Bank Aadhaar link Status
Aadhaar Bank Account Link Status
Table of Contents
Bank Aadhaar link Status| Aadhaar Bank Account Link Status – Aadhaar is a 12-digit unique identification number, which is used in many works. At present, it is mandatory to provide Aadhaar information and KYC while opening an account in a bank or post office. Apart from this, many important work of yours may come to a standstill. Recently, 12,000 children in Himachal Pradesh did not receive their scholarship amount for the financial year 2022-23 as their bank accounts were not linked to aadhaar cards. So, what is the procedure to check if your bank account is linked to Aadhaar.
Bank Aadhaar link Status – If your Aadhaar is not linked to the bank, you will not be able to get the benefit of any government scheme, no subsidy will be deposited in your account. You need to link your bank account with Aadhaar. If your Aadhaar is linked to the bank, then you can easily transact with the bank through Aadhaar.
तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही, झटपट तपासा; स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या. आजच्या काळात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक असेल तर तुम्ही आधारच्या माध्यमातून बँकेशी व्यवहार सहज करू शकता.
Is your bank account linked with Aadhaar card or not?
तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही?
आधार हा 12 अंकी यूनिक आइडेंटिफिकेशन नंबर आहे, जो अनेक कामांमध्ये वापरला जातो. सध्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडताना आधारची माहिती आणि केवायसी देणे बंधनकारक आहे. याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामं ठप्प होऊ शकतात. अलीकडे हिमाचल प्रदेशातील 12,000 मुलांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही, कारण त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नव्हते. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया नेमकी काय ते पाहा.
Check Status of Aadhar Card and Bank Account linked
- Bank Aadhaar link Status – According to RBI rules, if you have more than one bank account, you need to link all the accounts with the Aadhaar card.
- You can easily check which of your bank accounts are linked to Aadhaar card by visiting the official portal of the Unique Identification Authority of India ‘MyAadhaar’.
- If you want to check it out, follow the steps we’ve provided.
स्थिती कशी तपासायची?
आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर, तुम्ही सर्व खाती आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ‘MyAadhaar’ च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमची कोणती बँक खाती आधार कार्डशी लिंक आहेत, हे तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्हाला ते तपासायचे असेल तर, आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
How to check Aadhar Link with Bank
- First of all, click on the official website https://uidai.gov.in/ of UIDAI.
- Next click on the My Aadhaar tab and go to the drop down menu and select Aadhaar services.
- Go to the Aadhaar Services section and click on the option to check Aadhaar and bank account linking status.
- The next page will open in which you will see the Aadhaar number.
- Next click on Send OTP and enter the OTP received on the mobile number registered here.
- After entering the OTP, you will immediately know which bank account link your Aadhaar is.
How to update Aadhaar Card Online
How to Link Aadhaar with PAN Card
Blue Aadhar Card
Aadhaar Card Download
तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही, असं तपासा
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर क्लिक करा.
- पुढे My Aadhaar टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि आधार सेवा निवडा.
- आधार सेवा विभागात जा आणि आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा.
- पुढील पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक दिसेल.
- पुढे Send OTP वर क्लिक करा आणि येथे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
- OTP टाकल्यानंतर, तुम्हाला लगेच कळेल की तुमचे आधार कोणते बँक खाते लिंक आहे.
If Aadhar Card Not Link with Bank Account?
बँक खाते लिंक नसल्यास काय करावं?
- You can also go to the bank to know if your account is linked to the Aadhaar card.
- If aadhaar is not linked to the account, you should fill the Aadhaar link form in the bank.
- Provide your Aadhaar and PAN details.
- Do KYC and then in a few minutes your Aadhaar card will be linked to pan card.
तुमचे खाते आधार कार्डशी लिंक झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेतही जाऊ शकता. खात्याशी आधार लिंक नसल्यास, तुम्ही बँकेत आधार लिंक फॉर्म भरा. तुमची आधार आणि पॅन संदर्भातमाहिती द्या. केवायसी करा आणि त्यानंतर काही मिनिटांत तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होईल.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Aadhaar Bank Account Link Status
मेरा आकावुड कोनशे बेक
HDF