Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना पालघर भरती २०१९

ZP Palghar Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना पालघर येथे गटप्रवर्तक पदाच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – गटप्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – पालघर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड