जिल्हा परिषद नागपूर भरती २०१९

ZP Nagpur Recruitment 2019

जिल्हा परिषद नागपूर येथे  गटप्रवर्तक (आशा योजना) पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता –  किमान पदवीधर (कोणत्याही शाखेची).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ इतके असावे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • रिक्त पदाचे ठिकाण – जिल्हा पारिषद-१, महानगरपालिका-१, नगरपंचायत-१ (कामठी).
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्टीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, नागपूर
  • अर्ज करण्याची तारीख – ८ ऑगस्ट २०१९
  • आवश्यक कागदपत्रे – पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका (सर्व), इतर शैक्षणिक अह्र्ताबाबतची प्रमाणपत्र, संगणक अहर्तेचे प्रमाणपत्र,, टायपिंग प्रमाणपत्र मराठी/इंग्लिश, प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मतारखेचा दाखला, अनुभवी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोट.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !