Indira Gandhi National Disability Pension Scheme Apply Here


Indira Gandhi National Disability Pension Scheme Apply here

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना संपूर्ण माहिती

Indira Gandhi National Disability Pension Scheme is for A Disable person in the age group of 18 to 65 years and having 80 percent disability is eligible under this Scheme. He / She is entitled to receive Rs. 200/- per month under this Scheme. He / She also receives Rs 400/- per month under State sponsored Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana. More details regarding this scheme are given below :

अंध, अपंग, विकलांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना

Indira Gandhi National Disability Pension Scheme in Marathi

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
2 योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना
3 योजनेचा उददेश राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8 योजनेची वर्गवारी निवृत्तीवेतन
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

अपंगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य-(DWS)

Physically Handicapped pension Application Form Online

 • Under this scheme, Rs. 600 per month is given to each beneficiary.

How to Apply for Indira Gandhi National Disability Pension Yojana

 • Candidates needs to apply this scheme with the proper application form. and this application is submitted to Collector Office/Tahsildar/Talathi

Documents Required for Indira Gandhi National Disability Pension Yojana

The applicant should possess the following documents to apply for this scheme.

 • Aadhar Card
 • Certificate of Disability
 • Residence Proof of the applicant
 • Account Details
 • Age Proof
 • Below Poverty Line Ration Card

अपंगांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना येथे पहा1 Comment
  Test22
 1. Arti laxman satpute says

  Handicap

Leave A Reply

Your email address will not be published.