राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीच्या बहुत आराखड्यातील तरतुदीनुसार शैक्षणिक  सत्र २०२०-२०२२

करीत नवीन महाविद्यालये / नवीन विद्याशाखा / नवीन अभ्यासक्रम / नवीन विषय / अतिरिक्त तुकड्या करीत अर्ज मागविण्याबाबत 

 

RTMNU New Cources and Syllabus 2021 – 2022 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकरिता महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाद्वारे मंजूर करण्यात येणाऱ्या बहुत आराखड्यानुसार सत्र २०२१-२०२२ या कालावधीकरिता नवीन महाविद्यालये / नवीन विद्याशाखा / नवीन अभ्यासक्रम / नवीन विषय / अतिरिक्त तुकड्याकरिता इच्छुक संथा / अस्थितांव आलेल्या महाविद्यालयाकडू दिनांक ३१-१२-२०२० रोजी ५.४० परियंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online College Section या संकेतस्थळावर ओंनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

THE NORMS AND PROCEDURE FOR CONDUCTING ACADEMIC AUDIT FOR GRANTING CONTINUATION OF AFFILIATION TO THE COLLEGES/INSTITUTIONS, COURSES, SUBJECTS, FACULTIES, DIVISIONS OR SATELLITE CENTRES, DIRECTION 2020.