Dr. BAKSY Yojana Online Apply Here
Krushi Swavalamban Yojana Online Application 2023
Table of Contents
Dr. BAKSY Yojana – krishi.maharashtra.gov.in
Dr. BAKSY Yojana Online Apply Details are given here. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojna is belongs to State Department of Agriculture. The official website of Government of Maharashtra Agriculture Department is www.krishi.maharashtra.gov.in. The objective of this krishi yojana is To provide sustainable irrigation facility to Scheduled Caste/ Nav Baudha Farmers. Online Apply for Krushi Swavalamban Yojana 2022 from this page. Candidates see the complete details here regarding this Dr. BAKSY (Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojna). Keep visit on our website for the further updates.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना संबंधित संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे….
विहीर अनुदान योजना : एका योजनेतून अडीच लाख अन एका योजनेतून चार लाखाचे अनुदान; सिंचन विहीर अनुदान योजनेत एवढी तफावत का ?
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जातो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सिंचन विहिरीसाठी काही विशेष योजना सुरू केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यातील एका योजनेतून अडीच लाख रुपये आणि एका योजनेतून सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद आहे.
- त्यामुळे जर दोन्ही योजनांचे प्रयोजन एकच आहे तर मग दोन्ही योजनांमधून दिल्या जाणाऱ्या अनुदानात एवढी मोठी तफावत का असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी दिले अडीच लाख रुपये एवढे अनुदान दिले जात आहे.
- दुसरीकडे नरेगा अंतर्गत विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत कमी अनुदान मिळते शिवाय या योजनेत अशा काही जाचक अटी आहेत ज्यामुळे पात्र असूनही अनेकदा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही.
- त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे कमी अनुदान आणि जाचक अटी यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फटका बसत आहे.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राज्यातील अनुसूचित जाती व नवोदय प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. दुसरीकडे नरेगा अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.
- अनुदानच नाही तर अटीतही मोठी तफावत – आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नरेगाच्या विहिरीसाठी दोन विहिरींतील अंतराची अट नाही. पण अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत सिंचन विहीर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दोन विहिरींत खासगी विहिरीपासून ५०० फुटांचे, तर सरकारी विहिरीपासून ५०० मीटरच्या अंतराची अट ठेवण्यात आली आहे.
- एवढेच नाही तर, भूजल सर्वेक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अतिशोषित, शोषत व अशंतः शोषत पाणलोट क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून लाभ दिला जाऊ शकत नाही.
- दुसरीकडे नरेगातून अशा प्रकारच्या सलग क्षेत्रात सामूहिक विहिरीचा लाभ घेता येतो. यावरून या दोन्ही योजनेत किती मोठी तफावत आहे हे स्पष्ट होते. अनुदानात तर दीड लाखांची तफावत आहेच शिवाय अटी देखील खूपच जाचक आहेत.
- यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या धर्तीवर नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान पुरवले जात आहे त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला गेला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
ZP Beed BAKSY Beneficiary List – Click here
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
महाराष्ट्र कृषी विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा प्रयत्न त्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा देऊन आणि जमिनीतील ओलावा राखून प्रदान केला जाईल. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते स्वावलंबी होतील. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 27 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 500 ते 2.5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
Anudan अनुदान
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
Eligibility पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
Required Documents आवश्यक कागदपत्रे
नवीन विहीर याबाबीकरीता:
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
2) 7/12 व 8-अ चा उतारा
3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
6) तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
11) ग्रामसभेचा ठराव.
जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
Benefit of Dr. BAKSY Yojana Online Apply
- Benefit in this Scheme : 100 % Subsidy limited to
1. New well – Rs. 250000/-,
2. Old well repairing – Rs. 50000/-,
3. Plastification of farm pond – Rs. 100000/-,
4. Inwell boaring – Rs. 20000/-,
5. Pumpset – Rs. 25000/-,
6. Electric connection charges – Rs. 10000/-,
7. Micro irrigation 90 % subsidy limit to – Drip Rs. 50000/- or Sprinkler – Rs. 25000/- (Top up with Pradhanmantri Krushi Sinchan Yojna)
Documents required for Dr. BAKSY Scheme – Ambedkar Yojana 2022
- Cast certificate,
- 7/12 & 8A copy,
- Aadhar Card,
- Aadhar linked Bank Account details
Required Document for Online Apply Dr. BAKSY Yojana
- 1) Scheduled Caste Caste Certificate from the competent authority
- 2) Excerpt of 7/12 and 8-A
- 3) Annual Income Certificate of the previous year from the Tehsildar (up to Rs. 1,50,000/ -).
- 4) Beneficiary’s affidavit (on stamp paper of Rs. 100/500)
- 5) Certificate in case of disability
- 6) Certificate from Talathi – Certificate regarding common total holding area (within limit of 0.40 to 6 hectares); Certificate of no well; Proof that the proposed well is more than 500 feet away from a well that already exists; Proposed Well Survey No. Map and boundaries.
- 7) Certificate of water availability from groundwater survey development system.
- 8) Field Inspection and Recommendation Letter of Agriculture Officer (Vighayo)
- 9) Recommendation Letter of Group Development Officer
- 10) Photo of the place where the well is to be taken (with important mark and with the beneficiary).
- 11) Resolution of Gram Sabha.
For Repair of Old Well / Inwell Boring:
- 1) Scheduled Caste Certificate from the competent authority.
- 2) Annual Income Certificate of the previous year from the Tehsildar (up to Rs. 1,50,000/ -).
- 3) Updated 7/12 certificate of landholding and 8A transcript.
- 4) Resolution of Gram Sabha.
- 5) Certificate from Talathi – Certificate regarding total retention area (0.20 to the
- 6-hectare limit); Certificate of well being; Proposed Well Survey No. Map and boundaries.
- 6) Beneficiary’s bond (on stamp paper of Rs. 100/500).
- 7) Field Inspection and Recommendation Letter of Agriculture Officer (Vighayo)
- 8) Recommendation Letter of Group Development Officer
- 9) Photo before the commencement of work on the well on which old well repair / inwell boring work is to be done (with important mark and beneficiary)
- 10) Feasibility report from groundwater survey development system for inwell boring.
- 11) Certificate in case of disability
For lining / power connection size / pump set / micro irrigation set for farm:
- 1) Scheduled Caste Certificate from the competent authority.
- 2) Annual income certificate of the previous year from the Tehsildar. (Up to Rs. 1,50,000/ -).
- 4) Updated 7/12 certificate of landholding and 8A transcript.
- 5) Proof of total retention area from Talathi. ( Within the range of 0.20 to 6 ha)
- 6) Recommendation / Approval of Gram Sabha
- 7) Guarantee regarding completion of farm lining (on stamp paper of Rs. 100/500)
- 8) Photo before the commencement of work (with important markings)
- 9) Guarantee of no electrical connection and no electric pump set
How to Apply Online for Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
- All interested farmers must registered and apply online for the scheme on department website
- The bank account No and aadhar card No. in the application form must be filled carefully.
- After filling the form online, applicants have to print the form from the website and submit alongwith the required documents to the Agriculture Officer (SCP) of concerned Panchayat Samiti.
- Applications under the scheme are usually open between August to November each year.
- Please visit the website during these dates to know the exact dates.
Apply Here for Dr. BAKSY Yojana
Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana and Birsa Munda Krishi Kranti Yojana will be implemented in the year 2020-21.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी या योजनांचे शासन निर्णय प्राप्त होताच योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल.
Procedure to Apply Online for Ambedkar Krishi Swavalamban Yojana
- First Visit the Official Website www.agriwell.mahaonline.gov.in.
- Then click on the new user link.
- The application Form page will be displayed on the screen.
- Now enter the required details (Mention all the details such as your name, name of your district, taluka, village, PIN code and other information).
- After this, you have to enter your mobile number and click on the button of Send OTP.
- Now you have to enter the OTP in the OTP box.
- After this, you will have to enter your username, password and captcha code.
- Click on Submit Button for the submission of the application.
- Now you will be able to apply under Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Mla yevajn badl mahiti Aavi
करा आणि खा
अशा प्रकारे शेती आहे
तिथे काय करावे
नवीन काही कल्पना असेल कळवा ….????????
नेमके कोणत्या उद्योगासाठी सरकार कर्ज देत आहे . यांची संपूर्ण माहिती द्यावी
रमाई घरकुल योजना कधी निघेल?
ठिबक सिंचन योजना पाहीजे
Hee yojna anchya paryant pohchli nahi ,, ya yojnepasun aamhi vanchit aaho.
Gave details about this scheme
मला नोकरी पाहिजे
विहीर योजना हवी मला
रमाई घरकुल योजना पाहिजे
Dr. BAKSY Yojana Online Apply Here