CM Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana


CM Vayoshri Yojana | Mukhyamantri Vayoshri Yojana – The Department of Social Justice Special Assistance has launched “Mukhyamantri Vayoshree Yojana” for senior citizens. Senior citizens aged 65 years and above in the state of Maharashtra are given the necessary materials to live in normal condition in their daily lives and to address their age-related disabilities and weakness. Eligible beneficiaries are deposited in a one-time bank account of Rs 3,000. Read the complete details given here.

CM Vayoshri Yojana Eligibility Criteria :

  • Applicant should be a resident of Maharashtra state.
  • Applicants age should be 65 years or more.
  • Applicants must possess the required documents specified in the article.
  • Applicants should have their bank account linked with their Aadhaar card.
  • A minimum of 30% women of the state will be entitled to the benefits of the scheme.

Required documents for Mukhyamantri Vayoshri Yojana

  • Aadhar Card
  • Passport size photograph
  • mobile number
  • Income Certificate
  • Ration card
  • Address Proff Certificate
  • Bank Account Passbook

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Helpline Number

If you are having trouble applying for benefits through the state government’s Mukhyamantri Vayoshri Yojana 2024, help is available. The government has provided a helpline number for assistance. The helpline number related to this scheme is 1800-180-5129. If you face any difficulty during the application process, just contact this number.

६५ वर्षांवरील नागरिकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजना”, असा करा अर्ज

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपयांचे एकरकमी बँक खात्यात पैसे जमा केले जातात.

  • यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, इ. सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एक रकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. या करीता राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आली आहे.
  • Benefits – या योजनेचा लाभ घेणेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
  • Required documents – या योजनेचा लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, रेशन कार्ड व स्वयं-घोषणापत्र अशी आहेत.


2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Mukhyamantri Vayoshri Yojana details

  2. Test22
  3. Shivaji Devkatte says

    कसा अर्ज करायचाय

Leave A Reply

Your email address will not be published.