Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply
Table of Contents
Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply
Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply details and all important information available on this page. Anyone interested in availing the benefits of Maharashtra Poultry Loan Scheme can apply for a loan for raising poultry. The main objective of the poultry scheme is to boost the unemployment rate in the state and to boost the agriculture sector. Individuals who want to start their own business through this scheme can start their own business through this loan scheme. Read the complete details below on this page regarding the Kukut Palan Yojana. Read the all information and apply for this scheme.
भारत में नाबार्ड ने पोल्ट्री योजना को अपना पूरा समर्थन दिया है. इस योजना के तहत राज्य में नए पोल्ट्री फार्म स्थापित किए जा रहे हैं। राज्य सरकार राज्य में लोगों को कुक्कुट पालन अपनाने के लिए प्रोत्साहित करने के लिए वित्तीय सहायता भी प्रदान करती है। यह योजना राज्य में बेरोजगारी दर को कम करने में मदद करेगी। यह सर्वविदित है कि ब्रायलर मुर्गियों को मांस प्राप्त करने के उद्देश्य से पाला जाता है जबकि अंडे देने के उद्देश्य से मुर्गियों की परतों को पाला जाता है।
महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2022
स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण बघण्यारा अशा व्यक्तींसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे, ती म्हणजे “महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2022”. मांस व्यवसायासाठी ब्रॉयलर कोंबड्या व अंडी उत्पादनासाठी लेयर्स कोंबड्या या दोन्ही अशा प्रकारच्या उत्पादनासाठी ही कुक्कुटपालन योजना सरकारने आपल्या समोर आणली आहे. या योजनेच्या मार्फत आपल्या सर्वांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील यात तिळमात्र शंका नाही. या योजनेच्या आधारे आपल्याला कुक्कुट उभारणी साठी माफक धनराशी मिळू शकते आणि त्यातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुक्कुटपालन उभारून चांगला व्यवसाय सुरू करू शकता. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व्यक्ती अर्ज करून कुक्कुटपालन पालन उभारणी साठी कर्जराशी मिळवू शकता.
Kukut Palan Yojana 2022 Maharashtra
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून प्रदान करण्यात येणारी राशी:
- आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते
- जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
- या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
- सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
- या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो
Objective of Kukut Palan Yojana 2022
कुक्कुटपालन योजनेचा उद्देश
- कुक्कुटपालन योजनेचा मुख्य युद्ध उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
- या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
- कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
- या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.
Eligibility for Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजना 2022 ची पात्रता निकष:
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी मर्यादित आहे.
- एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
- शेतकरी असला पाहिजे.
- महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
- महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.
Required Documents of Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- सातबारा उतारा
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक अकाउंट
- नंबर मोबाईल नंबर
How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया
- जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
- तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्यांकडे सुपूर्द करावी लागतील.
- बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
- आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
- तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल.
Application Process :
- If you want to avail the benefits of Poultry Scheme, you have to go to the nearest Nationalized Bank branch and tell about the scheme.
- After that you will get information about the loan from the bank officer and you will be handed over the application form.
- You will have to fill in all the information in the application and submit the required documents to the authorities.
- Bank employees will visit the land of the next poultry business
- The bank lends you 75% of your investment.
- All your documents will be verified and after verification you will be handed over the loan amount.
Where to apply for Kukut Palan Yojana
कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?
- सहकारी बँक
- क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
- वाणिज्य बॅंक
- राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
- सर्व व्यवसायिक बॅंक
Benefits of Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेचे फायदे
- कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
- कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये कमी वेळात चांगला मोबदला मिळू शकतो.
- कुक्कुट पालन व्यवसायामुळे फक्त वैयक्तिक रोजगारच वाढला नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेतही भर पडली आहे.
- भारतामध्ये तब्बल तीन लाख शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात.
- कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.
Maharashtra poultry farming rearing 1000 broiler birds
Project phase wise | Project cost (Rs) | Subsidy (per cent) |
---|---|---|
Bird shed, Store room, Electrification etc. | Rs. 200000/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
Equipment, Food- water vessels, Brooder | Rs. 25000/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
Total | Rs. 225000/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
Poor fodder Process materials, Seeds, Saplings | Rs. 2100/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
Training / Beneficiary | Rs. 2000/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
Total Group cost | Rs. 300000/- | General 50%, schedule caste and schedule tribes 75 % |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
आजुन कीती दिवस आहे ही ऑफर
Kukutpalan karaychr ahe sarkari yojana chalu zali kay tasi mahiti kadava
HBO CCP
Kitni murgi milengi
Kitni murgi milengi