Free Bus Pass Scheme
Free Bus Pass Scheme for Disability Person
Table of Contents
Free Bus Pass Scheme for Student
- पीएमपीकडून मोफत विद्यार्थी पासचे वितरण सुरू – पुणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मोफत पासचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तसेच, खासगी शाळेतील पाच ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानित मोफत बस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. या पाससाठी १६ जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून व सर्व पास केंद्रांवर करण्यात येणार आहे.
- पीएमपीकडून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पास योजना राबविली जाते. त्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी १२ आगारांतील पास केंद्रांवर अर्ज वितरण सुरू केले आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाससाठी संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज महामंडळाच्या १२ आगारांमधून एकत्रितरीत्या घेऊन शकतात. ते अर्ज भरून एकत्रितरीत्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत…
सव्वापाच लाख विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत – The monthly ST pass given to students in the state is now being directly provided at schools, and during the 15 days from June 16 to June 30, a total of 521,354 students have received the pass. This monthly pass is given to students by covering only 33.33% of the amount by ST.
राज्यात विध्यार्थ्यांना दिला जाणारा एसटीचा मासिक पास आता थेट शाळेत जाऊन देण्यात येत असून १६ ते ३० जून या १५ दिवसांत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विध्यार्थ्यांना पास देण्यात आला आहे. एसटीतर्फे केवळ ३३.३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना हा मासिक पास दिला जातो.
यासाठी १६ जूनपासून प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी, सर्व शाळा-महाविद्यालयांना संबंधित आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते. नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले आहे. एसटीच्या ६६.६६% सवलतीअंतर्गत मुलांना १ लाख ६१ हजार २०४ पास, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना ३ लाख ६० हजार १५० मोफत एसटी पास शाळेत जाऊन वितरित करण्यात आले आहेत. तसेच शालेय बस फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द न करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Free Bus Pass Scheme for Disability Person
Disability Person – दिव्यांग योजना
अपंग मोफत बस पास योजना (DWS)
मोफत बस पास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच ३ वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा इ. जोडावे.
- सर्व वयोगटातील अपंग (नि:समर्थ) व्यक्ति (वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक)
- दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- मा. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व (नि:समर्थ) असल्याचा दाखला तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्या प्रमाणात नियम व अटीत बदल करण्यात येईल.
- अर्जदाराच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी.
- पुणे महानगरपालिका अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक.
- अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा.महापालिका आयुक्त अथवा ते प्राधिकृत करतील त्या अधिकाऱ्यास राहील.
- स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करताना मूळ कागदपत्र (original documents) सोबत आणावेत.
Required Documents for Free Bus Pass Scheme
- Certificate of residency of the family for at least 3 years (attested copy of rationing card required) as well as proof of residency for 3 years as per the Municipal Corporation Tax receipt or light bill or telephone bill (landline) or hut photo pass / hut service fee receipt / Lease agreement etc.
- Persons with disabilities of all ages (Birth certificate as proof of age / Age certificate from Sassoon General Hospital, School leaving certificate, Name in the voter list or Voter ID card required)
- If the number of children in the family exceeds two due to surviving offspring born after 01/05/2001, the benefit of the scheme will not be availed.
- Proof of disability (disability) of 40% or more as per the percentage fixed by the state government as well as changes in terms and conditions as suggested by the government from time to time.
- Xerox copy of Aadhar card of the applicant should be submitted.
- If you have Pune Municipal Corporation Disabled Smart Card, Xerox copy is required.
- The power to change the terms and conditions / reject the application rests with the Municipal Commissioner or the officer authorizing it.
- Scan documents must be attached.
- Original documents should be brought along while submitting the application.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Bus che online reservation Kirtana apang sawalat Kashi milel
Free Bus Pass Scheme for Disability Person
माझे अपंग सर्टिफिकेट सातारा सिविल हॉस्पिटलचे आहे ते येथे मान्य आहे का
Mumbai mein mere ko viklang bus pass nikalna hai Maharashtra bus seva
दिव्यांग बस साटी
Maharashtra government bus pass divyang app free
पीएमपीएमएलचा मोफत पास हद्दीबाहेर चालतो का?
उदा. हडपसर ते सासवड किंवा निगडी ते लोणावळा असे
मी अपंग असून आम्हाला शिवनेरी बस मध्ये सवलत आहे का …..
yes