारती EWS आणि LIG (लोअर इन्कम ग्रुप) च्या आहेत. गोरेगावमधील या घराची किंमत 75 lakh सांगण्यात आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल 93 वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक 6 जानेवारीपासून 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. पुण्यातील तब्बल 93 ठिकाणी हे घरे असणार आहेत या घराच्या किमती सुद्धा सर्वसामान्यांना परवडण्यास जोग्या ठेवलेल्या आहेत. वेगवेगळे प्रोजेक्ट या लॉटरीमध्ये सहभागी झाले असून तुम्हाला मनाला आवडेल असे घर स्वस्त घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पुण्याच्या चारीही बाजूला वेगवेगळ्या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही घरी घेऊ शकता.
Date Extended for Mhada Lottery 2023
Important dates of Mhada Lottery 2023
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 जानेवारी 2023
- अर्ज करण्याचे शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023
- पेमेंट करण्याची सुरुवातीची तारीख – 07 जानेवारी 2023
- शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
- लॉटरी ची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
- पैशाचा परतावा करण्याचे तारीख – 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू
Pune MHADA Lottery 2023 Project Details
कोणकोणते प्रोजेक्ट सहभागी
- यामध्ये खराडी येथील Gagan Avencia
- मोहम्मद वाडी येथील मधुवन
- नांदेड सिटी मधले Janaranjani-D Phase-II
- वाक वस्ती मधील Skylark Apartment
- वडगाव येथील मँगो नेस्ट येवलेवाडी
- येथील गिनी येरीया येरवडा येथील काही प्रोजेक्ट चा समावेश आहे.
- याव्यतिरिक्त तब्बल 93 ठिकाणी घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
Apply Procedure of Mhada Lottery 2023
अर्ज करण्याची पद्धत
- खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज वर नमूद केलेल्या तारखे अगोदर करणे बंधनकारक असेल.
- घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने आणि त्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचे 02 लाख 60 हजाराची सूट तुम्हाला इथे मिळणार आहेत.
- तर कमीत कमी 14 लाखापासून ही घरे सुरू होत आहेत त्यामध्ये जर 2 लाख 60 हजाराची प्रधानमंत्री आवास योजनेची सूट पकडले तरीही घरे फक्त तुम्हाला 12 लाखांमध्ये मिळणार आहेत.
Online Apply for Mhada Lottery 2023
MHADA Lottery Scheme 2023 for all district in Maharashtra state are given here. official website of MHADA LOTTERY is https://lottery.mhada.gov.in/ provide the complete details regarding the Scheme and their results also. Here we provide the details of MHADA Lottery, how to registered in this scheme, how to apply, required documents list. how to check their name in beneficiary list etc., briefly. Candidates read the given details carefully and keep visits on our website for the further updates of MHADA Lottery 2023.
म्हाडा पुणे लॉटरी 2023 साठी कागतपत्रांची यादी
म्हाडा लॉटरी 2023 गिरणी कामगारांना मिळणार घरे..
-
PUNE FIRST COME FIRST SERVE LOTTERY JUNE- 2022 Online Payment is Running10-06-2022 10.0 o 01-12-2022 23.59
-
PUNE FIRST COME FIRST SERVE LOTTERY JUNE- 2022 Refund is Running25-11-2022 10.0 to – –
-
KOLHAPUR MHADA JUNE LOTTERY 2022 Refund is Running29-08-2022 18.0 to – –
-
PUNE BOARD LOTTERY JUNE – 2022 Refund is Running25-11-2022 10.0 to – –
-
PUNE BOARD LOTTERY JUNE – 2022 Online Payment is Running10-06-2022 10.0 to 01-12-2022 23.59
Pune Mhada Lottery 2023 Online Registration
पुणेकरांसाठी खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर 4000 घरांची सोडत जाहीर, जाणून घ्या डिटेल्स
- आपले एक सुंदर आणि छोटेसे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. संपूर्ण आयुष्य काम करुन देखील अनेकांचे घर होत नाही. पुण्यामध्ये घर घेणे म्हणजे सर्व सामान्यांच्या डोक्यावर आयुष्यभरासाठी हप्ते येतात. यासाठीच म्हाडाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतींमध्ये घर खरेदी करण्याची संधी दिली जाते. आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचे घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. आता म्हाडाकडून तब्बल 4 हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
- 20 ऑक्टोबरला होणार शुभारंभ – येत्या 20 ऑक्टोबर रोजी या सोडतीचा शुभारंभ केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ही सोडत जाहीर केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरामधील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरे दिली जाणार आहेत. गुरुवारपासूनच घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. येत्या शुक्रवारपासून अर्जविक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यानंतर 15 डिसेंबरला सोडत निघेल.
बंपर सोडतीचा विक्रम - पुण्यामधून बंपर सोडत जाहीर केली जात आहे. पुणे म्हाडा जवळपास 3 हजार 930 घरांची सोडत काढणार आहे. पुणे म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली आहे. त्यांच्या या कामामुळे सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सोडतीने एक नवा विक्रम आता केला आहे. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 27 हजार 118 लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सोडतीमार्फत पिंपरी चिंचवडसोबतच सांगली, सोलापुरातही घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- हाडाकडून राज्यभरातमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येतात. सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. म्हाडाच्या या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठी लॉटरी अर्थात सोडत पद्धत स्वीकारण्यात आली आहे. यापूर्वी चिठ्ठ्या सोडत काढण्यात येत असे. मात्र या सोडत प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. या पार्श्वभूमीवर सोडत पारदर्शक करण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
Pune Mhada Lottery 2023 online registration has been started now. Last date for online registration is 31st July 2022. Complete details and online schedule for Pune Mhada Lottery 2022 are given below. Candidates read the details carefully and apply before the last date.
- Registration starts at 6:00 pm on 09th June 2022.
- Online Application starts at 10:00 am on 10th June 2022.
- Last date for Registration ends at 05.00 pm on 31st July 2022.
- Last date for Online Application ends at 11.59 pm on 1st August 2022.
- Last date for Online Payment ends at 11.59 pm on 2nd August 2022.
Aurangabad Mhada Lottery 2023 Results
Pune Mhada Lottery 2023 Online Registration Link
Pune Mhada Lottery Online Apply
Pune Mhada Lottery 2023 Important Dates
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची मुंबई-पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी घोषणा
State Home Minister Jitendra Awhad has informed that 3,000 houses will be vacated by MHADA this coming Diwali. This is good news for new home buyers. In a city like Mumbai-Pune, everyone wants to have a home. However, due to the high price of houses, it is not possible to buy a house in this place. But, the dream of many to own a house in a city under MHADA has come true. MHADA will soon release new houses. State Home Minister Jitendra Awhad gave this information.
Mumbai MHADA Lottery: येत्या दिवाळीला ‘म्हाडा’द्वारे 3000 घरांची सोडत निघणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. नवीन घर घेणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, अव्वाच्या सव्वा किमतीमुळे या ठिकाणी घर घेणे परवडत नाही. परंतू, म्हाडाअंतर्गत अनेकांचे शहराच्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. आता लवकरच म्हाडा नवीन घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.
Mumbai MHADA Lottery 2023
- जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाच्या प्रकल्पाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन माहितीही दिली. ‘पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. येत्या दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल,’ अशी माहिती आव्हाडांनी ट्विटरवरुन दिली.
- पुणे विभागाची सोडत – येत्या दिवाळीत मुंबई विभागात तीन हजार घरांची लॉटरी निघणार आहे. याशिवाय, म्हाडाच्या पुणे विभागासाठी साडेचार हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत निघणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागासाठी 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. यासंदर्भातील जाहिरातही काही दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल.
- अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड – दरम्यान, अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वांत मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचे गुरुवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
- राज्यातील सर्वात मोठी टाऊनशिप – मुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे आव्हाड म्हणाले.
Aurangabad MHADA Lottery 2023 Important Dates
Latest News regarding the Aurangabadh Mhada Lottery is that Last date for RTGS/NEFT ends on 27th May 2022 till the working time of the concerned bank.
MHADA Aurangabad Advertisement
Aurangabd Mhada Lottery Online Registration Link
Aurangabd Mhada Lottery Online Registration Link
CIDCO Lottery 2023 सिडको लॉटरी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी- 5730 घरांसाठी लॉटरी
म्हाडा लॉटरी 2023 ऑनलाइन अर्ज
म्हाडा लॉटरी योजनेअंतर्गत, प्राधिकरण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS), निम्न-उत्पन्न गट (LIG), मध्यम-उत्पन्न गट (MIG) आणि उच्च-उत्पन्न गट (HIG) मधील बेघर लोकांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करेल. सर्व उमेदवार जे ऑनलाइन अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा आणि सर्व पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक वाचा. आम्ही “म्हाडा लॉटरी 2023” बद्दल थोडक्यात माहिती देऊ जसे की योजनेचा लाभ, पात्रता निकष, योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अर्जाची स्थिती, अर्ज प्रक्रिया आणि बरेच काही.
MHADA Lottery Date Extended
MHADA Pune Lottery Scheme 2023
Mhada Lottery Pune: पुणे म्हाडामुळे पंधरा हजार कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार
Pune MHADA Chief Executive Officer Nitin Mane-Patil informed that Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune city Ajit Pawar will start online application for 2700 houses on Saturday (26) at 4 pm at VVIP Circuit House. Read the details given below:
कोरोना संकटात गेल्या दीड – दोन वर्षात राज्यातील तब्बल 15 हजार 495 गरिब व सर्वसामान्य कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पुणेम्हाडामुळे साकार झाले आहे. दोन-तीन वर्षांतून एखादी सोडत काढणा-या पुणे म्हाडाने मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांत तब्बल चार बंपर सोडत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन महिन्यातच पुन्हा एकदा तब्बल 2700 घरांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार (दि.26) रोजी सायंकाळी 4 वाजता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती माने-पाटील यांनी दिली.
पुणे म्हाडाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी 4 हजार 222 घरांसाठी सोडत काढली होती. यासाठी तब्बल 70 हजार पेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले होते. सध्या या घरांसाठी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हडाच्या वतीने स्वतंत्र शिबिर आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरामुळे लोकांची खूपच मदत झाली आहे. माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खाजगी बिल्डरांची बैठक घेऊन कायद्यानुसार म्हाडाला 20 टक्के फ्लॅट तातडीने उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले. यासाठी सतत पाठपुरावा केला. यामुळेच केवळ दीड वर्षांत पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना पुण्यात प्रसिद्ध बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये परवडणा-या दरामध्ये घरे उपलब्ध झाली. आता पुन्हा एकदा पुणे म्हडाच्या वतीने 2700 घरासाठी सोडत काढत येत आहे. यामध्ये प्रथमच उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी ताथवडे येथे 680 लॅव्हिश घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
MHADA Lottery Online Form, Results
MHADA has plans to unveil several lottery schemes under MHADA lottery scheme 2023 to provide affordable housing options to the homeless population of the State. Under the Government’s ambitious housing scheme, Pradhan Mantri Awas Yojana (PMAY), the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) will offer affordable housing options in different cities of the State under the MHADA lottery scheme.
Category MHADA
- Lower-income group (LIG),
- Middle-income group (MIG)
- High-income group (HIG) .
MHADA Lottery Draw 2023
MHADA is a housing scheme released by the Housing and Area Development Authority, Government of Maharashtra for the people of the state. Desired applicants can apply for the scheme under four categories economically weaker section, the lower-income group (LIG), the Middle-income group (MIG), and the High-income group (HIG) category. Registration of flat will be done by online & offline both process. The Maharashtra government also wants to give out a huge number of apartment transversely state observations of MHADA in the upcoming years and the size of these flats will be good in size.
Eligibility Criteria for MHADA Lottery 2023
- An applicant must be above the age of 18 years.
- No application will be accepted in the name of a child
- A domicile certificate
- For LIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 25,001 to Rs 50,000
- For MIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 50,001 to Rs 75,000
- For HIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 75,001 or above
- A Pan Card
MHADA Lottery Result Helpline No.
- 022-26598923/24
022-26592692/93
How to register for MHADA lottery
MHADA Lottery Registration
All interested Candidates can apply for MHADA housing scheme 2023 by registering themselves on the MHADA official site i.e. https://lottery.mhada.gov.in. Complete step to guide for registering under the MHADA lottery scheme 2023 are as below:
- Go to the official website – https://lottery.mhada.gov.in/
- Select the scheme board available
- Create a User Account for MHADA Lottery/Log in if you already have a username registered
- Fill in the required details
- Click on submit button
- Enter the OTP that you have received via SMS/EMAIL on your registered mobile number/email
- Fill in your monthly income details
- Upload a passport size photograph in the required size
- Enter your PAN card details and upload a scanned copy of the card
- Enter the contact details
- Enter bank details
- Submit and confirm the application
How to apply for MHADA Lottery 2023-2024
- Applicants are required to register themself as per the instruction given above.
- After that apply for MHADA lottery 2022.
- Click Here to Register
- All users have to create a ‘User Name’ in order to register for the MHADA lottery.
- After that interested applicants are needed to ‘Select the lottery and scheme’.
- And last candidates have to make online payment via netbanking.
MHADA Lottery Scheme 2023 Online application
The authority had announced the lottery scheme to provide affordable housing options to the residents. Online registration for the scheme (Pune) is over. However, interested applicants can apply for the next lottery scheme – HERE.
Mhada Lottery 2023 Registration Fees
IAY List of Lottery Under MHADA
- Mumbai Board MHADA Lottery Scheme 2023
- Pune Board MHADA Lottery Scheme 2023
- Nashik Board MHADA Lottery Scheme 2023
- Konkan Board MHADA Lottery Scheme 2023
- Nagpur Board MHADA Lottery Scheme 2023
- Amravati Board MHADA Lottery Scheme 2023
- Aurangabad Board MHADA Lottery Scheme 2023
Documents Required for MHADA Lottery 2023
- Aadhaar card
- Birth certificate
- Domicile certificate
- Driving license
- PAN card
- Passport
- School leaving certificate
- Voter ID card
Prices of Houses under MHADA Housing Scheme 2023
- Category – Flats – Price of house
- EWS – 63 – Under Rs 20 lakh
- LIG – 126 – Rs 20 lakhs -30 lakhs
- MIG – 201 – Rs 35 lakhs -60 lakhs
- HIG – 194 – Rs 60 lakhs-Rs 5.8 crore.
FAQ MHADA Lottery
Question : What are the dates of MHADA Lottery 2023 Mumbai?
Answer : MHADA Lottery 2023 Mumbai dates are expected to be announced by August or September 2023.
Question : Who is eligible for MHADA draw?
Answer : Individuals aged 18 years and above are eligible for MHADA draw. He / she should also have a domicile certificate of Maharashtra.
Question : Can I sell a MHADA flat?
Answer : Yes, you can sell a MHADA flat after the lock-in period which is usually five years.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
हे फॉर्म कोणत्या ठिकाणा साठी निघाले आहेत मुंबई मध्ये नक्की कुठे
No
Aata suru aahet forms bharne ki band… confusion aahe pls help and guide please (Aurangabad)
मी हॅडीकॅप आहे मला सुविधा मिळेल का
Mahada लॉटरी साठी कधी फॉर्म निघणार aahe
Don’t have domicile certificate.completed school frm maharashtra. Staying in maharashtra frm last 40years can I apply.
माज मंथली इनकम 20 हजार आहे तर मी करू शकतो का???
माझ मंथली इन्कम 25.000आहे तर मी करू शकतो काय?
ड्रायव्हर आहे.नवी मुंबई मध्ये
Ha
Nasik Mhahdha Skim Kadie
Students rahal tr apply kru shakto kay..?
औरंगाबाद ला चालु आहे का काय करावे लागेल
Aurangabad Sathe from kithe fil karava
Mazi monthly income donikadche 31000 aahe tri mi try kru shkte ka punesati
Online link kaha hai
मला मिळेल का घर म्हाडा चे माझी इन्कम 18000 आहे
Mala 18000 salary aahe SC cast aahe mala milel ka kiti pese bharayche
मला मिळेल का घर OBC kast आहे 15000/ पेमेंट आहे
Jar number lagla tar paise ekdach bharayche ki installment madhe bharayche
MHADA Lottery Scheme 2023
मला आई वडील नाही आणि मी हॉस्टेलला राहते मला खूप गरज आहे म्हाडा घरांची तर कृपया करून मला मदत करा मी स्टुडन्ट आहे
Help me
सर्व मुंबई बाहेरील घरांसाठी सोडती आहेत. मुंबई मध्ये एकही नाहीय