MahaDBT Farmer Scheme Lottery
Table of Contents
MahaDBT Farmer Scheme Lottery
MahaDBT Farmer Scheme Lottery for agricultural mechanization. The Main objective of this scheme is to extend the benefits of agricultural mechanization to small and marginal farmers in areas where energy consumption in agriculture is low and to Creating awareness among participants through demonstrations and manpower development. MahaDBT through this scheme provides financial support for purchase of agricultural machinery/implements and encourages agricultural mechanization to the participants through training and demonstration. Read the complete details of this scheme on this page. And also the Online Registration link is given bottom of this page.
SUB-MISSION ON AGRICULTURAL MECHANIZATION
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- सारांश – कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
- उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. - धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे
Subsidy – अनुदान
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
- १) ट्रॅक्टर
- २) पॉवर टिलर
- ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- ४) बैल चलित यंत्र/अवजारे
- ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- ६) प्रक्रिया संच
- ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
- ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- १०) स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
- १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
- २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
- *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.
Eligibility to avail Maha DBT Scheme
पात्रता
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
- उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
Required Documents for MahaDBT Farmer Scheme
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
Online Registration for MahaDBT Farmer Scheme
- Farmers can Register and submit their application form online (For applying State and Centrally sponsored agriculture schemes) from anywhere, anytime.
- Farmers can View/Track the status of their own application by entering the Application ID in the
- Application Tracking module.
- Uploading of supporting documents (such as 7/12 certificate, 8 A Certificate, Copy of passbook of aadhaar linked bank account, Invoice copy of purchase made…etc.,) for easy verification and transparency.
- Applicants will receive SMS and email alerts at various stages of application processing.
- Direct disbursal of benefits to the registered applicants Aadhaar linked Bank Account.
- Easy sanctioning of application process for Sanctioning Authority
- Creation of Role Based Unique Login ID and Password
- Transparency in monitoring of Scholarship by Department / State Government or both.
Online Apply For Farmar Scheme
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
MahaDBT Farmer Scheme Lottery
Combine shetar asel tar Kay karayche
tractoro kharedi karun prakran purn karun ek mahina zala ahe anudan kadhi yeil
Online is. Not available
ट्रॅक्टर स्वतःच्या नावे असेल आणि सातबारा नसेल तर सबसिडी मिळेल काा
Kokilabai Ratilal patil
Yanch naw ka nahi ale
मार्च महिन्यातील नावे कधी प्रसिद्ध होतील
पुर्ण कागदपत्राची पुर्तता झाले नंतर अनुदान किती दिवसांनी जमा होते???
अर्ज केल्यानंतर किती दिवसात मंजुरी मिळाते. अथवा ल्आटरीची सोडत किती दिवसानी होते
ट्रॅक्टर कधी मंजूर होईल
Lotery kadhi lagnar
Lottery kiti divsani nighat aste
Mala job paheje
Google
जून महिन्यातील लकीडाॅ कधी होणार
कागद पत्र अपलोड केल्यानंतर किती दिवसात पैसे
खात्यावर जमा होतात
ज्या सरकारी योजना mahadbt च्या आहेत त्यांची सन 2023 ची सोडत कधी आहे.
अर्ज केल्यानंतर किती वेळ लागु शकेल योजना मंजूर होण्यासाठी.
अर्ज केल्यानंतर किती वेळ (वर्ष)लागु शकेल योजना मंजूर होण्यासाठी.
अनुदान किती मिळतं
शेत तळ महिती
i applied for brush cutter on oct 2023. when lottery will be draw
अजून पर्यंत अर्ज मंजूर झाला नाहीं तुषार सिंचन चा