Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

Crop loan Rs.50,000 details are given here


Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana is the simple and transparent procedures that make farmers worry free. The scheme will waive crop loans taken by farmers from nationalized, traders, district central co-operative banks, rural banks, various working co-operative societies and restructured crop loans.  Farmer No need to apply for this yojana. Farmer get Crop loan up to Rs 2 lakh and restructured Crop loans up to Rs 2 lakh arrears and restructured crop loans waived. There is no condition to pay the arrears. The complete details are given in official website https://mjpsky.maharashtra.gov.in/.

गोंदिया जिल्हात राबविली जाणारी महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत विविध योजनांची माहिती येथे पहा

Complete Details

कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान

shetkari karj mafi anudan yojana

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकर्य्ना प्रोत्साहात्मक अनुदान महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२२. मा.मंत्री ( वित ) महारष्ट्र शासन यांनी सन २०२० च्या पहिल्या / अर्थ संकल्पिय अधिवेशनामध्ये महत्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून सदर योजनेची अंमलबजवणी सुरु आहे.

शेतकरी कर्ज माफी अनुदान योजना

 1. त्याचप्रमाने पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकर्यना प्रोत्साहनपर अनुदान देण्यची घोषणा देखील करण्यात आल्याचे आपणास विदित आहे.
 2. सदर प्रोत्साहन पर अनुदान थेट शेतकर्याच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संगणकीय प्रनाली द्वारे करयची असून त्यासाठी आवशयक पूर्व तयारी तातडीने सुरु करणे आवशक झाले आहे.

या सुचनाचे तातडीने पालन करावे-

 1. या पत्रासोबत जोडलेल्या नमुण्यामधील माहिती आपले अधिनस्त जिल्हा मध्वर्ती सहकारी बँका तथा विविध कार्यकारी सहकारी संसथा यांच्याकडून आठ दिवसात प्राप्त करुन घ्यवी.
 2. सदर नमुन्यातील माहिती EXCEL SHEET मध्ये तयार करुन या कार्यालयाकडे पाठवावी .
 3. सोबतच्या नामुण्य्मध्ये फक्त पीक कर्जाची माहिती असने आवशक आहे , तसेच सन २०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत वितरीत पीक कर्जाची माहिती असने आवशक आहे.
 4. संबधित कालावधीत शेत्कार्यंनी उचल केलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड बँकेने विहित केलेल्या मुदतीत करणाऱ्या शेतक -याची माहिती सदर नमुन्यात समविष्ट करावी.
 5. सोबत जोडलेल्या नमुन्याची सोफ्ट कॉपी ई – मेल द्वारे पाठवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा

 • शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
 • अर्ज करण्याची आवश्यकता नाही
 • २ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ
 • थकबाकी भरण्याची अट नाही

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

Benefits of Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

 • ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
 • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
 • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

यांना लाभ मिळणार नाही

 • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
 • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
 • सहकारी साखर कारखाने, कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
  २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
 • शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

Application process of Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

 • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
 • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
 • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
 • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
 • पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
 • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

Required Documents for Maharashtra Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana 

 • Small and marginal farmers will be benefited Under this scheme.
 • Government employees under Maharashtra Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana or the farmer who pays income tax cannot avail the benefit of the scheme.
 • Farmers of the state who cultivate sugarcane, fruits and other traditional crops will also be covered under this scheme.
 • The bank officer will just take the thumbprint of that person.
 • Aadhaar card of the applicant is required or the document
 • Residence certificate
 • Bank account passbook
 • Mobile number
 • Passport size photo

How to apply for Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

 1. Interested candidates of the state who want to apply under this Maharashtra Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Scheme can apply offline.
 2. First candidates have to go to your nearest bank with all your documents AADHAAR card and bank passbook.
 3. Complete the whole process which will decided by bank.
 4. After completing all the procedures, the loan amount will be transferred to his account
 5. This way your application will be completed

Official Website

MJPSKY List

 1. This list will be issued district wise.
 2. Small and marginal farmers of the state can check their name in MJPSKY district wise beneficiary list 2022 by choosing their district.
 3. In the first phase of the scheme, the list of eligible farmer beneficiaries of two villages i.e. 68 villages from each district will be released on February 24 and the second list will be released from February 28.
 4. By the end of the month of April, all eligible farmers will be given the benefit of debt waiver scheme.
 5. Debt up to will be forgiven.

Maharashtra Karj Mafi List

 1. Farmers and beneficiaries who want to check the Mahatma Jyotirao Phule Debt Waiver List issued by the Government of Maharashtra can view the beneficiary list according to their district
 2. The beneficiary or farmer has to contact his nearest public service center because So far no official website has been released by the Government of Maharashtra for the debt waiver list on which the list of beneficiaries is available.

Complete Details4 Comments
  Test22
 1. प्रभाकर भास्कर कदम says

  कर्ज माफी बद्दल माहीती मिळत नाही

 2. Test22
 3. Krushnat bajarang anuse says

  Sir yasati 2021 cha lon maf Hou shakt ka

 4. Test22
 5. Ajit manikrov sawant says

  Karj yadi dakva

 6. Test22
 7. MahaBhartiYojana says

  Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

Leave A Reply

Your email address will not be published.