Community Goat Scheme for Goat Farming business
Table of Contents
Community Goat Scheme for Goat Farming business
Goat Farming Scheme is approved by State Government for Goat Farming business will get a boost. Approval was given in the cabinet meeting to implement Goat Community scheme in the field of Mahamesh Yojana Punyashlok Ahilya Devi Maharashtra sheep and goat development at Pohra in Amravati district. The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray. Under this scheme goat breeders will be encouraged to start businesses and manufacturing companies will also be set up. Goat breeders will be provided facilities to start a business. Apart from this goat milk and dairy processing centers will be set up, training centers and accommodation for farmers, community facilities will be set up. Read the more details given below:
Main Objective Community Goat Scheme
Goats die of a large number of diseases. Younger goats are also slaughtered for meat. Then the goat of the desired breed is not available at such a time. To this end, a decision was taken in the Cabinet to give impetus to the “goat and sheep rearing business” and to implement this scheme.
Facilities for Goat Farmer
- Goat breeders in Pohra will be provided all the facilities under this scheme.
- Goat training centers and accommodation for farmers, as well as milk and dairy processing centers will also be set up.
- Facilitation centers will also be set up at Pohra.
- Goats die of infectious diseases in many parts of the state. The local goat of the village or any available goat is used for breeding.
- Increasing demand for fish leads to slaughter of young goats. And breed livestock is not available. Therefore, this scheme will be implemented in the state to promote goat and sheep rearing business.
- Out of 1.6 lakh goats in the state, the number of goats is 13 lakh 33 thousand in Amravati division and 13 lakh 24 thousand in Nagpur division.
- Due to the undeveloped area of Pohra, there is ample opportunity for development work.
- There is also ample scope for self-employment. The place is close to roads, railways and air.
- Under this scheme goat breeders will be encouraged to start a business. Manufacturing companies will also be set up.
- Goat breeders will be provided facilities to start a business.
- Apart from this, the government intends to set up goat milk and dairy processing centers, training centers and accommodation for farmers, community facilities.
शेळी पालन योजना महाराष्ट्र
मंत्रिमंडळ निर्णय – शेळी समूह योजना राबविण्यास दिली मंजुरी
अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास काल (१६ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. राज्यातील शेळी पालनाचा व्यवसाय हा भूमीहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन आहे. देशातील शेळ्यांच्या संख्येत महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 2 टक्के हिस्सा शेळ्यांच्या दुधाचा आहे. त्याचप्रमाणे एकूण मास उत्पादनाच्या 12.12 टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मासांचे होते.
राज्यामध्ये अनेक भागात संसर्गजन्य रोगांमुळे शेळ्या रोगग्रस्त होऊन मरण पावतात. गावातील स्थानिक जातीचे बोकड किंवा उपलब्ध असणारा कोणताही बोकड पैदाशीकरिता वापरला जातो. मासांच्या वाढत्या मागणीमुळे कमी वयातील शेळ्यांची कत्तल होते व जातीवंत पशुधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील 106 लक्ष शेळ्यांपैकी अमरावती विभागात 13.33 लक्ष तर नागपूर विभागात 13.24 लक्ष एवढी शेळ्यांची संख्या आहे. पोहरा येथे अविकसित भाग असल्यामुळे या ठिकाणी विकास कामे करण्यास मोठ्या प्रमाणावर संधी आहे तसेच स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या ठिकाणापासून रस्ते, रेल्वे तसेच हवाई सुविधा जवळ आहे.
या योजनेंतर्गत शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊन उत्पादक कंपन्याही स्थापन करण्यात येतील. शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. याशिवाय शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात येतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून
राज्य विधानमंडळाचे वर्ष 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन मुंबई येथे गुरुवार 3 मार्च 2022 पासून आयोजित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
शेळी मेंढी व्यवसाय योजनेचा उद्देश –
शेळ्यां मोठया प्रमाणात रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. तसेच मांसासाठी सुद्धा कमी वयाच्या शेळ्यांची कत्तल देखील केली जाते. मग अशा वेळी पाहिजे त्या जातीची शेळी उपलब्ध होत नाही. या उद्देशाने “शेळी मेंढी पालन व्यवसायाला” चालना मिळण्यासाठी व ही योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला.
शेळी पालकांना सुविधा –
पोहरा येथील शेळी पालकांना या योजनेअंतर्गत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी शेळ्यांचे प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, तसेच दूध व दुग्धजन्य प्रक्रीया केंद्र देखील स्थापन करण्यात येणार आहेत. सोबत पोहरा येथे सुविधा केंद्र सुद्धा स्थापन होणार आहेत.
Sheli Samuh Yojana Amravati Details
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
sheli palan karz kase bhetal
hi
I want to start goat small goat project in Solapur District ( maharashtra), how & where i will get the information & any loan facilities.
From Shinde
7350252151
Community Goat Scheme for Goat Farming business
I have to start goat farm plz tell me the details about how to get loan for this
मला पावर ट्रेलर बदल माहिती पाहिजे
शेळी पालन योजने चे कर्ज कसे मिळते व त्या चा अर्ज
कोठे करायचा
शेळी पालन फ्रॉम कोणत्या वेब साईड वर भरायचा