CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र अर्ज करा.....
Table of Contents
CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra
CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra government has launched this Program for Micro, Small and Medium Enterprises (MSMEs). This CM employment generation program is expected to create 10 lakh jobs in the next 5 years. There will be 30% reservation for women entrepreneurs in the flagship CMEGP program of the Industries Department. Individuals/non-individuals can now apply online for CMEGP program and fill the application form and login to maha-cmegp.org.in. Complete details of Mukhyamantri Rojgar Yojana are given on this page. Read the details and apply online through the given link.
महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी सरकार करतंय मदत
- महिलांनी स्वावलंबी होणं स्वत:च्या पायावर उभं राहून घराला आर्थिक हातभार लावणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. काहीवेळा गाठीशी पैसे नसतात म्हणून व्यवसाय करता येत नाही मात्र कौशल्य असतं, अशा महिलांसाठी खास सरकार पुढे येऊन मदत करत आहे.
- सुशिक्षित बेरोजगार व उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना सुरू करण्यात आली. यामध्ये महिलांना आणि तरुणां देखील व्यावसाय करण्यासाठी कर्ज घेता येतं. महिलांसाठी खास या योजनेत 30 टक्के आरक्षण असल्याने अनेक महिलांना याचा फायदा मिळत आहे. छोटे छोटे उद्योग सुरू करून महिला सक्षम होत आहेत. यासाठी तुम्ही ऑनालईन अर्ज वेबसाईटवर जाऊन करू शकता. maha-cmegp.org.in या वेबसाईटवर जाऊन क्लिक करा. तर उद्योगीनी योजनेसाठी देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्या
मुख्यमंत्री रोजगार योजना काय आहे? येथे पहा
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2024 अर्ज करा
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक व युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी जाणून घेतली आहे.“मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP योजना” ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.
Objective of CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana
मुख्यमंत्री रोजगार योजना उद्दिष्टे
राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष 2019-20 साठी एकूण 10 हजार लाभार्थी घटक उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
Online Apply for CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana
Given below is the complete procedure to fill CMEGP Maharashtra online application form:-
- First of all you have to visit the official CMEGP portal of Maharashtra Government https://maha-cmegp.org.in/homepage.
- After that click on “Online Application Form for Individual” link on the home page.
- Now the CMEGP Online Application Form will open in front of you.
- All applicants can read CMEGP guidelines before registering by filling online application form and entering all required details correctly.
- Then the registered users can login using the link given here – https://maha-cmegp.org.in/login?userType=INDIVIDUAL.
- Also, it is important to note that a similar process is to be followed while filling the CMEGP online application form for non-individuals.
Guidelines for Filling the Online CMEGP Application
- Aadhaar Card No : 12 digit Aadhar number of the applicant should be filled in.
Name of Applicant : (i) Select prefix of name from the list, (ii) The applicant should fill his/her name exactly as it appears in the Aadhaar Card. In case of any mismatch in the name entered, the applicant will not be able to fill the form further. - Sponsoring Agency : Select Agency (DIC, KVIB) in which you want to submit the application form.
- District : Select District from the list
- Type of Applicant: This Form is pertaining to Individual Applicant.
- Gender : Select Gender (i.e. Male, Female, Transgender)
- Category : Select Social Category of the applicant from the list (i.e. General, Scheduled Caste, Scheduled Tribe)
- Special Category : Select Special Category from the list (i.e. Ex-serviceman, Physically Challenged)
- Date of Birth : (i) Date of Birth must be fill in the format of (mm-dd-yyyy) e.g. 12-15-1991. (ii) Age : Age should not less than 18 years and greater than 45 years (5 years of relaxation for SC/ST/Women/Special Category).
- Qualification : Select qualification from the list (i.e. Under 8th, 8th Pass, 10th Pass, Diploma, 12th Pass, Graduate, Post Graduate, PHD)
- Address for Communication: The Applicant should fill the complete postal address of the applicant including Taluka, District, Pin Code, Mobile No., Email and PAN No.
- Unit Location : Select Unit Location (i.e. Rural OR Urban)
- Proposed Unit Address : The Applicant should fill the complete Unit address of the unit including Taluka, District, Pin Code (Please click on the check box Same as Communication Address if the proposed unit address and communication address is same)
- Type of Activity : Select from the activity list (i.e. Service or Manufacturing)
- Industry/Activity Name : (i) Industry: Select Industry from the List of Industry (ii)
- Product Description: Type the specific product description.
- EDP Training Completed : Select Yes Or No from the List.
- Training Institute’s Name : If EDP Training is completed, Select Training Institute Name (MCED or Others).
- Loan Required : (i) Capital Expenditure (CE): Enter CE loan as proposed in the Detailed Project Report in rupees. (ii) Working Capital (WC): Enter WC loan as proposed in the Detailed Project Report in rupees.
- Preferred Bank : (i) Select the Preferred Bank (ii) Select the branch of the Bank selected, The Bank IFSC code and other details will be displayed on the application form.
- Alternate Bank : (i) Select the alternative Bank (ii) Select the branch of the Bank selected, The Bank IFSC code will be displayed on the application form
- After entering all necessary information in the appropriate field Click On “Save” button to Save the Details..
Guidelines for Document Upload
- Upload Photo: Please upload photo it is a mandatory document maximum file allowed Size 300 KB
- Aadhaar Card : Please upload aadhaar card it is a mandatory document maximum file allowed Size 300 KB.
- Caste Certificate : Please upload caste certificate if applying under category maximum file allowed Size 300 KB
- PAN Card : Please upload Pan card , maximum file allowed Size 300 KB.
- Mark Sheet/ Educational Certificate : Please upload marksheet it is a mandatory document maximum file allowed Size 300 KB
- Birth Certificate/ Domicile Certificate : Please upload birth certificate it is a mandatory document maximum file allowed Size 300 KB.
- Special Category Certificate : Please upload the relevant certificate if applying under special category maximum file allowed Size 300 KB.
- Undertaking Form : Please upload undertaking form it is a mandatory document maximum file allowed Size 1 MB
- Project Report : Please upload project report it is a mandatory document maximum file allowed Size 1 MB.
- Other Document : Please upload the supportive document , Technical, Experienced, License related to the project document – maximum file allowed Size 300 KB.
- After entering all necessary information in the appropriate field Click On “Submit” button to Submit the Details..
Mukhyamantri Rozgar Yojana Maharashtra Eligibility
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र पात्रता
- लाभार्थी पात्रता :- कार्यक्रमांतर्गत पात्रतेसाठी खालील प्रमाणे अटी राहतील.
- वयोमर्यादा :- कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्षे (अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल) पात्र राहतील.
- पात्र मालकी घटक :- उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट.
- शैक्षणिक पात्रता :- रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण. | रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.
- कुटूंब :- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.
Required Documents for CMEGP Yojana
- Passport size photo
- AADHAAR CARD
- Certificate of Educational Qualification
- Caste Certificate if the applicant is from Scheduled Castes or Scheduled Tribes.
- Proof of Date of Birth (Birth Certificate / School Leaving Certificate / Domicile Certificate)
- Undertaking Form can be found in the menu on the website or you can get it from the link given below the article.
- You can get the project report by clicking here.
- Relevant certificate for special category like ex-servicemen, disabled.
- Certificate if the applicant has undergone REDP / EDP / SDP or skills development training.
- Certificate of Population if the population of the village where you are going to start an industry is less than 20000.
- For Partnership Industry i) Certificate of Registration / Ii) Letter of Authority, Incident.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
साहेब आम्हास नोकरीची खूप गरज आहे नोकरी मिळेल का ?
Nokari milel ka aamhala
Nokari milel ka aamhala
साहेब,मला योजनेची खुप गरज आहे हि सुसिक्सित बेरोजगार आहे
Honourable Chief minister,
I need a job in Government Hospital as a laboratory technician…my educational qualification is B.sc.dmlt please help me to get a job.
साहेब मी एक गरीब घरातील मुलगा आहे. मला या योजनेची खूप गरज आहे. मला उद्योग चालू करायचा आहे. ही योजना मला मिळेल का❓
7262094772
साहेब मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो पण तिथे पगार खूप कमी मिळतो आणि कंपनीची हालत खूप खराब आहे आणि परिवार निर्वाह होऊ शकत नाही त्यामुळे मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कृपया माझी मदत करा आणि या योजनेची माहिती द्या वयाचा 47 आहे
I am interested in this business plant
Please contact me sir
साहेब मी शेतीत काम करतो त्यामुळे मला योजनेचा लाभ घेता आहे
साहेब मॅक्सय कडे खूप चांगली योजना आहे पण आर्थिक अडचणी मुले उद्योग सुरू करता येत नाही आहे .कृपया मदत करा।
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारी खूप महत्त्वाची योजना आहे, पण या योजनेची अंमलबजावणी योग्य रित्या होताना दिसत नाही. मी स्वतः डेअरी फूड कंपनीमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. आईस्क्रीम, दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ आम्ही बनवतो. त्या प्रोजेक्टसाठी मी मंत्रालयात जाऊन या योजनेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठया पदावरील अधिकाऱ्यांना भेटलो व त्यांना मी यात काय काय करु शकतो, हे सांगितले. या योजनेच्या कागद पत्रांसाठी मी मेहनत, वेळ आणि पैसा खर्च केला. मार्केटमध्ये माझी काय strategy असेल, यामध्ये प्रॉफिट कसे होईल, हे सर्व मी मंत्रालयात जाऊन सांगितले, आता सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे. पण मला त्यांचा काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला लोन दिले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्याकडे जर तेवढे पैसे असते तर मला त्यांच्याकडे जायची काय गरज होती??
मित्रांनो काहीही झाले तरी या योजनेची ज्यांना खरी गरज आहे, त्यांना ही योजना मिळणे कदापि शक्य नाही. या योजनेचे नियम व अटी मला सर्वकाही माहिती आहेत. जर ही योजना शासनाची असेल तर पैसा देण्याची जबाबदारी पण शासनाची असायला हवी होती, तरच हि योजना आपल्याला मिळाली असती. पण तसे न करता पैसा पुरवण्याची जबाबदारी यांनी बँकेकडे दिलेली आहे. आणि भारत देशाच्या इतिहासात बेरोजगारांना बँकेने कर्ज दिलेला पुरावा कधीच सापडत नाही. कर्ज बुडव्या विजय माल्याला पैसे बुडवून पळून जाण्यासाठी येथील बँका भरपूर कर्ज देतील पण रोजगार निर्मितीसाठी आपल्याला सहकार्य केले जाणार नाही. त्यामुळे यांच्या नादी न लागता माझ्या सुशिक्षित बेरोजगार मित्रांनी आपला इतर मार्ग निवडावा. ही योजना म्हणजे केवळ कोपराला गूळ खा लावण्याचे षडयंत्र आहे……!
Shoa kaga aids
साहेब मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो पण तिथे पगार खूप कमी मिळतो आणि कंपनीची हालत खूप खराब आहे आणि परिवार निर्वाह होऊ शकत नाही त्यामुळे मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कृपया माझी मदत करा आणि या योजनेची माहिती द्या वयाचा..30
मुख्यमंत्री रोजगार योजना हमी
Mi pan arj kela hota pan maza arj manjur nahi zhala saheb
Proses kashi ahe
7499367797
Respected Sir/Mam
Mala Ya Yojnecha Sahayane Chhotya Chootya Udyojkana Jodun Kam Karayche Ahe
Business Jar Tumhi My Contact Number 9359055238 Apnakdun milalelya fundmadhun Small Small Business Developer kinva NGO Shuru karnyachi Tayari ahe mazi.
Garkul
Malahi ya yojnecha laabh gyaycha ahe.
CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra
Good day! This is kind of off topic but I need some help from an established blog. Is it very hard to set up your own blog? I’m not very techincal but I can figure things out pretty fast. I’m thinking about making my own but I’m not sure where to begin. Do you have any tips or suggestions? Thank you
I need job very arjent please
MLA loan hv me educated students aahe