Employee Pension Scheme

EPS Calcultor, EPS Benefits


Employee Pension Scheme

Employee Pension Scheme Details and benefit, how to get calculate EPS etc., details given here. EPS scheme was launched in the year 1995. Existing and new EPF members can also join this scheme. 12 percent of Basic Salary + DA is deposited in the PF account every month. The employer/company share is also 12 percent, 8.33 percent of the amount collected by the company goes to the employee’s pension fund. And the remaining 3.67 percent money goes to the PF account. Read the more details given below regarding EPFO & EPS.

पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक निवेदन दिले आहे. यात असं म्हटे आहे की, कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण ८.१५ टक्के व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे.

  1. एवढेच नाही तर एकूण २४ कोटी खात्यांमध्ये ८.१५ टक्के व्याज दिले आहे. ईपीएफओ व्याजदराबाबत सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याबद्दल त्यांचे सरकार समाधानी असल्याचेही ते म्हणाले.
  2. EPFO स्थापना दिनानिमित्त कॅबिनेट मंत्र्यांनी माहिती दिली. ७१ व्या EPFO ​​स्थापना दिनी, केंद्रीय कामगार मंत्र्यांनी यावर भर दिला की सरकारचे उद्दिष्ट भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्राहकांच्या खात्यात योग्यवेळी आणि योग्य व्याजासह हस्तांतरित करणे आहे. ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये एकूण भविष्य निर्वाह निधी योगदान २.१२ लाख कोटी रुपये आहे, तर मागील वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये ही रक्कम १.६९ लाख कोटी रुपये होती.
  3. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३४ वी बैठक मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी झाली. नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत बोर्डाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​चा वार्षिक अहवाल मंजूर केला आणि तो संसदेत सादर करण्याची शिफारस सरकारला केली.
  4. २०२२-२३ आर्थिक वर्षात EPFO ​​चा एकूण गुंतवणूक निधी २१.३६ लाख कोटी रुपये आहे, यामध्ये पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या दोन्ही रकमेचा समावेश आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ही रक्कम १८.३ लाख कोटी रुपये होती.
  5. जर आपण एकूण गुंतवणुकीची रक्कम पाहिली तर ती ३१ मार्च २०२३ रोजी १३.०४ लाख कोटी रुपये होती आणि गेल्या वर्षी हा आकडा ११ लाख कोटी रुपये होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २.०३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

How To Withdraw PF Online

PF सोबत EPS मध्येही दर महिन्याला जमा होतात पैसे, किती वर्षे खाजगी नोकरी केल्यावर किती मिळेल पेंशन ?

  1. कर्मचारी पेन्शन योजना ( EPS ) एक रिटायरमेंट स्कीम आहे. या याजेनेला EPFO द्वारे चालविले जाते, ईपीएस EPFO तर्फे चालविणारी जाणारी पेंशन योजना आहे.
  2. ही योजना संघटीत क्षेत्रातील काम करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत असते. परंतू या योजनेचा लाभ दहा वर्षे नोकरी केल्यानंतर घेता येतो.
  3. ही नोकरी त्याने सलग करायला हवी असे काही बंधन नाही, पीएफ खात्यात जमा रकमेचा एक हिस्सा पेंशन फंडसाठी या ईपीएस खात्यात जात असतो.
  4. जर तुमचे पैसे जर EPS साठी सुद्धा पगारातून कापले जात असतील तर 20-25-30 वर्षांची नोकरी केल्यानंतर किती पेंशन मिळेल याची माहीती घेऊया…

Employee Pension Scheme Details

EPS योजनेला साल 1995 मध्ये लॉंच केले होते. या योजनेत सध्याचे आणि नविन ईपीएफ सदस्य देखील सामील होऊ शकतात. दर महिन्याला पीएफ खात्यात बेसिक सॅलरी + डीएचे 12 टक्के जमा होते. एम्प्लॉयर / कंपनीचा वाटाही 12 टक्के जमा होतात, कंपनीद्वारे जमा होणाऱ्या रकमेत 8.33 टक्के पैसे कर्मचाऱ्याच्या पेंशन फंडात जातात. आणि बाकी 3.67 टक्के पैसे पीएफ खात्यात जातात.

Employee Pension Scheme

Employee Pension Scheme Eligibility

EPS : पेंशनची काय आहे पात्रता

  1. आपल्याला EPEO चे सदस्य असणे गरजेचे
  2. दहा वर्षे नोकरी केलेली हवी, सलग नसली तरी चालेल
  3. आपण 58 वर्षांचे असाल, तरच पेंशनचा लाभ होतो
  4. 50 वर्षांचे झाल्यावर आपण ईपीएसने पैसे काढू शकता
  5. आपण दोन वर्षांसाठी (60 वर्षांचे होईपर्यंत ) आपली पेंशन टाळू शकता, त्यानंतर आपल्याला दरवर्षी चार टक्के दराने पेंशन मिळेल
  6. पेन्शन योग्य वेतन : दर महिन्याला पेन्शन खात्यात जाणारी रक्कम

EPS Rules & Regulation

  • सध्याच्या नियमाप्रमाणे कोणत्याही कामगाराच्या पगाराचा 8.33 टक्के हिस्सा त्याच्या पेंशन खात्यात जमा होतो, पेंशनसाठी किमान 15 हजार सॅलरी असणे गरजेचे आहे, जर एखाद्याचा वेतन पंधरा हजार आहे,तर 15000 X 8.33 /100 = 1250 रु. दर महिन्याला त्याच्या खात्यात जातील.
  • कोणाही कर्मचाऱ्याचा EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी गेल्या 60 महिन्याचे पेंशन योग्य वेतन त्याचे सरासरी मासिक वेतन असते, जर आपण नोकरीच्या अंतिम 60 महिन्यात काही दिवस आपल्या EPS अकाऊंट योगदान केले नसेल, तरीही त्या दिवसांचा लाभ त्याला देण्यात येईल.

FAQ’s regarding EPS Scheme

  1. Question : What is the EPS scheme?
    Answer : EPS eps full form is Employee Pension Scheme and it is offered to employees whose basic salary plus dearness allowance is up to Rs. 15, 000. Under the EPS scheme, the employer contributes to the scheme, not the employee.
  2. Question : Who is eligible for EPS scheme?
    Answer : The employee must be an EPFO member (Employees Provident Fund Organization) One must have completed 10 years of service and be over the age of 50 to receive an early pension under EPS. To be eligible for a normal pension, you should be at least 58 years of age.
  3. Question : What is difference between EPS and EPF?
    Answer : To sum up the differences between EPF and EPS, EPF is a scheme where both an employer and an employee contribute part of the latter’s salary. In contrast, only an employer contributes to EPS.
  4. Question : What is the benefit of EPS?
    Answer : Provides a fixed income after retirement at the age of 58 years or after early retirement at 50 years. Allows to withdraw the complete pension sum at the age of 58 years, if member leaves service 10 years prior to 58 years.
  5. Question : What is the interest rate of EPS scheme?
    Answer : The remaining share is contributed to the employee’s EPS account. Moreover, employees get an interest of 8.5% on the accumulated corpus.
  6. Question : Can I withdraw my EPS amount?
    Answer : EPS amount can only be withdrawn if the individual quits the company before joining the new company. The individual can withdraw the savings of EPS on the EPFO portal by claiming Form 10C. The employee should have an active UAN and link it to the KYC details to withdraw the savings from the employee pension scheme.

EPS Calculator

पेन्शनसाठी हा आहे फॉर्म्यूला

  • कर्मचाऱ्याची मासिक पेन्शन = पेन्शन योग्य वेतन X पेन्शन योग्य सेवा /70.

20 वर्षे नोकरीवरील पेन्शन

  • मासिक पगार (शेवटच्या 60 महीन्यांचा पगाराची सरासरी ) 15 हजार रुपए आहे आणि नोकरीचा काळ 20 वर्षे..
  • मासिक पेन्शन : 15000X 20/70 = 4286 रु.

25 वर्षे नोकरी वर पेन्शन

  • मंथलीपेन्शन : 15000X 25/70 = 5357 रु.
  • 30 वर्षे नौकरी वर पेन्शन
  • मासिक पेन्शन : 15000X 30/70 = 6429 रु.

कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यावर

  1. कर्मचाऱ्याचे नातेवाईक खालील प्रकरणात पेन्शनचा लाभ घेऊ शकतात
  2. नोकरी करताना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यावर एम्प्लॉयर/कंपनीद्वारा कमीत कमी एक महीने त्या कर्मचाऱ्याच्या EPS खात्यात पैसे जमा केल्यावर
  3. जर कर्मचाऱ्याने 10 वर्षे नोकरी केली आहे, परंतू 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास
  4. मासिक पेन्शन सुरू झाल्यावर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर.

Eligibility to avail EPS benefits

The eligibility criteria to avail the EPS benefits are mentioned below:

  1. You must be a member of the EPFO.
  2. You must have attained the age of 50 years for early pension and 58 years for regular pension.
  3. In case you defer the pension for 2 years (until you reach the age of 60 years), you will be eligible to receive the pension at an additional rate of 4% per year.
  4. You must have completed at least 10 years of service.

Benefits of Employee Pension Scheme

The following are the benefits of Employees’ Pension Scheme:

  1. Provides a fixed income after retirement at the age of 58 years or after early retirement at 50 years
  2. Allows to withdraw the complete pension sum at the age of 58 years, if member leaves service 10 years prior to 58 years
  3. Provides monthly pension to the members who becomes disabled totally and permanently even after not serving the pensionable service period.
  4. Provides pension to the member’s family in case of death of the member before or after the pensionable service period

Types of Pensions Under EPS

The different types of pensions under Employees’ Pension Scheme are as follows:

  1. Widow Pension: – The widow member of the family is applicable for vridha pension or widow pension and will receive the amount until her remarriage or death. The pension amount will be payable to the eldest widow, in case a family has more than one widow.
  2. Child Pension: – In addition to monthly widow pension, monthly child pension will also be paid to the surviving children of the family, in case the pensionable member dies. The amount payable is 25% of the widow pension and will be paid until the age of 25 years of the child. The amount is payable for up to a maximum of two children.
  3. Orphan Pension: – The orphan pension of 75% of monthly widow pension is payable to the two surviving children in case the pensionable member dies and if does not have a surviving widow.
  4. Reduced Pension: – Pensionable members who have completed 10 years of service and are at least 50 years of age but less than 58 years, can withdraw an early pension. The amount payable is reduced at a rate of 4% for every year less than 58 years.

EPFO Pension Calculator, Apply & Withdraw Process



2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Employee Pension Scheme EPS Calcultor, EPS Benefits

  2. Test22
  3. Sachin kale says

    Mala sarkari nokri havi aahe

Leave A Reply

Your email address will not be published.