Gatai Stall Yojana in Maharashtra


Gatai Stall Yojana in Maharashtra Apply

गटई स्टॉल योजना संपूर्ण माहिती आणि अर्ज येथे पहा

Gatai Stall Yojana 2023 Complete details is given here. Gatai Stall Yojana is for Charmakar Community only. The State Government has started a Gatai stall scheme to uplift the living standards of the Scheduled Caste Charmakar community (Charmakar, Dhor, Holar, Mochi etc.). Details like eligibility for Gatai Stall Scheme, how to apply for this scheme, Benefits covered under this scheme, and overall every details given below in this article. Candidates read the details carefully and apply here. Keep visit on our website for the various Government Yojana Details.

गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल

Gatai Stall

  • लगेच अर्ज करून द्या गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्रा स्टॉल मिळविण्यासाठी.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी या लोखंडी पत्र्याचे स्टॉलचा उपयोग होऊ शकतो.
  • त्यामुळे तुम्ही जर अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर लगेच अर्ज करून द्या.
  • रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व 500/- रुपये रोख अनुदान देण्यात येते.
  • चर्मकार बांधवाना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत होते.
  • चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवाना सुद्धा दिला जातो.
  • या योजनेमुळे चर्मकार बांधवांचे उन वारा व पावसापासून संरक्षण होते कारण स्टॉल त्यांना उन,वारा आणि पावसापासून आश्रय देतात.
  • चर्मकार बांधव त्यांच्या हक्काच्या स्टॉलमध्ये बसुन स्वतःचा उद्योग करू शकतात

अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्य शासनाची गटई स्टॉल योजना त्यासंबंधित संपूर्ण माहिती येथे पहा…

प्रगती स्कॉलरशिप फॉर्म 2023 ऑनलाईन रजिस्टेशन

गटई स्टॉल योजनेच्या काही अटी पुढील प्रमाणे

  1. अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  3. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  4. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  5. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न :
  6. ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  7. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  8. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  9. अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  10. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

Overview of Gatai Stall Yojana in Maharashtra

  • Name of the Scheme : Gatai Stall
  • Funding by : State Government Schemes
  • Beneficiary Category : SC – Charmakar
  • Category of Scheme : Education / Employment / Economic Upliftment / Social Remedies / Disability Assistance / Special Assistance
  • Application Process :Application form is available at District Office of LIDCOM.
    Applicant must fill form and submit to District Office of LIDCOM

Objective of Gatai Stall Yojana 2023

  • The main object of the Corporation is to implement various schemes to uplift lifestyle of Charmakars (Dhor, Chambhar, Holar,Mochi etc.) with an intention to develop them educationally, economically and socially so as to give them respectable place in Society.
  • Also production of various types of Footwear & Leather Articles & supply to Government Departments & sale in Open Market.

Eligibility Criteria to apply for Gatai Stall Yojana

  1. Applicant must be of Charmakar Community only.
  2. Age Limit should be in between 18 to 50 years
  3. For 50% Subsidy Scheme and Margin Money, Annual Income of the applicants must be below poverty line and for NSFDC Scheme, income for Rural area should be below 98,000/- and for Urban Rs.1,20,000/-.
  4. Applicants must be permanent resident of Maharashtra State.
  5. He must produce the Income and Caste Certificate of Authorised Govt.Officer.
  6. Applicant must have a knowledge of the business for which he has applied for loan.
  7. Applicant must be of Charmakar Community only.

PM गति शक्ति योजना 2022

Gatai Stall Yojana’s Benefit

We have started to implement the scheme of Gatai Tin Stalls for Road sides Cobblers under which we are providing Tin Stall of Size 4’ x 5’ x 6.5’ costed Rs.16367/- per stall and Rs.500/- incidental charges for correction of stall under 100% subsidy scheme to eligible Road side Cobblers from Grampanchayat.

Sant Rohidas Leather Industries & Charmakar Development Corporation. गटई स्टॉल योजना सविस्तर माहिती मराठी मध्ये

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नांव गटई स्टॉल योजना
योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना
योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
योजनेच्या प्रमुख अटी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.

(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.

जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.

अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप रस्त्याच्या कडेला काम करणाया कारागिरांना गटई स्टॉल पुरविण्याची योजना १०० टक्के अनुदान तत्वावर, आयुक्त समाजकल्याण पुणे व या महामंडळामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना जिल्हा समाजकल्याण कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती
संपर्क कार्यालयाचे नांव सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय

All important Links of Gatai Stall Yojana

सर्व प्रकारची प्रमाणपत्र कसे मिळवायचे येथे पहा

Apply Here



7 Comments
    Test22
  1. योगेश सुरेश चंद्रे says

    ढवळापुरी औरंगाबाद महाराष्ट्र ग्रामीण विभाग पोस्ट ऑफिस गेवराई बाजार

  2. Test22
  3. योगेश सुरेश चंद्रे says

    फोन कॉल 9673305237

  4. Test22
  5. Darpan Rajya Padvi says

    Got from

  6. Test22
  7. Darpan Rajya Padvi says

    Sele business 94047 24115

  8. Test22
  9. Darpan Rajya Padvi says

    Gatti stall yajna benefits

  10. Test22
  11. MahaBhartiYojana says

    Gatai Stall Yojana in Maharashtra

  12. Test22
  13. aniket govind londhe says

    Gatai Stall Yojana Registration Process Kashi Aahi

Leave A Reply

Your email address will not be published.