CIDCO Lottery Online Registration
CIDCO Lottery Eligibility, Application link
Table of Contents
CIDCO Lottery Online Registration
On the occasion of Dussehra, CIDCO announced plans for 26,000 houses for which online application registration has started from October 11. As many as 63,727 applicants have registered online so far.
Interestingly, around 4,000 of these applications have been received in just three days of Diwali. Not only this, 9,124 applicants who applied online have paid the registration fee. The last date for submission of online applications for the scheme is November 11. The concerned department of CIDCO is also confident that the number of applications will go up to lakhs in the remaining 10 days.
These houses are located in Kharkopar, Bamandongri as well as Taloja, Kharghar, Mansarovar and Khandeshwar areas. Of these, houses in three housing projects being built at different locations in Kharghar are getting good traction from consumers.
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेतील घरांच्या दराबाबत लवकरच निर्णय घेऊ – सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांचे आश्वासन
Cidco Chairman Sanjay Shirsat on Monday met the Managing Director and Joint Managing Director at CIDCO Bhavan to urge them to reduce the prices of some of the 26,000 houses announced by CIDCO. Briefing reporters after the discussion, Shirsat said he would make suggestions to the board of directors to reduce the rates as house prices were high in some places and would meet the chief minister and deputy chief minister to reduce the rates.
सिडकोने जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेतील काही ठिकाणच्या घरांच्या किमती सिडकोने कमी कराव्या, यासाठी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी सोमवारी सिडको भवनात व्यवस्थापकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या चर्चेनंतर पत्रकारांना माहिती देताना, काही ठिकाणी घरांचे दर अधिक असल्याने हे दर कमी करण्यासाठी संचालक मंडळात सूचना करणार असून हे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.
सिडकोने नवी मुंबईतील विविध नोडमध्ये बांधलेली ४२ हजार घरे अजूनही विक्रीस जात नाहीत. सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या कार्यकाळात घरे विक्रीसाठी एका कंपनीची निवड येत आहे. याबाबत सिडकोचे केली. संबंधित कंपनीला १२७ कोटी रुपये दिल्याने सिडकोकडून २६ हजार घरांच्या विक्री योजनेतून ही १२७ कोटी रुपयांची वसुली सामान्यांकडून केली जात असल्याचे सुद्धा सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात अध्यक्ष शिरसाठ यांना विचारल्यावर त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. जे निर्णय माझ्या नियुक्तीनंतर घेतले त्यावरच मी उत्तर देऊ शकेन. माहिती घेऊन सांगतो, असेही शिरसाठ म्हणाले..
१५ जानेवारीची संचालक मंडळाची बैठक रद्द – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे अजूनही सिडको मंडळाचे अध्यक्षपद आहे. राज्य सरकारने अजूनही त्यांच्याकडे सिडको मंडळाचे अध्यक्षपद ठेवल्याने सोमवारी संजय शिरसाठ यांनी बेलापूर येथील सिडको भवनात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत विविध प्रकल्पांविषयी चर्चा केली. या चर्चेत १५ जानेवारीला होणारी संचालक मंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खारघरमध्ये इस्कॉन मंदिराच्या कार्यक्रमासाठी येत असल्याने रद्द झाल्याचे सांगण्यात आले. संचालक मंडळाच्या पुढील बैठकीमध्ये पुन्हा एकदा सिडको मंडळाने खारघर आणि वाशी येथील वाढलेल्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी नक्कीच भूमिका मांडू, असे शिरसाठ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
‘माझे पसंतीचे सिडको घर’, अर्ज नोंदणीसाठी चारच दिवस
Cidco has made 26,000 houses available for sale under the ‘My Preferred CIDCO House’ scheme. Online registration for these houses began from October 11 last year. Interestingly, the deadline for registration of applications was extended three times. However, with house prices kept under wraps, ordinary consumers are still in the wait-and-watch role.
मुदत संपत आली, किमती कधी जाहीर होणार? – ग्राहक वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत : अर्ज नोंदणीसाठी चारच दिवस ‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेंतर्गत सिडकोने २६ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांसाठी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अर्जनोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्याने सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
- सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यात २६ हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर “माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना नोंदणी करण्यास सांगितले होते. या दरम्यान राज्यात निवडणुकीचा काळ असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिडकोने या महागृहनिर्माण योजनेकरिता नोंदणी करण्यासाठी आणखी एक महिन्याची म्हणजेच ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तर तिसऱ्यांदा १० दिवसांची म्हणजेच १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, योजना पुस्तिकेत घरांच्या किमती नमूद नसल्याने ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- ६७,००० घरे सिडको बांधत आहे
- २६,००० – घरे सिडकोने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली
- ५०% – घरे फक्त तळोजा नोडमध्ये आहेत
- बजेटनुसार घरांच्या शोधात ‘विघ्न’
- तांत्रिक कारणास्तव घरांच्या किमती जाहीर करण्याचे राहून गेले. ‘लवकरच प्रकल्पनिहाय घरांच्या किमती जाहीर केल्या जातील, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून वारंवार स्पष्ट केले जात आहे.
- गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर किमती जाहीर केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त होत होती.
- मात्र, ही शक्यता मावळल्याने बजेटनुसार घराच्या शोधात ३ असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मोठी पंचाईत झाली आहे.
- सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये- २६ हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजेच ५० टक्के घरे फक्त तळोजा नोडमध्ये आहेत. विविध कारणांमुळे येथील सिडकोची घरे विकली जात नाहीत. त्यामुळे हजारो घरे आजही विक्रीविना पडून आहेत. शिल्लक राहिलेल्या या घरांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे. शेवटच्या टप्प्यात योजनेत समाविष्ट केलेल्या वाशी आणि खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीच्या ३ दिवसांत ४ हजार ऑनलाइन अर्ज
सिडकोच्या घरांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सिडकोने या घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी सध्या खारघर परिसरातील घरांना अधिक पसंती मिळत आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज करणाऱ्या ग्राहकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांत तब्बल चार हजार नवीन अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. येत्या दोन- तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांची योजना जाहीर केली त्यासाठी ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ६३ हजार ७२७ अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
विशेष म्हणजे यातील जवळपास चार हजार अर्ज हे फक्त दिवाळीच्या तीन दिवसांत प्राप्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर ऑनलाइन अर्ज केलेल्या ९ हजार १२४ अर्जदारांनी नोंदणी शुल्क अदा केले आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांत अर्जांचा आकडा लाखापर्यंत जाईल, असा विश्वासही सिडकोच्या संबंधित विभागाला वाटत आहे.
‘या’ ठिकाणांना ग्राहकांची पसंती – सिडकोची ही घरे खारकोपर, बामणडोंगरी तसेच तळोजा, खारघर, मानसरोवर आणि खांदेश्वर या भागात आहेत. त्यापैकी खारघरमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तीन गृहप्रकल्पांतील घरांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.
CIDCO Lottery Online Registration – On the occasion of Dussehra and Diwali, the opportunity to buy a house has come. Cidco will issue an advertisement in the first week of October for the sale of around 25,000 houses in Navi Mumbai. This is going to be a great opportunity for the common man. The draw is also likely to be announced by CIDCO so that it can buy vacant houses in Navi Mumbai. Under this lottery, as many as 40,000 houses of CIDCO will be sold in two phases. Cidco has proposed 67,000 housing projects at 27 locations. Of these, 43,000 houses have been approved by MahaRERA in the first phase. The construction of this house is in progress and 25,000 of these houses will be made available for sale in the first week of October i.e. before Dussehra.
‘केवळ बारा दिवस उरले; आता तरी किमती जाहीर करा’
CIDCO Lottery Online Registration – On the occasion of Dussehra, CIDCO has announced a mega housing scheme of 26,000 houses. The deadline to register online is November 11. However, the non-disclosure of house prices in any of the projects has created confusion among consumers. Interestingly, there are only 12 days left for online registration. As a result, consumers in the role of wait-and-watch are likely to have more last-minute distractions. In view of this, consumers are demanding that CIDCO should immediately announce the prices of houses. Cidco is constructing 67,000 houses at 27 locations in different nodes of the city. Of these, 26,000 houses have been planned from October 12. Of these, 13,000 houses are for economically weaker sections and the remaining 13,000 for low income groups. About 50 per cent of the houses are in Taloja node alone. Besides, the remaining houses in Khandeshwar, Mansarovar as well as Kharkopar and Bamandongri housing projects have been included in the scheme.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. त्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र, एकाही प्रकल्पातील घरांच्या किमती जाहीर न केल्याने ग्राहकांत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन नोंदणीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांची शेवटच्या क्षणी आणखी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने घरांच्या किमती तत्काळ जाहीर कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी २६ हजार घरांची योजना १२ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. यातील १३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित १३ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. जवळपास पन्नास टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे.
इच्छुक ग्राहकांचे सिडकोला साकडे
- ■ १७ ते २२ मजली टोलेजंग इमारतींत ही घरे बांधली जात आहेत. ग्राहकांकडून टॉपच्या मजल्यावरील घरांना पसंती दिली जात आहे.
- ■ घरांच्या किमती मजल्यानुसार निश्चित केल्या जाणार आहेत. सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट १० रुपये अतिरिक् आकारणी केली जाणार आहे.
- ■ मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच २०, ३०, ४० असे चढ्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. घरांच्या मूळ किमतीच अद्याप जाहीर न झाल्याने कोणत्या मजल्यावरील घर बूक करायचे, असा प्रश्न सतावत आहे.
सिडकोच्या लॉटरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
दसरा आणि दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेण्याची संधी चालून आली आहे. नवी मुंबईतील सुमारे 25000 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. नवी मुंबईत पडवडणारी घरं खरेदी करता यावी यासाठी सिडकोकडूनही ही सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. या लॉटरी अंतर्गत या लॉटरीअंतर्गत दोन टप्प्यात सिडकोची तब्बल 40 हजार घरे विकली जाणार आहे. सिडकोकडून 27 ठिकाणी 67 हजार घरांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना ‘महारेरा’ने परवानगी दिली आहे. या घराचे बांधकाम प्रगतीपथावर असून यातीलच 25 हजार घरं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दसऱ्याच्या आधी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जणार आहेत. यात नवी मुंबईतील मानसरोवर, खारघर, जुईनगर, वाशी, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली आणि करंजाडे या ठिकाणी असलेल्या गृहप्रकल्पातील घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या हे गृहप्रकल्प नवी मुंबईतील बस आगार, रेल्वेस्थानके आणि एअरपोर्टच्या परिसरात बांधल्या जात आहेत. यातील अनेक घरं ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तुम्ही देखील या घरांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला त्यासाठी आधी सिडकोच्या वेबसाईटवर लॉगिन करून तुमची नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तुमा अर्ज भरावा लागेल.
Required documents अर्ज करण्यासाठी ही आवश्यक कागदपत्रे
- तुम्ही सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करणार असाल तर आत्तापासूनच सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र/रहिवाशी दाखला (Domicile Certificate), उत्पन्नाचा दाखला/सॅलरी स्लीप, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्म प्रमाणपत्र, अर्जदारांचे संपर्क तपशील (मेल आयडी आणि फोन क्रमांक) आणि बँक तपशील तपशील आवश्यक असतील.
- ही सर्व कागदपत्रे अर्ज करण्याआधी तयार ठेवा.
- सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे येथे जाणून घ्या.
How To Apply For CIDCO Lottery 2024 असा करा ऑनलाइन अर्ज?
- सर्वप्रथम CIDCO च्या अधिकृत https://lottery.cidcoindia.com वेबसाइटवर जा.
- यानंतर अर्ज करण्यासाठी ‘Register for lottery’ पर्याय निवडा.
- आता तुमचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचे तपशील भरा.
- यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी डिजिटल स्वरूपात अपलोड करा.
- यानतंर तुम्ही भरलेला ऑनलाइन अर्ज नीट काळजीपूर्वक वाचा आणि सर्व तपशील तपासा.
- तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
- नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार पेमेंट करा.
- तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड अशा पर्यायांचा वापर करून पेमेंट करू शकता.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता. त्यामुळे प्रिन्ट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.
Mass Housing Lottery Diwali Online Registration link open now. Online Application For New Diwali Lottery starts at 12:00 pm on 28th Oct 2022 & the Last date for Online Application For New Diwali Lottery ends at 23:59 pm on 23rd Dec 2022 from official website – lottery.cidcoindia.com/App. Complete booklet is given below also the online application direct link is given here.
सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु
- ऑनलाइन अर्जाकरिता संकेतस्थळ – lottery.cidcoindia.com/App
- ऑनलाइन अर्ज विक्री शुभारंभ – २५ ऑक्टोबर, २0२२
- अधिक माहितीसाठी मदत – दुरध्वनी क्र. ०२२-६२७२२२५०
- अर्ज करा – अर्जदारांसाठी माहिती पुस्तिका नोंदणी, योजनेकरिता शुल्क भरणा व सोडतीचे वेळापत्रक वरील संकेतस्थळावर उपलब्ध
- अधिक माहितीसाठी संपर्क – महाव्यवस्थापक (गृहनिर्माण), तिसरा मजला, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४
Mass Housing Lottery Diwali 2022 Online Registration
Mass Housing Lottery August 2024
As per the revised schedule of CIDCO Lottery 2022 the online application registration for the Maha gruh nirman Yojana August-2022 has been started now. The Registration of CIDCO Lottery can be done till 3rd November 2022. Applications can be submitted till 4th November 2022. Online fee payment can be done till 7th November 2022. The draft list of accepted applicants will be released on 14th November 2022., while the final list of accepted applicants will be released on 18th November 2022 on official website of CIDCO’s website https://lottery.cidcoindia.com.
The computerized draw for the scheme will be held on 22nd November 2022. As per the revised schedule, online application, deposit amount and payment of processing fee for sale scheme of commercial plots in CIDCO housing complexes and commercial plots in railway station complexes can be done till 9th November 202.. Closed tenders can be submitted till 8th November 2022. The e-auction will be conducted on 9th November 2022 and the result will be announced on 11th November 2022.
CIDCO Important Dates Details
- Registration starts at 12:00 pm on 1st September 2022.
- Last date for Registration ends at 08.00 pm on 3rd November 2022.
- Online Application starts at 12:00 pm on 1st September 2022
- Last date for Online Application ends at 23:59 pm on 4th November 2022
महागृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ वेबसाइटवर क्लिक करा
- नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि मागणीमुळे सिडकोच्या ४,१५८ घरांच्या ऑगस्ट-२०२२ महागृहनिर्माण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी, ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली. तसेच सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील वाणिज्यिक गाळ्यांच्या आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील वाणिज्यिक जागांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासही ९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- सिडकोतर्फे ३१ ऑगस्ट रोजी ऑगस्ट-२०२२ महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणाऱ्या दरातील या घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित ३,७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. तसेच अन्य योजनेअंतर्गत सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील २४५ वाणिज्यिक गाळे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील सहा वाणिज्यिक जागा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
- सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०२२साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी ३ नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. अर्ज ४ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा ७ नोव्हेंबरपर्यंत करता येईल. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी १४ नोव्हेंबर रोजी, तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे सिडको गृहनिर्माण संकुलांतील वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील वाणिज्यिक जागांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाइन अर्ज, अनामत रक्कम व प्रक्रिया शुल्क भरणा ९ नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. बंद निविदा ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. ई-लिलाव ९ नोव्हेंबर रोजी पार पडून ११ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सिडकोच्या घराची सोडत ८ एप्रिल रोजी
CIDCO Lottery 2024 Online Registration has been started now. CIDCO launches housing scheme of 5730 homes in Taloja (New Mumbai) on Republic Day. Online Application starts at 12:00 pm on 27th January 2022. Last date for Registration ends at 08.00 pm on 24th February 2022. Now last date is 24th March 2022. People of EWS & general catagory can avail this scheme. Applicants from EWS will get Rs. 2.5 lakh subsidy under the Pradhan Mantri Awas Yojana (PMAY), the central government scheme that is aimed at providing ‘housing for all’ by 2022. CIDCO launched the housing scheme consisting of 1524 houses for EWS and 4206 houses for the general category on January 26, 2022, to mark the 73rd Republic Day. Mass Housing Lottery 2022 Complete details and online application link is given below. Candidates follow the given instruction and apply soon.
म्हाडा लॉटरी २०२२ ऑनलाइन अर्ज
सिडकोसोबत आपली एक नवीन सुरुवात!
सिडकोतर्फे तळोजा येथे ५७३० सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
सिडको लॉटरी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी- 5730 घरांसाठी लॉटरी
Cidco House Lottery 2022 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या 5730 घरांची सोडत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं काढण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लॉटरीची घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थीना याचा फायदा होणार आहे. सिडकोनं तळोजा नोड साठी लॉटरी काढली आहे. 73 व्या प्रजासत्ताक निमित्ताने या गृहनिर्माण योजनेला सुरवात होणार असून ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. 24 फेब्रुवारी पर्यत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे, एकूण घरांपैकी प्रधान मंत्री आवास योजने साठी 1524 घर उपलब्ध असून उर्वरित 4206 सर साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत.
CIDCO Lottery 2024 Apply Online for 5,730 Houses in Mass Housing Scheme
As promised, the City and Industrial Development Corporation (CIDCO) has started the online registration for a total of 5730 houses for the economically weaker section (EWS) and general category in the Taloja node of Navi Mumbai. Citizens can start the registration process from 27th January 2022. Eknath Shinde, Minister for Urban Development and Guardian Minister of Thane praised CIDCO for consistently providing affordable housing in Navi Mumbai. He said that it is commendable for the contribution made by CIDCO in fulfilling the dream of a home for the common man.
The details of online registration and other procedures of the housing scheme is available at https://lottery.cidcoindia.com. Citizens can submit online applications from 27 January 2022 to 25 February 2022. The deadline for online deposit of fees is from January 27, 2022, to February 25, 2022.
Location of Flats in CIDCO Lottery Scheme Taloja
- Taloja
- Bamandongri
- Juinagar
- Kharghar
- Panvel
- Kharkopar
- Kalamboli
Eligibility for CIDCO Lottery Scheme 2024
Following eligibility is required to apply for CIDCO Lottery scheme…
- Applicants must be a permanent resident of Maharashtra State. Applicant have lived in Maharashtra for at least 15 years
- Applicants must belong Lower Income Group (LIG) or to Economically Weaker Section (EWS) Group
- Apart from this, you will also need proof of income.
- In order to apply under EWS category, monthly income of the applicant should be less than Rs.25000.
- To apply under LIG category, monthly income should be between Rs.25000 and Rs.50000/-.
- If you want to apply for the CIDCO lottery you will need to have a domicile certificate.
- You need not be a resident of Navi Mumbai or where the housing is coming up, but you need to be a resident anywhere in Maharashtra and need to have proof of the same.
CIDCO Lottery 2024 Application Fee
Application fees for Registration of CIDCO Lottery
- EWS Rs. 5000/-
- LIG Rs. 25000/-
Required Documents for the CIDCO Lottery Scheme 2024
- Income Proof Certificate
- Domicile Certificate
- Aadhar Card
- PAN Card
- Voter ID
- Bank Details
Online Apply for CIDCO Mass Lottery 2024
- Application needs to visit on official CIDCO site – https://lottery.cidcoindia.com
- Click on the ‘Register for lottery’ tab to register yourself
- Fill in the CIDCO application form. Keep details such as current address, PAN Card,
- Aadhaar Card and bank account details ready.
- Upload soft copies of the documents you have to submit.
- Review your form, make sure there are no errors.
- Click ‘Submit’
- Make a payment. The registration fee is Rs.5,000 for the EWS category and Rs.25,000 for the LIG category.
- Choose your preferred payment method – online banking, or credit/debit cards.
- After that, you take a print out of your application form and keep this print out for future reference.
Login on the CIDCO Portal
- To Login on the CIDCO Portal You just need to follow few simple steps:
- First of all you have to go to the official website of the CIDCO Maharashtra.
- After this, the homepage of the website will open in front of you.
- On the homepage of the website, you have to find the login section given on the top right corner of the page.
- Enter your Username and Password and Fill the Captcha Code carefully in the Captcha code box.
- Now finally press login Button. After this, you will be logged in to the Portal.
CIDCO Lottery 2022 details | Important dates |
Registration starts | January 26, 2022 |
Registration ends | February 24,2022 |
Online application (starts on) | January 27, 2022 |
Online application (ends on) | February 25, 2022 |
Online payment of EMD | January 27, 2022 |
Online payment of EMD (last date) | February 25,2022 |
RTGS NEFT Payment and Challan Generation | January 27,2022 |
RTGS NEFT Payment and Challan Generation (ends on) | February 25,2022 |
Publication of draft list of accepted applicants | March 3, 2022 |
Publication of final list of accepted applicant list | March 7, 2022 |
CIDCO Lottery 2022 Lucky draw | March 11, 2022 |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Ntar kdi lotrre nignar ahay sangta yel ka
Amala lonchi sandhi aahavi aahe ok
Sir next lottery skim again’date please reply me
Rakesh Sanjeev Natekar 10 pass 12 pass टायपिंग ऐमेसियाटी पास शिक्षण B, s, C, जात. मनेवार आय टि या पास 9960328372
Lig kitne Tak jayega …kharkoper me ya bamandogri me ..
What is price to LIG.. kharkoper or bamandogri..plz reply..
Bamndogari plz