PM Ujjwala Yojana PMUY
Table of Contents
PM Ujjwala Yojana PMUY
PM Ujjwala Yojana PMUY Free Gas Scheme was launched on 1st May 2016 in Ballia, Uttar Pradesh by Hon’ble Prime Minister of India, Shri. Narendra Modi. Under this scheme, government APL and BPL cardholders get free gas cylinder facility.
In May 2016, Ministry of Petroleum and Natural Gas (MOPNG), introduced the ‘Pradhan Mantri Ujjwala Yojana’ (PMUY) as a flagship scheme with an objective to make clean cooking fuel such as LPG available to the rural and deprived households which were otherwise using traditional cooking fuels such as firewood, coal, cow-dung cakes etc. Usage of traditional cooking fuels had detrimental impacts on the health of rural women as well as on the environment.
LPG Price Cut: महिलांसाठी खुशखबर, एलपीजी सिलेंडर स्वस्त, असे आहेत नवीन दर
- देशात लोकसभा निवडणुकीचा अंतीम टप्पा आज होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी येणार आहे. निवडणूक निकालापूर्वी चांगली बातमी आली आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडर सस्ता झाले आहेत.
- ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आता नवीन दर लागू झाले आहे.
- मुंबईत 69.50 रुपये स्वस्त – एलपीजी सिलेंडरचे दर 1 June 2024 पासून नव्याने लागू केले आहे. आईल कंपन्यांनी दरात कपात केली आहे. लोकसभा निवडणूक निकाल येण्यापूर्वी एलपीजी सिलेंडर वापर करणाऱ्यांना चांगली भेट मिळाली आहे. आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे.
- मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1629 रुपयांवर – सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किंमती अपडेट केल्या गेल्या आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1745.50 रुपयांऐवजी आता 1676 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1859 रुपयांऐवजी 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1698.50 रुपयांना विकला जात होता, तो आता 1629 रुपयांवर आला आहे. तर चेन्नईमध्ये 1911 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत 1840.50 रुपयांवर आली आहे.
- घरगुती सिलेंडरचे दर असे – व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे. कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत कपात केली होती.
खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
देशात आगामी मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यापूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सब्सिडी वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे. सरकारकडून ही सब्सिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील (PMUY) लाभार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
- ग्राहकसंख्या वाढवण्यावरही भर – उज्ज्वला योजनेचा लाभ अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावरही सरकार भर देत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर घसरून 5.02 टक्क्यांवर आला आहे. सरकारने आरबीआयला (RBI) महागाई दर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे लक्ष दिले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात महागाई दर 15 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
- एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये – सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरवर 300 रुपये प्रति सिलिंडर दराने सब्सिडी मिळते. दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये एवढी आहे. मात्र ही सब्सिडी मिळाल्यानंतर, लाभार्थ्यांना हे सिलिंडर 603 रुपयांना मिळते. केंद्रीय मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी जवळपास 9.6 कोटी एवढे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस सब्सिडीवर दिलासा दिला होता. यानंत, या कुटुंबांसाठी स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी 200 रुपयांची सब्सिडी 300 रुपये प्रति सिलिंडर झाली होती. सरकारकडून हा निर्णय पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला होता.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक वर्षासाठी वाढवले आहे.
Union Cabinet has approved a subsidy of Rs 200 per 14.2 kg cylinder for up to 12 refills per year to be provided to the beneficiaries of the Pradhan Mantri Ujjwala Yojana.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक वर्षासाठी वाढवले आहे. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. सरकारी तेल विपणन कंपन्या म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पूर्वीपासून ही सबसिडी देत आहेत. भू-राजकीय तणावामुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, PMUY लाभार्थ्यांना LPG च्या चढ्या किमतींपासून संरक्षण मिळेल.
- देशातील 9.5 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 200 रुपये गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. त्याचा सरकारवरील बोजा 7,680 कोटी रुपयांनी वाढणार आहे. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 6,100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
- दरम्यान, PMUY ग्राहकाचा सरासरी LPG वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरुन 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. गरीब घरातील प्रौढ महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.
- गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत – सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) घरगुती गॅस सिलेंडरची किंमत प्रति गॅस सिलेंडर 1,103 रुपयांवर गेली आहे.
प्रधानमंत्री उज्जवला योजना फ्री गैस कनेक्शनसाठी अर्ज कसा करायचा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?
1 मे 2016 रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MOPNG) ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (PMUY) एक प्रमुख योजना म्हणून सुरू केली ज्याचा उद्देश ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आहे. जळाऊ लाकूड, कोळसा, शेणाच्या पोळी इत्यादींसारख्या पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाचा वापर करणे. पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही घातक परिणाम होतो.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. यासोबतच महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल, हाही सरकारचा प्रयत्न असतो. देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.
Eligibility for PM Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता
- दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या लोकांकडे बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.
- तुम्ही जर वनवासी किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
- घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
Required Documents of PM Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- रेशन कार्ड (Ration Card)
- बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
- BPL कार्ड (BPL Card)
How to Apply Offline for PM Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?
PM Ujjwala Yojana: मोफत गॅस कनेक्शन हवं आहे का? मग ‘या’ सरकारी योजनेसाठी आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
- तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही याच्या अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com ला भेट देऊ शकता.
- येथून एक फॉर्म डाउनलोड करा.
- हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा.
- यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.
PM Ujjawala Yojana Application Form
How to Apply Online for PM Ujjwala Yojana
Applicants may apply to any distributor of her choice either by submitting application at the distributor or by submitting a request through Online Portal.
Eligibility criteria to avail connection under Ujjwala 2.0
- Applicant ( woman only) must have attained 18 years of age.
- There should not be any other LPG connection from any OMC in the same household.
- Adult woman belonging to any of the following categories – SC, ST, Pradhan Mantri Awas Yojana (Gramin), Most Backward Classes (MBC), Antyodaya Anna Yojana (AAY), Tea and Ex- Tea Garden tribes, Forest Dwellers, People residing in Islands and River Islands, enlisted under SECC Households (AHL TIN) or any Poor Household as per 14-point declaration.
Documents required
- Know Your Customer(KYC)
- Aadhaar Card of applicant as Proof of Identity and Proof of Address in case applicant is residing at the same address as mentioned in Aadhaar (not mandatory for Assam and Meghalaya).
- Ration Card issued by the State from which application is being made/ other State Govt. document certifying family composition/ Self-Declaration as per Annexure I (for migrant applicants)
- Aadhaar of beneficiary and adult family members appearing in document at Sl. 3.
- Bank Account Number and IFSC
- Supplementary KYC to support status of the family.
Target beneficiaries
Under the scheme, an adult woman belonging to any of the following categories, is an eligible beneficiary under the expanded scheme.
- SC Households
- ST Households
- Pradhan Mantri Awas Yojana (Gramin)
- Most Backward Classes
- Antyodaya Anna Yojana (AAY)
- Tea and Ex- Tea Garden tribes
- Forest Dwellers
- People residing in Islands and River Islands
- SECC Households (AHL TIN)
- Poor Household as per 14-point declaration
- Applicant must have attained 18 years of age.
- There should not be any other LPG connections in the same household.
Release of LPG connection under this Scheme shall be in the name of the women belonging to the BPL family.
Benefits to the citizens
- Cash assistance for PMUY connections is provided by Government of India – Rs. 1600 (for a connection 14.2kg cylinder/ Rs. 1150 for a 5 kg cylinder). The cash assistance covers:
- Security Deposit of Cylinder – Rs. 1250 for 14.2 kg cylinder/ Rs. 800 for 5 kg cylinder
- Pressure Regulator – Rs. 150
- LPG Hose – Rs. 100
- Domestic Gas Consumer Card – Rs. 25
- Inspection/ Installation/ Demonstration charges – Rs. 75
- Additionally, All PMUY beneficiaries will be provided with first LPG refill and Stove (hotplate) both free of cost along with their deposit free connection by the Oil Marketing Companies (OMCs).
Whom to contact
For more information, contact
- 1906 (LPG Emergency Helpline)
- 1800-2333-5555 (Toll Free Helpline)
- 1800-266-6696 (Ujjwala Helpline)
PM Ujjawala Yojana Application Form
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Sandhya online form chalu aahe ka ujjwala gas
No camet
नाय
Magas vargiy rashan card ashe jaruri ahes ka
पिठाची गिरणीचा फॉर्म चालू आहे का
Pithachi girani ahe ka
Mla ha gas hava aahe mazakade kahicha nahi sir please mazi madat kara
Mazi nav nikita yadav aahe
No
Mazakade रेशन कार्ड nhi रहिवासी दाखला & cast. Certificate chalel ka Mal gas lagt ahe
Mazakade रेशन कार्ड nhi रहिवासी दाखला& cast certificate chlil ka mazi cast sc a
PM Ujjwala Yojana PMUY
Pm ujjwala yojana chalu ahe ka mala gas booking karayacha ahe
Maze kesari Reshan card aahe mala gas bhetal ka.
Padvi suabhash
Mala gesha hada nhi aahe ji
भारतगॅस कंपनीचे गॅस वितरक कस्टमर कडून घरलू गॅस टाक्या चढ्या भावाने विक्री करत आहे.
चढ्या भावाने म्हणजे 40,50तर कधी कधी 70ते 80रूपये गॅस टाकीच्या भावा व्यतिरिक्त जास्त घेतात, कस्टमर कडे पुरावा नसल्यामुळे कस्टमर तक्रार करू शकत नाही , गॅस टाकी कस्टमर ने खरेदी केला अशी पोहोच पावती सुद्धा देत नाही. फक्त रजिस्टर ला नोंद केल्याचं नाटक करतात.