How to Link Aadhaar with PAN Card
Aadhar PAN Link Process @ incometax.gov.in
Table of Contents
How to Link Aadhaar with PAN Card
The complete procedure of How to Link Aadhaar with PAN Card online is given in this article. To link the PAN card with Aadhaar, one must visit the e-filing portal of the Income Tax Department and click on the ‘Link Aadhaar Section’. Once done, the PAN number, Aadhaar number and name must be filled. The IT Department will validate the information and the linking will be done accordingly. Other details like Check PAN Aadhaar Linking Status, Offline and Online Linking Process. Required Documents etc., given briefly below in this page. Keep visit on our website www.mahabharti.in/Yojana for more details.
आधार पीव्हीसी कार्ड कसे ऑर्डर करायचे? येथे पहा
पॅन कार्ड रीप्रिंट कसे करायचे येथे पहा…!
आधार-पॅन लिंक करण्याच्या मुदतीत पुन्हा वाढ, ३० जूनपर्यंत सरकारनं दिला वेळ
- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच CBDT नं पॅन (PAN) नंबरला ‘आधार’शी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ही मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी आणखी थोडा कालावधी देण्यात आला आहे. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी लिंक केलेलं नाही ते ३० जूनपर्यंत लिंक करू शकतात. CBDT ने PAN ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली आहे.
- आयकर कायदा १९६१ च्या कलम 139AA नुसार, ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन दोन्ही आहेत त्यांना ही दोन कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. आता त्याची अंतिम तारीख ३० जून करण्यात आली आहे. CBDT नुसार, शेवटची तारीख संपल्यानंतर तुमचं पॅन कार्ड काम करणार नाही आणि तुम्ही वित्त संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. बँक खात्याशी संबंधित व्यवहारही करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत, या मुदतवाढीमुळे अशा लोकांना दिलासा मिळणार आहे, ज्यांनी अजूनही पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही.
Aadhar card पॅनशी लिंक आहे की नाही कसं शोधायचं?
आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. तुम्ही अजूनही आधारशी पॅन लिंक केलं नसेल तर 1000 रुपये दंड भरून करू शकता. जर ते लिंक नसेल तर 1 एप्रिलपासून पॅनकार्ड रद्द होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि शिवाय 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. तुमचं आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही मुळात यासाठी आपल्याला हेच माहिती पाहिजे, ते कसं शोधायचं याची अगदी सोपी ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aadhar PAN Link Process
- घरबसल्या अगदी एका क्लिकवर तुम्ही हे शोधू शकता. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आयकर विभागाच्या incometax.gov.in वेबसाइटवर जायचं आहे.
- यानंतर तुम्ही ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन विंडो सुरू झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करायचं आहे.
- तुमच्या समोर एक मेसेज येईल. यावरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही.
- आधार आणि पॅन लिंक कसे करावे incometax.gov.in या आयकर वेबसाइटवर जा यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल.
- तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर आधी रजिस्टर करून लॉगइन करा.
- त्यात तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि यूजर आयडी सोबत टाका.
- आधार कार्डावर छापल्याप्रमाणे जन्मतारीख टाका.
- यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
- येथे आधार कार्ड लिंक पर्यायावर क्लिक करा.
- आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
- तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात येईल.
- आधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
- आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते.
- जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही.
- एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल.
- आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
- आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते.
- लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते.
- आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.
Before 31st March Aadhaar PAN Link
तुमच्याकडे आता फक्त 27 दिवस उरले आहेत. तुम्ही अजूनही या गोष्टीला गांभीर्याने घेत नसाल तर अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही आताच चेक करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला 10 हजाराचा दंड भरावा लागू शकतो. एवढंच नाही तर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकून द्यावं लागेल. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. ही तुमच्याकडे शेवटची संधी आहे. तुम्ही अजूनही जर हे केलं नसेल किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये कोणी आधार पॅन लिंक करायचं शिल्लक असेल तर अजूनही वेळ गेली नाही.
- तुम्ही 1 हजार रुपये दंड भरून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता. तुमच्याकडे फक्त शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत.
- यासाठी तुम्हाला income tax च्या ऑनलाईन साईटवर भेट द्यायची आहे.
- तिथे तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.
- याशिवाय तुम्ही तिथे आधीच लिंक केलं आहे की नाही ते तपासू शकता.
- याशिवाय तुम्ही जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट देऊ शकता.
- तिथे जाऊन तुम्हाला आधार पॅन लिंक करता येईल.
How to update Aadhaar Card Online
PAN Card With Aadhaar Linking Last Date
As per the latest guideline by the Government Last Date to Link Aadhaar and PAN Card is Extended. The last date to link the Aadhaar and Permanent Account Number (PAN) has been extended by the government until 31 March 2022. Earlier, the last date was 30 September 2021. The extension has been provided because of the difficulties that are being faced due to the COVID-19 pandemic and to give relief to taxpayers.
Online Process to link PAN with Aadhaar :
- Open the Income Tax e-filing portal – https://incometaxindiaefiling.gov.in/
- Register on it (if not already done).
- Your PAN (Permanent Account Number) will be your user id.
- Log in by entering the User ID, password and date of birth.
- A pop up window will appear, prompting you to link your PAN with Aadhaar. If not, go to ‘Profile Settings’ on Menu bar and click on ‘Link Aadhaar’.
- Details such as name date of birth and gender will already be mentioned as per the PAN details.
- Verify the PAN details on screen with the ones mentioned on your Aadhaar.
- Pls. note that if there is a mismatch, you need to get the same corrected in either of the documents.
- If the details match, enter your Aadhaar number and click on the “link now” button.
- A pop-up message will inform you that your Aadhaar has been successfully linked to your PAN
- You may also visit https://www.utiitsl.com/ OR https://www.egov-nsdl.co.in/ to link your PAN and Aadhaar.
Liink Aadhaar With Pan Card Online
Offline Process to link PAN with Aadhaar :
Following is the offline process to link your PAN card with Aadhaar, in case your name is wrongly spelt:
- Visit an Aadhaar Enrolment Centre.
- Carry a self-attested copy of your identity proof with you.
- Fill the Aadhaar Enrolment Form.
- Submit the form along with the documents.
How to Link Aadhar card with PAN card without login?
- Visit the efiling website of Income Tax. Go to the link https://www.incometaxindiaefiling.gov.in/home and click on “Link Aadhar” option coming on the left-hand panel under quick links.
- Fill the required details which are. …
- It’s done!
How to Check PAN Aadhaar Linking Status
Link your Aadhaar with your PAN using any of the following options
- Applicant can link Aadhaar with PAN using the link Link Aadhaar (incometaxindiaefiling.gov.in) through E-filing website
- SMS to 56161 as under (from any mobile number) UIDPAN <space> <Your 12 digit AADHAAR> <space><Your 10 digit PAN>
- Through UTIITSL portal by applying in Change request mode, to apply please visit UTIITSL portal or use the link Click here
Link Aadhaar Status Check here
Official Website of Aadhaar Card
Linking PAN Card with Aadhaar Online Process
- First Visit on Income Tax Site
- After that Provide the PAN, Aadhaar number, and name as mentioned in the Aadhaar card
- Tick the square if only the birth year in mentioned in the Aadhaar card
- After that Enter the Captcha code. (Visually challenged users can request for an OTP instead of the captcha code. The OTP will be sent on the registered mobile number)
- Click on the ‘Link Aadhaar‘ button.
Linking PAN Card with Aadhaar Card by Sending an SMS
It is very easy to linking PAN Card with Aadhaar Card by SMS Follow the two steps only
- Type UIDPAN<12-digit Aadhaar><10-digit PAN> on your mobile
- Send it to 567678 or 56161
SMS ‘UIDPAN Aadhaar-number PAN-number to 567678 |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
आधार कार्ड updated कसे करावे
Adhar bank link kase kartat
Adhar link kase kartat
How to Link Aadhaar with PAN Card