Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु; ६० हजारांपर्यंत पगार मिळेल!!। ZP Satara Bharti 2023

ZP Satara Bharti 2024

ZP Satara Bharti 2023 – 2024

जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अन्वये जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतरित आरक्षण विचारात घेवून अंतरिम निवड यादी सातारा जिल्हा परिषदेच्या https://zpsatara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गतील घोषित रिक्त पदे भरणे करीता अंतरिम निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करणे करीता गुरुवार दिनांक १५/०२/२०२४ रोजी जिल्हा परिषद सातारा येथे खालील प्रमाणे नमूद ठिकाणी आयोजीत करणेत आलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


ZP Satara Bharti 2024: Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts Under Zilla Parishad Satara. The name of the post for this recruitment is “Medical Officer”. There are total of 14 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last dare. The last date for submission of application is the 22nd of December 2023. For more details about ZP Satara Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद सातारा द्वारे वरिष्ठ सहाय्यक यादी जाहीर!!। ZP Satara Recruitment Result

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 डिसेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/

ZP Satara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 14 पदे

Educational Qualification For ZP Satara Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
  • MBBS & MC Registration
  • BAMS & MCIM Registration

Salary Details For ZP Satara Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी
  • रु.६००००/- प्रति माह
  • रु.२५०००/- प्रति माह १५०००/- (PBI) कामावर आधारित मोबदला

ZP Satara MO Application 2024 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व सर्व वर्षाच्या गुणपत्रिका
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • नावात बदल असलेस त्यासंबंधिचा पुरावा (राजपत्र/विवाह नोंदणी प्रमाणपत्र)
  • प्रमाणित केलेली शासकिय/निमशासकिय अनुभव प्रमाणपत्रे
  • MCIM Registration Renewal Certificate

How To Apply For Zilla Parishad Satara Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.zpsatara.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/nDGLS
✅ अधिकृत वेबसाईट https://www.zpsatara.gov.in/

ZP Satara Bharti 2023

 

जिल्हा परिषद नोकर भरती वर्ग तीनसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे. या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या टप्प्यात तीन संवर्गासाठी परीक्षा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. वर्ग तीन संवर्गातील पदे परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. ही नोकर भरती राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेत होत आहे. सातारा जिल्हा परिषदेतीलही ९७२ रिक्त जागा या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. तर सर्वच जिल्हा परिषदेतील भरतीसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तीन संवर्गासाठी परीक्षा होणार आहे.

 

दि. १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसांत प्रशासनमधील कनिष्ठ सहायक पदासाठी परीक्षा होणार आहे. तर २१ आणि २६ डिसेंबर रोजी आैषध निर्माण अधिकारी तसेच २३ व २४ डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षांसाठी सातारा शहरात दोन आणि कऱ्हाड शहरात एक अशाप्रकारे तीन केंद्रे आहेत. तर यानंतरही इतर संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

 


ZP Satara Bharti 2023: Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts Under Zilla Parishad Satara. The name of the post for this recruitment is “Yoga instructor”. There are total of 76 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last dare. The last date for submission of application is the 30th of November 2023. For more details about ZP Satara Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावयोग प्रशिक्षक
  • पदसंख्या76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/

ZP Satara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
योग प्रशिक्षक 76 पदे

How To Apply For ZP Satara Yoga Instructor Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.zpsatara.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/lux27
✅ अधिकृत वेबसाईट https://www.zpsatara.gov.in/

ZP Satara Bharti 2023

ZP Satara Bharti 2023: The fourth phase of the direct service examination for recruitment to various posts of ZP Satara Bharti 2023  will be held. It will start from November 17, according to the zilla parishad administration. Online applications were invited from candidates for 972 posts in 21 cadres of ZP Satara Recruitment 2023. Accordingly, for recruitment of posts, the actual examination for various posts will be held. It started on October 7. So far, there have been three phases of the exam for different cadres.

जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागाविण्यात आले होते. त्यानुसार पदभरतीसाठी प्रत्यक्ष विविध पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विविध संवर्गासाठी परीक्षेचे आतापर्यंत 3 टप्पे झाले आहेत. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परीक्षेच्या चौथ्या टप्प्यास दि. 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी दि. 17 व 20 नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा आयटी पार्क गोडोली, कराड येथील महिला महाविद्यालयातील केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.

 


The third phase of Zilla Parishad recruitment will start from November 1 and will last for two days. In this examination will be conducted for five cadres in various departments. This exam is being conducted at three centers in Satara district as well.  The state government has started recruitment in all Zilla Parishads. Thousands of posts will be filled through exams. In this, 972 vacant posts of employees in Satara Zilla Parishad will also be filled. For this  Exams started from 7th October. Know More about ZP Satara Bharti 2023 at below:

In the first phase, the examination was conducted for Accounts Senior Assistant, Dorkhandwala, Agricultural and Statistical Extension Officer, Health Supervisor, Lower and Higher Stenographers, Accounts Junior Assistant. After that, the second phase of the exam was also conducted. Now the third phase is starting from November 1.

जिल्हा परिषद भरतीचा तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागातील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरू केली आहे. परिक्षांच्या माध्यमातून हजारो पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतीलही रिक्त ९७२ कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि. ७ आॅक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात लेखा वरिष्ठ सहाय्यक, दोरखंडवाला, कृषी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, निम्नश्रेणी आणि उच्चश्रेणी लघुलेखक, लेखा कनिष्ठ सहाय्यकची परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेचा दुसरा टप्पाही पार पडला. आता तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 

 

तिसऱ्या टप्प्यात दि. १ नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक या पदासाठी परीक्षा होणार आहे. तर दि. २ नोव्हेंबरला शिक्षण विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी परीक्षा होत आहे. सातारा जिल्ह्यात यासाठी सातारा शहरात दोन आणि कऱ्हाडला एक परीक्षा केंद्र आहे. तसेच या परीक्षेसाठी राज्यातील कोणताही उमेदवार पसंदी दिलेल्या जिल्ह्यात परीक्षा देऊ शकतो.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    The third phase of Zilla Parishad recruitment will start from November 1

  2. Nilam sapkal says

    Bharti chalu aahe ka

  3. MahaBharti says

    Thank for Update

  4. Sanket says

    Art student government job

  5. सातारा नोकरी सरकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड