Ek Shetkari Ek DP Yojana


Ek Shetkari Ek DP Yojana

Ek Shetkari Ek DP Yojana Details and application process are given below. Under the Ek Shetkari Ek DP Yojana DP will be given to each farmer. What exactly is a farmer DP scheme? Although the Maharashtra government has started this scheme for the farmers in the state, under this scheme one farmer will be given one transformer here. About two lakh farmers in the state will be provided electricity connection for high voltage distribution line. Ordinary farmers will have to spend Rs 7,000 in this. In this article, we will know more about how to apply online for this scheme, what are the required documents are required for this scheme.

Benefits under the Ek Shetkari Ek DP Yojana

  1. The distance between the new agricultural pump applicant’s agricultural pump, Within 200 meters from the pole of the nearest low pressure channel Such new agricultural pump applicants will be provided electricity connection on low pressure line by MSEDCL.
  2. The distance between the new agricultural pump applicant’s agricultural pump, More than 200 meters from the nearest low pressure line However, new agricultural pump applicants within 600 meters from the high pressure line will be connected to the high pressure distribution system.
  3. Off-grid solar powered agricultural pumps will be provided if the distance is more than 600 meters from the high pressure pipeline.

Objective of Ek Shetkari Ek DP Yojana

एक शेतकरी एक डीपी योजना 2022 मुख्य उद्दिष्ट –

  1. लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
  2. विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
  3. तांत्रिक वीज हानी वाढणे
  4. रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  5. विद्युत अपघात
  6. लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.

Ek Shetkari Ek DP Yojana

अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.

Ek Shetkari Ek DP Yojana Anudan

एक शेतकरी एक डीपी योजना अनुदान

  • 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
  • आणि SC/ST श्रेणीतील शेतकऱ्यांना 5000 रुपये भरावे लागतील.
  • या योजनेत 3 hp कनेक्शन साठी त्यांना 7 हजार प्रति हॉर्स पॉवर या दराने 21 हजार द्यावे लागतील.
  • आणि 3 hp कनेक्शन मंजूर झाल्यास SC/ST वर्गातील शेतकऱ्यांना 15 हजार रुपये भरावे लागतील.

Required Documents for एक शेतकरी एक डिपी

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

  1. आधार कार्ड
  2. मोबाइल नंबर
  3. शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. बँक खाते क्रमांक

Ek Shetkari Ek DP Yojana Help Link No.

हेल्पलाईन नंबर –

  • शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
  • राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
  • महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
  • १८००-२३३-३४३५

How to apply for एक शेतकरी एक डिपी

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम ऑनलाईन अर्ज

  1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.
  2. होमपेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
  3. ग्राहक पोर्टलला भेट दिल्यानंतर, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करा वर क्लिक करा.
  4. त्यानंतर Agriculture वर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमची हॉर्सपॉवर निवडा आणि दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  6. एक नवीन फॉर्म उघडेल, त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  7. फॉर्म सबमिट केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
  8. आणि त्यानंतर मेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे येथे सबमिट करा.
  9. आणि शेवटचे पैसे भरल्यानंतर पावती डाउनलोड करा.

Apply Here

Ek Shetkari Ek DP Application Form Download

Application form



10 Comments
    Test22
  1. Sukhram Subhash Madankar says

    मी सन २०२० मध्ये एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) साठी ऑनलाईन अर्ज करून त्याचे ८०००/- रुपये भरून पावती घेतलेली आहे तरी मला एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) ची योजना कधी मिळणार आहे

  2. Test22
  3. नंदा साहेबराव साळवे says

    मी नंदा साहेबराव साळवे ,रा.भायडी पोस्ट दानापूर ,ता.भोकरदन जि.जालना माझे 1.७६ आर जमीन आहे ,व माझी स्वतःची विहीर आहे तरी मला माझी सपरेट एल्क्ट्रीकॅल डी.पी.7 HP ची मिळेल का ,

  4. Test22
  5. Dilip Aute says

    मी सन २०२० मध्ये एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) साठी ऑनलाईन अर्ज करून त्याचे 10300 रुपये भरून पावती घेतलेली आहे तरी मला एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) ची योजना कधी मिळणार आहे

  6. Test22
  7. लक्ष्मीबाई शिवाजी शिंदे says

    मी लक्ष्मीबाई शिवाजी शिंदे सन 2020 मध्ये एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) साठी ऑनलाईन अर्ज करून त्याचे 11300 रुपये भरून पावती घेतलेली आहे तरी मला एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) ची योजना कधी मिळणार आहे

  8. Test22
  9. वसंत सेवा राठोड says

    2020 चे डीपी मिळाले नाही तर नवीन अर्ज भरून काय 2022 ला मिळू शकते का?
    ठीक आहे तरी आम्ही अर्ज भरू
    12/11/2022 ला अर्ज केल्यानंतर आम्हाला याचा रिप्लाय कधीपर्यंत मिळू शकेल?

  10. Test22
  11. Akash Lokhande says

    Form bharne chalu hai kya kurpya muze saprnk kare mo 7030315615

  12. Test22
  13. MahaBhartiYojana says

    Ek Shetkari Ek DP Yojana

  14. Test22
  15. Rajendra kolhe says

    मी बीड जिल्हा तील एक शेतकरी आहे मी 2020 मध्ये अर्ज केलेला आहे व पेमेंट पण केलेले आहे तर माझ्या नंतर ज्या लोकांनी अर्ज केला आहे त्याना dp मिळालेली आहे मला आजुन पण dp नाही मिळाली तर कधी मिळेल मो 93727370323

  16. Test22
  17. Dattatray nikma says

    सर माझे वडिलांचे नावे डीपी मिळाला आहे. आमचे शेजारी या डिपी वरून त्यांना घरगुती वापरासाठी कनेक्शन मागत आहे. त्यांना घरगुती कनेक्शन देणे बंधनकारक आहे काय. वायरमन म्हणतात तुम्हाला द्यावेच लागेल

  18. Test22
  19. Dattatray nikam says

    सर माझे वडिलांचे नावे डीपी मिळाला आहे. आमचे शेजारी या डिपी वरून त्यांना घरगुती वापरासाठी कनेक्शन मागत आहे. त्यांना घरगुती कनेक्शन देणे बंधनकारक आहे काय. वायरमन म्हणतात तुम्हाला द्यावेच लागेल

Leave A Reply

Your email address will not be published.