Biogas Anudan Yojana Maharashtra

Biogas Plant Installation Maharashtra MGNREGA Scheme


Biogas Anudan Yojana Maharashtra

Biogas MGNREGA Scheme Details and benefit are given here. The National Biogas Division Scheme was discontinued in 2020. But now this scheme is starting afresh due to the inclusion of subsidy scheme for biogas generation under MGNREGA. This scheme is included in Personal Benefit Scheme under MGNREGA. There are several personal benefit schemes under MGNREGA. Due to the inclusion of this important scheme in it, common family members will get relief. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

Biogas Plant MNREGA

Biogas generation projects have been included under the personal benefit scheme implemented under MNREGA. After this no grant was given to the beneficiaries under any scheme for biogas generation project at individual level. Taking into consideration the need in the energy sector as well as environment complements, the MGNRega act 2005 has been amended to include this provision for inefficient expenditure under individual benefit schemes as well as under community schemes.

On 8 April 2022, MNREGA Act 2005 was amended by removing a prince. The Gazette published on April 8, 2022 amended the MGNREGA Act, 2005 to include two provisions.

  1. Setting up of biogas plants at individual level under individual benefit schemes
  2. Inefficient costing in biogas projects at community level.

Biogas anudan yojana

In coming period i.e. from 2022 23 this biogas generation project has been included under personal benefit scheme. Guidelines regarding these matters will be published soon through MNREGA, which will give instructions on how much the grant will be, what will be the terms and conditions, how to apply.

Among the schemes which are very important for the rural areas, Gobar Gas Generation Scheme is now going to benefit the maximum beneficiary, the citizens of the rural areas, by subsidizing it in the personal benefit scheme or including it under the personal benefit. This is a big option that has been taken out through MGNREGA on top of rising gas prices or other issues.

बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र

मनरेगा योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र या योजने विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. मनरेगा योजना मध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये बायोगॅस उभारणी करण्यासाठी अनुदान देणारी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली या पूर्वी अशाच प्रकारची बायोगॅस प्लांट उभारणी करण्याकरिता एक योजना शासनातर्फे राबविण्यात येत होती. त्या योजनेला नंतर बंद करण्यात आले होते. राष्ट्रीय बायोगॅस अंतर्गत या योजने करिता अनुदान हे देण्यात येत होते. मात्र ही योजना राष्ट्रीय बायोगॅस विभाग योजना ही वर्ष २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. तेव्हा पासून बायोगॅस उभारणीकरिता कोणतीच योजना अस्तित्वात नव्हती. परंतु आता मनरेगाच्या अंतर्गत या बायोगॅस उभारणी साठी अनुदान देणाऱ्या योजने चा समावेश केल्यामुळे ही योजना आता नव्याने सुरू होत आहे. ही योजना मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. त्यामध्येच आता ह्या महत्वपूर्ण अश्या योजनेचा समावेश केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंब धारकांना दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

  1. केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना.
  2. केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते.
  3. 100 % केंद्र पुरस्कृत योजना
  4. उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीत यंत्रणेची
  5. लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध

Benefits of Biogas Anudan Yojana Maharashtra

  1. बायोगॅस हे पर्यावरण पूरक आहे. नैसर्गिक वस्तूंपासून आपण बायोगॅस वापरत असतो, यामुळे पर्यावरणाला कुठलाही धोका उद्भवत नाही. हे एक पर्यावरण पूरक ऊर्जा साधन आहे.
  2. तसेच आजच्या काळात lpg गॅस च्या किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांना ते गॅस परवडत नाही आहे.
  3. या सर्व बाबींवर उपाय या बायोगॅस अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत निघणार आहे, यामुळे सर्वसामान्य माणसाला या योजने अंतर्गत लाभ मिळावा याकरिता ही योजना मनरेगा अंतर्गत आणण्याकरिता MGNRega act 2005 मध्ये बदल करून वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये या योजने ला समाविष्ट करण्यात आले आहे.
  4. आता ह्या Biogas plan instalation scheme ला वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना वैयक्तिक लाभाच्या या योजने अंतर्गत लाभ मिळविता येणार आहे.
  5. वर्ष 2022-23 पासून मनरेगा योजना अंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात येणार आहे.

Subsidy Biogas Anudan Yojana Maharashtra

  1. ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते.
  2. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते.
  3. आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो.
  4. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.

संपर्क :-

  • जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी
  • तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)

Objective of Biogas Plant Yojna Maharashtra

उद्देश :-

  1. ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे
  2. ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी
  3. बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी
  4. केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप.

Subsidy अनुदान वितरण :-

  1. सर्वसाधारण गटासाठी – रू. 9,000/- प्रति संयत्र
  2. अनुसूचित जाती व जमाती – रु. 11,000/- प्रति संयत्र
  3. शौचालय जोडणी केल्यास – रु. 1,200/- प्रति संयत्र

Required documents for Biogas Anudan Yojana

शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ / सवलती घेण्याकरिता शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेली आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. बँकेचे पासबुक

Biogas Plant Installation Mnrega

biogas

biogas yojana

Official Website

Biogas Plant GR



2 Comments
    Test22
  1. TAPESH SHAMKUWAR says

    THISE SITE IN GOOD INFORMATION TO EVERYONE

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    Biogas Anudan Yojana Maharashtra

Leave A Reply

Your email address will not be published.