How to update Aadhaar Card Online
Update name, address, photo on Aadhaar card from mobile at home
Table of Contents
How to update Aadhaar Card Online
Update your name, address, photo on Aadhaar card from mobile at home now is very easy. See how to updates this details at home below on this page. However the Aadhaar authority (UIDAI) has warned that if the Aadhaar card is not updated, the benefits of the government schemes will not be availed. The authority said that POI and POA details in Aadhaar card should always be up-to-date to avail the scheme. You can be update Aadhaar card online and offline way. There is a Rs. 50 fee for Online/Offline. Read the more details below given.
Aadhar Update : आधार कार्ड अपडेट न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने (UIDAI) दिला आहे. योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये पीओआय आणि पीओएसंबंधी तपशील नेहमी अद्ययावत असायला हवा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. आधार कार्ड वरचा नाव, पत्ता, फोटो असा करा अपडेट घरबसल्या मोबाईलवरून, पहा पूर्ण प्रोसेस.
1 सप्टेंबर पासून बदलणार हे नियम, आधार कार्डविषयी हे नियम जाणून घ्या, फायदा होईल – सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीमध्ये आधारकार्ड अपडेट कऱण्याचा हा शेवटचा महिना आणि शेवटची संधी आहे, असं म्हणता येईल.
आधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली, पुढच्या वर्षी ‘या’ तारखेपर्यंत करू शकता मोफत अपडेट
ज्यांना आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत होती. ती आता 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
- आधार प्राधिकरण UIDAI ने अधिकृत अपडेटमध्ये मुदत वाढवण्याची माहिती दिली. प्राधिकरणाने सांगितले की, नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता आधार अपडेटची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhaar पोर्टलद्वारे आधार अपडेट केले जाऊ शकतात. प्राधिकरणाने सांगितले की 15 डिसेंबर 2023 पासून पुढील 3 महिन्यांसाठी म्हणजे 14 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ऑफलाईन अपडेटसाठी इतके शुल्क आकारले जाते – माय आधार पोर्टलवर आधार तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती. जर एखाद्या वापरकर्त्याने ऑनलाीन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाईन अपडेट केला तर त्याला 25 रुपये शुल्क भरावे लागेल. आता मुदत वाढवून दिल्यावरही तीच व्यवस्था कायम राहणार आहे. म्हणजेच मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन बाबतीतच उपलब्ध होईल.
- या प्रकरणांमध्ये आधार अपडेट करणे आवश्यक आहे – यासाठी वापरकर्त्याला myAadhaar पोर्टल म्हणजेच https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. अनेक प्रकरणांमध्ये आधार तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा पत्ता बदलला असेल तर तो अपडेट केला पाहिजे. आधार प्राधिकरण त्या वापरकर्त्यांना त्यांचे आधार अपडेट करण्यास सांगत आहे, ज्यांच्यासाठी युनिक आयडेंटिटी तयार होऊन 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
आधार ऑनलाइन अपडेट करण्याची प्रक्रिया:
- आधार पोर्टलला भेट द्या.
- लॉग इन केल्यानंतर, नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अपडेट वर क्लिक करा.
- Update Aadhaar Online वर क्लिक करा.
- कोणताही पत्ता/नाव/लिंग अद्यतनित करणे आवश्यक आहे, ते निवडा आणि पुढे जा.
- अद्ययावत पुराव्याची प्रत अपलोड करा.
- अद्याप कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. 14 मार्चनंतर 25 रुपये भरावे लागतील.
- पेमेंट पर्याय पूर्ण होताच, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल
किती वेळा करु शकता आधार कार्ड अपडेट, माहिती आहे का?
आधार (Aadhaar Card) आजच्या काळात अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. आधारकार्डची आवश्यकता अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी करण्यात येतो. त्यामुळे याविषयीच्या ज्या काही सूचना येतात, त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी नवीन निर्देश देते. आधार कार्डची एजन्सी UIDAI ने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी नवीन माहिती दिली. त्यानुसार, आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करणे सोपे आहे.
- myAadhaar पोर्टलवर अपडेट – myAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करता येते. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येते होते. आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. तरीही तुम्हाला आधार कार्ड केवळ 50 रुपयांमध्ये अपडेट करता येते.
- कितीवेळा करता येते अपडेट आधार कार्ड – आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी निश्चित मर्यादा आहे. तुमच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. त्यामुळे ही माहिती भरताना, अपडेट करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
- आधार-पॅन जोडणी – प्राप्तिकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यावर नागरिकांना ही संधी देण्यात येणार नाही.
- पॅन कार्ड होईल निष्क्रिय – या 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मुदतीनंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अजूनही ज्यांनी या दोन्ही कार्डची जोडणी केली नाही, त्यांना एक हजार रुपये भरुन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येईल.
MyAadhaar पोर्टलवर आधार असे अपडेट करा
- १. सर्वात अगदोर myaadhaar.uidai.gov.in वर जा
- २. आता लॉग इन करा. नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करण्याचा पर्याय निवडा
- ३. त्यानंतर अपडेट आधारवर क्लिक करा
- ४. पत्ता अपडेट करण्यासाठी, इतर माहिती अद्ययावत करण्याचा पर्याय निवडा
- ५. स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा आणि डेमोग्राफिक डाट्याची माहिती अपलोड करा
- ६. आता पेमेंट करा, त्यानंतर तुम्हाला Acknowledgement Number मिळेल
- ७. हा क्रमांक सांभाळून ठेवा. स्टेट्स चेक करा
- ८. आधार अपडेटसाठी 50 रुपये शुल्क लागेल
- ९. तुम्ही आधार कार्डचा पत्ता अपडेट करणार असाल तर हे शुल्क अदा करावे लागेल
आधार कार्डधारकांना मोठा धक्का ! सरकारने केली धक्कादायक घोषणा ; वाचा सविस्तर
- देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या नियम तयार करत असते. असाच एक नियम आता सरकारने आधार कार्ड धारकांसाठी तयार केला जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला मोठा नुकसान सहन करावा लागू शकतो.
- आम्ही तुम्हाला सांगतो सरकारच्या या नवीन नियमानुसार जर तुमच्यकडे देखील 10 वर्षे जुने आधार कार्ड असल्यास ते तात्काळ अपडेट करणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने एक अनोखी घोषणा केली आहे. आधार कार्ड अपडेट करण्याचे काम आता तुम्ही आरामात पुढील दोन महिने मोफत करू शकता. ही घोषणा ऐकताच सार्वजनिक सुविधांवर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Update Aadhaar card for free till this date
- According to the Aadhaar card maker UIDAI, a date has been fixed for the update, which will be very important for you to know. Until 14th June 2023 you can comfortably do this for free. This rule has come into effect from March 15 and will continue till June 14. Before March 15, a fee of Rs 25 was charged for updating Aadhaar card, but now it has been abolished. This will benefit crores of people. It is believed that if you do not do this work by the stipulated date, some penalty may also be levied, which will make you suffer losses.
- Shocking announcement by Govt – If this important work is not completed by June 14, 2023, it will face difficulties. Not only this, many of your tasks will hang in between. This includes banks, government schemes and you will not be able to avail any scheme. So it’s better if you complete this task early.
‘आधार कार्ड’वरचा तुमचा फोटो खूप वाईट दिसतोय? बदलायचा आहे…मग आजच असा करा अपडेट!
आधार कार्ड हे भारत सरकारनं नागरिकांना दिलेले महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो. नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता यासारखी लोकसंख्याविषयक माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते परंतु बायोमेट्रिक माहिती जसे की रेटिनल स्कॅन, फिंगरप्रिंट आणि फोटो केवळ आधार नोंदणी केंद्रांवर अपडेट केलं जाऊ शकतात. आधार कार्डवरील फोटोवर लोकांचा मोठा आक्षेप असतो. लहानपणीचा फोटो तुम्ही मोठे होईपर्यंत आधार कार्डवर तसाच असतो. अशा परिस्थितीत अनेकांना तो बदलावासा वाटतो. मग आधारवर छापलेला तुमचा फोटो तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्हाला तो बदलायचा असेल, तर त्यासाठीही एक प्रक्रिया आहे.
आधार कार्डमधील फोटो असा अपडेट करा:
- सर्व प्रथम, आधार अपडेट फॉर्म भरा, जो UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर सहज उपलब्ध आहे.
- फॉर्मसह आधार केंद्रावर जा. तो सबमिट करा आणि फिंगरप्रिंट, आयरीस कॅप्चर यासारखे बायोमेट्रिक तपशील द्या.
- तुमचा फोटो थेट कॅप्चर केला जाईल. या अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) ची पावती तयार होईल. यास ९० दिवस लागू शकतात.
- आधार डेटा अपडेट झाल्यानंतर, तुम्ही UIDAI वेबसाइटवरून ई-आधार किंवा आधार कार्डची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकता.
आता फ्रीमध्ये आधार अपडेट करता येणार, ‘या’ तारखेपर्यंत सुविधा असेल विनामूल्य
- आधार कार्ड हे भारतीयांसाठी आवश्यक दस्तऐवज आहे आणि जवळजवळ प्रत्येक भारतीयाकडे हे ओळखपत्र असते. तसेच सरकार यासंदर्भात वेळोवेळी संबंधित बदल आणि अद्ययावत माहिती देत असते. खरं तर UIDAI आधारमध्ये काही बदल केलेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
- १४ जूनपर्यंत आधारसाठी कागदपत्र अद्ययावत करण्याची सुविधा विनामूल्य आहे, असे UIDAI यांनी बुधवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हा बदल डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत करण्यात आला आहे. यूआयडीएआय भारतीयांना myAadhaar पोर्टलवर विनामूल्य दस्तऐवज अद्ययावत करण्याच्या सुविधेचा फायदा घेण्यास उद्युक्त करीत आहे.
- तर अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार – पूर्वी आधार पोर्टलवर कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागत होते. पण आता पुढील तीन महिने माहिती अपडेट करण्यासाठी यूआयडीएआयने विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आपण आपला दस्तऐवज 15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत विनामूल्य अद्ययावत करू शकता. सरकारने ही माहिती ट्विटरवर देखील शेअर केली आहे.
- म्हणून आपला आधार अपडेट करा –यूआयडीएआय भारतीयांना त्यांचा तपशील पुन्हा पडताळण्यासाठी आयडी प्रूफ अँड अॅड्रेस प्रूफ (पीओआय / पीओए) दस्तऐवज अपलोड करण्यास सांगत आहे. विशेषत: जर आपले आधार 10 वर्षांपूर्वी काढण्यात आले असेल आणि जर ते अद्यापही अपडेट केले नसेल तर त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे पटापट आधार अपडेट करण्यास मदत होईल आणि चांगली सेवा मिळेल.
- अशा परिस्थितीत आपल्याला डेमोग्राफिक तपशीलात (नाव, जन्मतारीख, पत्ता) सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास आपण नियमित ऑनलाइन अपडेट सेवा वापरू शकता किंवा जवळच्या बेस सेंटरवर जाऊन अपडेट करून घेऊ शकता. अशा प्रकरणांमध्ये सामान्य फी लागू होते. निवेदनात म्हटले आहे की, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ही सेवा केवळ मायआधार पोर्टलवर विनामूल्य आहे आणि भौतिक आधार केंद्रांवर 50 रुपयांची फी भरावी लागेल.
- आधार का आवश्यक आहे? – केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे चालविलेल्या सुमारे 1,200 सरकारी योजना आणि कार्यक्रम सेवांमधील लोकांच्या वितरणासाठी आधार-आधारित ओळख वापरली जाते. या व्यतिरिक्त बँका, एनबीएफसी इ. सारख्या वित्तीय संस्थांसह इतर अनेक सेवादेखील आधारचा वापर करतात.
आधार कोणत्या पद्धतीने अपडेट कराल ?
- आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अद्ययावत करता येते.
- ऑनलाइनसाठी/ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते.
पत्त्यासाठी कोणते पुरावे लागतील?
- पीओए म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेला दस्तऐवज आवश्यक आहे. यात पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पेन्शनर कार्ड
- किंवा किसान पासबुक, अपंगत्व कार्ड, मनरेगा कार्ड, शाळेचे वैध ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, लँडलाईन फोन बिल, पोस्टपेड मोबाइल बिल यांचा समावेश आहे.
काय आहे पीओआय (POI) व पीओए (POA)?
- पीओआय (POI) म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी, यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो.
- पीओए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस (POA) यात पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात,
Identity Proof for Aadhar Update
ओळखीसाठी कोणते पुरावे लागतील?
- आधार प्राधिकरणाने १ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, पीओआय म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी फोटो असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.
- यात पॅन कार्ड, ई-पॅन, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, शस्त्र परवाना, फोटो बैंक एटीएम कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, विवाह प्रमाणपत्र, किसान फोटो पासबुक, इत्यादी कागदपत्रे चालू शकतात.
UIDAI Aadhar Update Online
कितीवेळा काय अपडेट करता येईल ?
- आधार कार्डमध्ये नाव दोन वेळा बदलता येते.
- जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता.
- लिंग बदलही केवळ एकदाच शक्य आहे.
- पत्ता कितीही वेळा बदलू शकता.
- ही मर्यादा ओलांडल्यानंतरही बदल करायचा असल्यास यूआयडीएआयच्या विभागीय कार्यालयात पुराव्यांसह भेट द्यावी लागेल.
Aadhaar कार्डाचा फोटो अपडेट करायचाय किंवा पत्ता, माहितीये किती आकारलं जातं शुल्क
Aadhaar Card Update fees details is given here. If the spelling of name, mobile number or address in Aadhaar is wrong, you may be deprived of the benefits of these schemes. If PM Kisan Yojana installment is stopped, e-labor money gets stuck. In such cases people then run to Aadhaar centers to update Aadhaar.
In some places, there were complaints that people were taking money for this work. Similarly, it is important to know how much the Aadhaar has fixed for this. So let’s find out what UIDAI said in a tweet. There is a charge of Rs 50 for some demographic changes in Aadhaar. There is a charge of Rs 100 for biometric update.
If you are charged extra, you can email us at 1947 or [email protected]. Aadhaar enrollment is completely free. Biometrics required for children is also free. When it comes to demographics, you can update your name, address, gender, date of birth, mobile number, email for just Rs.50/-
आधार कार्ड असे करा अपडेट – कागतपत्रे येथे पहा
कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे या कामांसाठी आधारकार्ड मागितलं जातं. आधारमध्ये नावाचं स्पेलिंग, मोबाईल नंबर किंवा पत्ता चुकीचा असल्यास तुम्हाला या योजनांमधून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. पीएम किसान योजनेचा हप्ता थांबला तर ई श्रमचे पैसे अडकले जातात.
अशा परिस्थितीत आधार अपडेट करण्यासाठी लोक मग आधार केंद्रांकडे धावतात. काही ठिकाणी लोक हे काम करण्यासाठी मनाप्रमाणे पैसे घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. अशातच आधारनं यासाठी किती शुल्क निश्चित केलंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
UIDAI यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. आधारमध्ये काही डेमोग्राफीक बदल करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. तर बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारलं जातं. जर तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारलं गेलं तर तुम्ही आमच्या 1947 किंवा [email protected] यावर इमेल करू शकता असं आधारनं म्हटलं आहे. आधार एनरॉलमेंट पूर्णपणे मोफत आहे. तर मुलांसाठी आवश्यक बायोमेट्रिकही मोफत आहे. जिकडे डेमोग्राफिकची गोष्ट येते, तर तुमचं नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल अपडेट केवळ ५० रुपये देऊन करू शकता.
Aadhaar PVC Cards Update
Aadhaar PVC Card has been introduced by the Unique Identification Authority of India i.e. UIDAI. This new Aadhaar card prints Aadhaar details on PVC card with security measures. This will make Aadhar card easier to handle. Read the details given below:
There are two different ways you can get Aadhaar Card updated One By Visiting Permanent Enrolment centre. Search nearest enrolment centre by clicking on “Locate Enrolment Center” on uidai.gov.in and second is Online using Self Service Update Portal (SSUP). Click “Update Aadhaar Details (Online)” on uidai.gov.in. Here we provide the complete details of how to update your Aadhaar Card online and offline. Also the other important details like how to Check Aadhaar Update Status, how to Update Address in your Aadhaar, how to download Aadhaar Card, required documents for Aadhar Card address change etc., details very easily. So keep visit on our website www.mahabharti.in/yojana for the latest updates.
नवे अद्ययावत आधार पीव्हीसी कार्ड, नवे आधार कसे मिळेल?
आधार कार्ड हे भारतातील नागरिकांच्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे पत्ता पुरावा, जन्म प्रमाणपत्र आणि बँका आणि पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणी विविध कामे पूर्ण करण्याचे साधन म्हणून काम करते. सरकारने आता आधारला पॅनशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एम-आधार आणि ई-आधार हे आधारवर प्रवेश करण्याचे दोन मार्ग असताना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने आधार पीव्हीसी कार्डची सुरूवात केली आहे. हे नवे आधार कार्ड सुरक्षिततेच्या उपायांसह PVC कार्डवर आधार तपशील मुद्रित करते. यामुळे आता आधार कार्डची हाताळणी अधिक सोपी होणार आहे.
New Aadhar PVC Card
नवे आधार पीव्हीसी कार्ड
- “ऑर्डर आधार PVC कार्ड” ही UIDAI ची एक नवीन सेवा आहे. ही सेवा आधार धारकांना त्यांचे आधार तपशील PVC कार्डवर अल्प शुल्कात छापण्याची परवानगी देते. नॉन-नोंदणीकृत/पर्यायी मोबाइल क्रमांक UIDAI च्या वेबसाइटनुसार, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नसलेले रहिवासी वापरू शकतात.
- आधार कार्ड धारकाच्या फायद्यासाठी, आधार PVC कार्डमध्ये सुरक्षित QR कोड होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, घोस्ट इमेज, जारी करण्याची तारीख आणि प्रिंट तारीख, गिलोचे डिझाइन आणि एम्बॉस्ड आधार लोगो यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हे कोणत्याही मोबाइल फोन नंबरसह ऑर्डर केले जाऊ शकते आणि संपूर्ण कुटुंबासाठी फक्त एका फोन नंबरसह ऑर्डर केले जाऊ शकते. UIDAI द्वारे आधार PVC कार्ड प्रिंट करून तुमच्या पत्त्यावर 50 रुपयांच्या नाममात्र किंमतीत वितरित केले जाते.
- “तुमच्या आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबर काहीही असला तरी, तुम्ही प्रमाणीकरणासाठी OTP मिळवण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर वापरू शकता.” आधीच्या आदेशात, UIDAI ने सांगितले की “एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार PVC कार्ड ऑनलाइन मिळवू शकते.”
How to apply for Aadhar PVC Card
आधार पीव्हीसी कार्ड कसे ऑर्डर करायची पद्धत-
- अधिक माहितीसाठी UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in किंवा https://myaadhaar.uidai.gov.in वर भेट द्या.
- आता, “ऑर्डर आधार PVC कार्ड” सेवेवर जा आणि तुमचा 12-अंकी UID किंवा 28-अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करा.
- सुरक्षा कोड भरा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर पाठवलेला OTP एंटर करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून “अटी आणि नियम” निवडा.
- त्यानंतर, OTP पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- पुनर्मुद्रण ऑर्डर देण्यापूर्वी, एक स्क्रीन येईल जिथे तुम्ही आधार तपशील पाहू शकता जे सत्यापनासाठी दिसेल.
- तुम्ही पडताळणी पूर्ण केल्यानंतर, “पेमेंट करा” पर्याय निवडा.
- पुढील पायरी तुम्हाला पेमेंट गेटवे पेजवर घेऊन जाईल, जिथे तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून पेमेंट करू शकता.
Aadhar PVC Card
- यशस्वी पेमेंट केल्यानंतर, डिजिटल स्वाक्षरी असलेली एक पावती तयार केली जाईल.
- ही पावती नागरिक PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात.
- सेवा विनंती क्रमांक तुम्हाला एसएमएसद्वारे देखील पाठविला जाईल.
- आधार कार्ड स्थिती तपासण्यासाठी जाऊन त्यांचे आधार कार्ड पाठवले जाईपर्यंत रहिवासी त्यांच्या SRN ची स्थिती तपासू शकतात.
- DoP वरून पाठवल्यानंतर, AWB क्रमांकासह एक एसएमएस पाठविला जाईल.
- डिपार्टमेंट ऑफ पोस्टल सर्विसच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्या डिलिव्हरीची स्थिती तपासू शकता.
- या सूचनांचे पालन करून तुम्ही नोंदणीकृत नसलेला मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्डची सहजपणे ऑर्डर देऊ शकता.
How to Link Aadhaar with PAN Card
Aadhaar card Update Form आधार कार्ड अपडेट सविस्तर माहिती येथे पहा
- आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. एक कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट देऊन uidai.gov.in वरील “लोकेट एनरोलमेंट सेंटर” वर क्लिक करून जवळचे नावनोंदणी केंद्र शोधा आणि दुसरे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) वापरून ऑनलाइन आहे uidai.gov वर “आधार तपशील (ऑनलाइन) अपडेट करा” वर क्लिक करा. मध्ये
- तुमचे आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन कसे अपडेट करायचे याचे संपूर्ण तपशील आम्ही देतो. तसेच इतर महत्त्वाचे तपशील जसे की आधार अपडेट स्थिती कशी तपासायची, तुमच्या आधारमध्ये पत्ता कसा अपडेट करायचा, आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे, आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी, तपशील अगदी सहजपणे. त्यामुळे ताज्या अपडेट्ससाठी आमच्या www.mahabharti.in/yojana वेबसाइटला भेट देत रहा.
How to update Aadhaar Card through Enrollment
You can fine Locate an Enrollment / Update center near you by using following steps.
- In order to enrol for Aadhaar for yourself or for your family member, you will be required to visit an Aadhaar Enrollment Center.
- In case your Demographic details (Name, Address, DoB, Gender, Mobile Number, Email) is not up-to-date in your Aadhaar, you can get the same updated by visiting an Aadhaar Enrollment Center.
- Aadhaar holders children (who have turned 15) or others in need of updating Biometrcis details – Finger Prints, Iris & Photograph are required to visit an Enrollment center too.
- Please get valid Address proof documents.
- Search for a nearest Enrollment center by selecting any of the following given mode:
- Click here to Search Enrollment Centers
Update Aadhaar Card Online
Have you moved to a new city? Or recently changed your address? Do not forget to update your new address in your Aadhaar. You have Valid Address Proof or have received Address Validation Letter Letter (For those without Valid Address Proof), you can update your address.
Easy guide to change address in Aadhaar without proof:
- Initiate request from resident’s side. -Log in to the UIDAI website with your Aadhaar number.
- Verifier needs to give consent for the update.
- Submit the confirmation received on your mobile.
- Use the secret code to complete the process.
Aadhaar Card Update Demographics Data & Aadhaar Card Check Status
If your mobile number is not registered with Aadhaar, or you have just enrolled yourself to the world’s largest identity platform, you can still use the following services.
- Download Aadhaar CARD – Click here to download digitally signed and password protected electronic copy of the Aadhaar.
- Select 12 digit Aadhaar Number /16 digit Virtual ID (VID) / 28 digit Enrollment ID (EID)
- Aadhaar Number
- Enrollment ID
- Virtual ID
- Enter Aadhaar Number
- Enter Security Code
- Enter the Captcha
- Click on the Sent OTP Button
- Order Aadhaar PVC Card – Click here to order a secure, wallet-sized Aadhaar PVC card.
- Select 12 digit Aadhaar Number /16 digit Virtual ID (VID) / 28 digit Enrollment ID (EID)
- Aadhaar Number
- Enrollment ID
- Virtual ID
- Enter Aadhaar Number
- Enter Security Code
- Enter the Captcha
- Click on the Sent OTP Button
-
Note:
Order Aadhaar PVC Card by paying Rs 50/-(inclusive of GST & Speed post charges).
Use your Aadhaar Number/EID to order Aadhaar card.
-
- Check Aadhaar PVC Card Order Status -Click here to check the status of the already ordered PVC card.
- Use this page to check the status of the new SRNs, starting with ‘S’ and issued by myaadhaar portal. Status of SRNs starting with number and originated with older portal are to be checked at https://resident.uidai.gov.in/check-reprint-status
- Enter SRN
- Enter Security Code
- Click on the Submit Button
- Check Enrolment & Update Status – Click here to check the status of the Enrolment or Update request.
- Check Aadhaar Status
- Check if your Aadhaar is generated or updated (In case you have updated at an Enrolment/Update center).
- You will require EID (Enrolment ID) to check your Aadhaar Status. The EID is displayed on the top of your enrolment/update acknowledgement slip and contains 14 digit enrolment number (1234/12345/12345) and the 14 digit date and time (yyyy/mm/dd hh:mm:ss) of enrolment. These 28 digits together form your Enrolment ID (EID).
- In case if you lost EID you can retrieve lost or forgotten EID by your registered mobile number.
- Enter Enrolment ID
- Enter Security Code
- Click on the Submit Button
- Locate Enrolment Center – Click here to search and locate nearby Aadhaar Seva Kendras.
- Book an Appointment – Click here to book an Appointment for Enrolment or Update.
- Retrieve Lost/Forgotten EID/UID – Click here to find out lost or forgotten UID on Enrolment ID (EID).
- Verify Email/Mobile – Click here to verify mobile and email registered with the Aadhaar.
- My Aadhaar Aadhaar Services Verify Email/Mobile Number
- Check your Email/ Mobile Number in Aadhaar
- You can verify your email address and mobile number that has been declared at the time of enrolment or during latest Aadhaar detail update.
- Registered Mobile Number is essential to avail Aadhaar Online services. In case your mobile number is not registered with your Aadhaar, visit the nearest Permanent Aadhaar Centre(PAC).
- Enter 12 digit Aadhaar number (UID)
- Aadhaar Number 12 Digit UID (1234/1234/1234)
- Contact Details
- Please enter any of one required field.
- Mobile No. Or
- Captcha Verification
- Type the character you see in the picture.
- Click on the Submitt Button.
- Verify Aadhaar – Click here to verify the status of the Aadhaar.
- VID Generator – Click here to generate 16 Digit Virtual ID(VID) linked to your Aadhaar.
- Lock / Unlock Aadhaar – Click here to temporarily lock/unlock your Aadhaar. Please use this service carefully.
Update Aadhaar Data Online
Recently changed your name or mobile number? Has your child just turned 5 or 15? You can correct/update your Aadhaar details (Demographics & Biometrcs) at the nearest Enrolment/Update center.
Check Aadhaar Update Status Online
Have already sent a request to get your address updated in Aadhaar?
- Check if your Aadhaar is generated or updated (In case you have updated at an Enrolment/Update center).
- You will require EID (Enrolment ID) to check your Aadhaar Status.
- The EID is displayed on the top of your enrolment/update acknowledgement slip and contains 14 digit enrolment number (1234/12345/12345) and the 14 digit date and time (yyyy/mm/dd hh:mm:ss) of enrolment. These 28 digits together form your Enrolment ID (EID).
- In case if you lost EID you can retrieve lost or forgotten EID by your registered mobile number.
- Enter Enrolment ID
- Enter Security Code
- CLICK ON THE SUBMITT BUTTON.
Aadhaar Update History check Online
Check your Aadhaar Update History from filling the below data-
- Enter your 12 digit Aadhaar number or 16 digit Virtual ID to begin.
- Aadhaar Number – Aadhaar Number 12 Digit UID (1234/1234/1234)
- Virtual ID – 16 Digit VID Number
- Enter Security Code
- Type the character you see in the picture. (CAPCHA)
- CLICK ON THE SEND OTP BUTTON.
- You can view the details of the Updates you have done in your Aadhaar.
FAQ for Aadhaar Card
Do I need to bring original documents for Aadhaar enrolment?
- Yes, you need to bring original copies of supporting documents for Aadhaar enrolment. These original copies will be scanned and handed back to you after the enrolment.
What details can I get updated in case I am visiting Permanent Enrolment centre for updation?
- In case you are visiting Permanent Enrolment centre, you can get both Demographics (Name, Address, DoB, Gender, Mobile & Email) & Biometrics (Finger Prints, Iris & Photograph).
Is there any fee involved for updation in Aadhaar details?
- Yes, for updation in Aadhaar, either Demographic or Biometric, you have to pay Rs. 50/- (including taxes) to the service provider each time you get your details updated. You can also click on “Charges for Various UIDAI Services at Aadhaar Kendra (PEC)” on uidai.gov.in for UIDAI approved Fee Structure.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Navin aadhar online milel ka
Mobile number how to change
How to update Aadhaar Card Online
Help me
Sir madam please help karo
बॅक अकाउंट मध्ए सतात याने अपडेट केतरी अकाउंट ओपन होता नाही