Lek Ladki Yojana

Maharashtra Ladki Lek Scheme


Lek Ladki Yojana in Maharashtra

The Shinde-Fadnavis government is presenting its first budget today. Interestingly, as Deputy Chief Minister Devendra Fadnavis has the charge of Finance Department, he is presenting the budget for the first time. The ‘Lek Ladki Yojana’ for the empowerment of girls will now be launched in a new form. The benefit of this new scheme of the government will be given to the girls of yellow and orange card holder families. Accordingly, after the birth of a girl child, Rs. 5000 will be deposited in her name. After that 4000 in class 4th, 6000 in class 6 and 8000 in girl’s account after going to class 11th. Devendra Fadnavis said that after the beneficiary girl attains the age of 18, she will get 75 thousand rupees in cash. Read the complete details given below:

महाराष्ट्र लाडकी लेक योजनेची सविस्तर माहिती

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘लेक लाडकी’ योजनेबाबत नागरिक अनभिज्ञ

  • शासनाच्यावतीने विविध योजना सुरू करण्यात येतात. मात्र, त्याबाबत जागृती करण्यात येत नसल्याने नागरिक त्यापासून वंचित राहतात. सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली असली तरी याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती नसल्याने लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावे, मुलींचे कुपोषण कमी व्हावे, आदी बाबींचा विचार करता, सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेत मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला १८ वर्षे वयापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
  • याकरिता जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखला, आदी कागदपत्रे लागणार आहेत.

What is Lek Ladki Yojana?

काय आहे लेक लाडकी योजना?

गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या..!
राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये –

  • मुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार असून कुटुंबामध्ये जर एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून जी मुलगी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहे त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.
  • जर आपण या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप पाहिले तर मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिली मध्ये जाईल तेव्हा 6000 रुपये, सहावीत मुलगी गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.

Required Document to get benefit of Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. याकरिता लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
  2. लाभार्थी मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत
  3. मतदान ओळखपत्र( मुलगी जेव्हा शेवटचा लाभाकरिता म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिचे मतदार यादीत नाव आवश्यक)
  4. तसेच या टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
  5. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिला. पहिल्या हपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार असून सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

Objective of Lek Ladki Yojana

The main objective of starting the Lake Ladki scheme by the Government of Maharashtra is to provide financial assistance from the birth of the girl child to her education in the economically weaker families of the state. So that the negative thinking developed for daughters in the society can be changed. And crimes like feticide can be banned. Through this scheme, financial funds will be provided to girls in 5 categories. Financial assistance will be provided by the Government of Maharashtra from the birth of the girl child till her education. An amount of Rs 75,000 will be given to the beneficiary girl child when she attains the age of 18 years for further studies. Due to which the daughter can be provided higher education. His future can be made bright.

Eligibility for Lek Ladki Yojana

  1. The benefit of this new scheme will be given to the girls of yellow and orange card holder families.
  2. Girl must be a resident of Maharashtra state.

Benefits of Lek Ladki Yojana

  1. According to this new scheme, 5000 rupees will be deposited in the name of a girl after her birth.
  2. Rs. 4000 while in the fourth class,
  3. Rs. 6000 during sixth class and
  4. Rs. 8000 will be credited to the girl’s account after she completes her 11th standard.
  5. After the beneficiary girl attains the age of 18, she will get Rs 75 thousand in cash.

Required Documents for Maharashtra Ladki Lek scheme

  1. Applicant should be permanent resident of Maharashtra state
  2. Beneficiary’s Aadhaar Card
  3. Domicile Certificate
  4. Family Ration Card (केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड)
  5. Bank account with passbook
  6. Passport size photograph
  7. Mobile number
  8. Income Certificate
  9. Birth Certificate of Girl

‘लेक लाडकी’ मुलगी अविवाहित अन् शाळेत असण्याचे बंधन; १८ वर्षानंतर ७५ हजार रुपये

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारतर्फे ‘लेक लाडकी’ ही योजना राबविली जाणार असून त्याचा शासन निर्णय मंगळवारी निघाला. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर तिच्या नावे विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील. सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार मुलांना पहिल्या टप्प्यातील लाभ मिळणार आहे.
योजनेचे अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्यसेविकांकडून त्या अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी तथा तपासणी होईल. नागरी व ग्रामीण भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलांच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना द्यावी. प्रत्येक लाभार्थीची नोंदणी ऑनलाइन करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकांवर असणार आहे.

योजनेची उद्दिष्टे…..

  • ■ मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे
  • ■ मुलींच्या शिक्षणास चालना देणे
  • ■ मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह करणे
  • ■ कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे…

  • ■ लाभार्थी मुलीचा जन्म दाखला
  • ■ वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
  • ■ लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट)
  • ■ राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड
  • ■ मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक)
  • ■ लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड)
  • ■ माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
  • ■ अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक )

योजनेच्या अटी व शर्ती….

  • ■ पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्या मुलीला मिळेल लाभ.
  • ■ पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक.
  • ■ दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण, त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य.
  • ■ १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ.
  • ■ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना मिळणार लाख रुपये; नेमकी योजना काय अन् कोण पात्र?

  1. राज्य सरकारनं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये निधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
  2. महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं ‘लेक लाडकी’ ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडं पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका आहेत अशा कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन अपत्य असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. जर एखाद्या कुटुंबात पहिला मुलगा असेल आणि नंतर दोन जुळ्या मुली झाल्या तरीसुद्धा त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
  3. टप्प्याटप्प्यानं निधी देणार : मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे तीन हजार रुपये, मुलगी शाळेत गेल्यानंतर तीन हजार रुपये, मुलगी पाचवीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत शासनाच्या वतीनं तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. यामुळं पालकांच्या डोक्यावरील मुलींचा शिक्षणाचा भार तसेच त्यांच्या पालनपोषणाचा भार कमी होणार आहे. त्यामुळं मुलगी ही आता जड वाटणार नसल्यानं मुलींचा मृत्यूदर निश्चितच कमी होईल. मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं चांगली पावलं उचलली जातील. तसेच महिला सक्षमीकरण यानिमित्तानं होईल, असा दावाही तटकरे यांनी केलाय.

How to apply offline under Lake Ladki Scheme Maharashtra?

  • To apply offline, you must first get the Lech Ladki Yojana form from the official office.
  • After that, by entering all the information asked in the application form, the necessary documents will have to be attached with the Lake Ladki Yojana application form.
  • After all the information has been entered properly and after attaching the necessary documents, this application form will have to be submitted to the same office from where you have received it.
  • In this way you can apply offline under Lake Ladki Yojana Maharashtra.

Lek Ladki Yojana Briefly Details

Lek ladki yojanaFAQ

Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

Ans :- महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही वेबसाईट सुरू केलेली नाही.

Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.

Important Yojana

सुकन्या समृद्धी गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम, अन्यथा ३१ मार्चनंतर भरावा लागणार दंड



123 Comments
    Test22
  1. Saurabh kanekar says

    Kadhi pasun yojna chalu karnaar ahat amhala amchya muli sathi aarj karaycha ahe link pathav

  2. Test22
  3. Mahesh tikde says

    Lek ladachi yojana

  4. Test22
  5. Mahesh tikde says

    Lek ladachi

  6. Test22
  7. Akshay Babanrao Ambadkar says

    Kuthe apply karav lagel yojne Sachi

  8. Test22
  9. Pranali bhui says

    Mla lek ladki yojna chi link send me please

  10. Test22
  11. Kangule swati bhagvat says

    या योजनेसाठी अवश्यक कागदपत्रे कोणते ?

  12. Test22
  13. Kangule swati bhagvat says

    या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  14. Test22
  15. Shahin Jameel Attar says

    Aata hi chalu aahe kya

  16. Test22
  17. वेदिका संतोष पडघान says

    या योजनासाठी लागणारी कागदपत्रे

Comments are closed.