Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra
Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra
Table of Contents
Birsa Munda Krushi Kranti Yojana | Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra – The Birsa Munda Krishi Kranti Yojana is being implemented by the State Government’s Department of Agriculture for the tribal farmers to increase the economic income of the farmers by providing sustainable irrigation facilities as well as maintaining the soil moisture. The objective of this Bisra Munda Krushi Kranti Yojana is To provide sustainable irrigation facility to Scheduled Tribe Farmers. Birsa Munda Vihir Yojana Maharashtra Online Apply for Bisra Munda Krushi Kranti Yojana from this page. Candidates see the complete details here regarding this Bisra Munda Krushi Kranti Yojana (Tribal Sub Plan). Keep visit on our website for the further updates.
विहीर अनुदान योजना : एका योजनेतून अडीच लाख अन एका योजनेतून चार लाखाचे अनुदान; सिंचन विहीर अनुदान योजनेत एवढी तफावत का ?
Vihir anudan yojana apply here
Birsa Munda Krushi Kranti Yojana – बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य) – जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
Anudan अनुदान
- या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra Eligibility पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
- एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
Birsa Munda Vihir Yojana Details here
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुदान
- या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.
- सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
How to Apply for Bisra Munda Krushi Kranti Yojana Online
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र Majhi Bhagyashree Kanya Yojana Online Form
- All interested farmers must registered and apply online for the scheme on department website
- The bank account No and aadhar card No. in the application form must be filled carefully.
- After filling the form online, applicants have to print the form from the website and submit alongwith the required documents to the Agriculture Officer (SCP) of concerned Panchayat Samiti.
- Applications under the scheme are usually open between August to November each year. Please visit the website during these dates to know the exact dates.
Eligibility for Bisra Munda Krushi Kranti Yojana
- Scheme is only for Scheduled Tribe farmers below poverty line or
- Income limit upto Rs. 150000/-, income certificate necessary.
- land holding limit is 0.40 ha. to 6.00 ha
Beti Bachao Beti Padhao Yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना संपूर्ण माहिती
Eligibility of Vihir Yojana पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
- एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
Shravan Bal Yojana Online Maharashtra – श्रावण बाळ योजना महाराष्ट्र
Documents required for Birsa Munda Vihir Yojana
बिरसा मुंडा विहीर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्र:-
नवीन विहीर याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे:
- जातीचा वैध दाखला
- 7/12 व 8-अ चा उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
- कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
- मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
- ग्रामसभेचा ठराव.
जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे:
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
- जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
- ग्रामसभेचा ठराव.
- तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
- लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
- कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
- इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे:
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
- जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
- तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
- ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
- शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
- काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
- विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
- मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
- प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
Documents required for new well:
- Valid caste certificate
- 7/12 and 8-A Uttara
- Proof of income
- Beneficiary’s affidavit (on stamp paper of Rs. 100/500)
- Certificate if disabled
- Certificate from Talathi – Certificate of Common Total Retention Area (0.40 to 6 hectare limit);
- Certificate of no well; Proof that the proposed well is more than 500 feet away from a pre-existing well;
- Proposed Well Survey No.
- Map and boundaries.
- Certificate of water availability from ground water survey development system.
- Field inspection and recommendation letter of Agriculture Officer (Vighayo) Letter of Recommendation from Group Development Officer Photo of the place where the well is to be taken (with important landmarks and beneficiaries).
- Certificate of non-benefit from the scheme implemented by the Project Officer, Tribal Development Project from the funds provided under the Special Central Assistance (SCA) of the Central Government and Section 275 (A) of the Constitution.
- Resolution of Gram Sabha.
Documents required for repair of old well / Inval boring:
- Scheduled Tribe Caste Certificate / Caste Validity
- Certificate from the competent authority.
- Tehsildar’s previous year’s Annual Income Certificate (up to Rs. 1,50,000 / -) or Poverty Line Certificate / BPL Card (if applicable).
- Updated 7/12 certificate of land holding and 8A transcript.
- Resolution of Gram Sabha.
- Certificate from Talathi – Certificate regarding total retention area (0.20 to 6 hectare limit); Certificate of well being; Proposed Well Survey No. Map and boundaries.
- Beneficiary’s bond (on stamp paper of Rs. 100/500).
- Field inspection and recommendation letter of Agriculture Officer (Vighayo) Letter of Recommendation from Group Development Officer Photo before the commencement of work on the well on which the old well is to be repaired / involved boring work (with important markings and with the beneficiary) Feasibility report from Groundwater Survey Development Agency for Inwell Boring.
- Certificate if disabled
- Certificate that the project officer, Tribal Development Project has not availed the benefit of the scheme implemented from the funds provided under the Central Government Special Central Assistance (SCA) and Section 275 (A) of the Constitution.
Documents required for farm lining / power connection size / micro irrigation system:
- Scheduled Tribe Caste Certificate / Caste Validity
- Certificate from the competent authority.
- Last year’s annual income certificate from tehsildar. (Up to Rs. 1,50,000 / -) or Certificate of Poverty Line / BPL Card (if applicable).
- Updated 7/12 certificate of land holding and 8A transcript.
- Proof of total retention area from Talathi. (0.20 to 6 hectare range) Gram Sabha recommendation / approval Guarantee regarding completion of farm lining (on stamp paper of Rs. 100/500) Pre-work photo (with key mark)
- Guarantee regarding lack of electrical connection and electric pump set
- Certificate of non-benefit from the scheme implemented by the Project Officer, Tribal Development Project from the funds provided under the Special Central Assistance (SCA) of the Central Government and Section 275 (A) of the Constitution.
- A photocopy of the proposed farm measurement booklet and a copy of the estimate should be signed by the concerned Board Agriculture Officer as per the measurements in the measurement book.
Birsa Munda Vihir Yojana Online Apply Process
बिरसा मुंडा विहीर योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Complete Process for Bisra Munda Vihir Yojana online apply through the Aaple Sarkar Portal are given in pdf file. Click on the below given pdf attachment to understand the Apply Online Process
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
good
मला विहीरी चा लाब घ्यायच आहे
Velidtiy
Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra
Vihir yenyasathi kiti kalavdhi lagte
Birsa munda vihir