Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!! । ZP Nagpur Bharti 2023

ZP Nagpur Bharti 2023

ZP Nagpur Bharti 2023

ZP Nagpur Bharti 2023: National Health Mission Nagpur is going to recruit for the vacant posts of “Cardiologist, Gynecologist, Radiologist, Anesthetics, Pediatrician, Orthopedic, Physician, Psychiatrist, Medical Officer”. There are total of 30 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates should appear for interview. Interview will be conducted on every second and fourth Tuesday. For more details about ZP Nagpur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर द्वारे “हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिक्स, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी घेतली जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावहृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिक्स, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपुर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर
  • मुलाखतीची तारीखप्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी (सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यत)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

ZP Nagpur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
हृदयरोगतज्ज्ञ 01
स्त्रीरोगतज्ञ 03
रेडिओलॉजिस्ट 04
ऍनेस्थेटिक्स 01
बालरोगतज्ञ 02
अस्थिव्यंग 00
चिकित्सक 02
मानसोपचारतज्ज्ञ 00
वैद्यकीय अधिकारी 17

Educational Qualification For ZP Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हृदयरोगतज्ज्ञ DM Cardiology
स्त्रीरोगतज्ञ MD/ MS Gyn / DGO/ DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology /DMRD
ऍनेस्थेटिक्स MD Anesthesia / DA/ DNB
बालरोगतज्ञ MD Paed / DCH /DNB
अस्थिव्यंग MS Orthopedic / Diploma in Orthopedic
चिकित्सक MD Medicine / DNB
मानसोपचारतज्ज्ञ MD Psychiatry / DPM / DNB
वैद्यकीय अधिकारी MBBS Registered by MMC

Salary Details For ZP Nagpur Notification 2023

पदाचे नाव  वेतनश्रेणी
हृदयरोगतज्ज्ञ Rs. 1,25,000/-
स्त्रीरोगतज्ञ Rs.75,000/-
रेडिओलॉजिस्ट Rs.75,000/-
ऍनेस्थेटिक्स Rs.75,000/-
बालरोगतज्ञ Rs.75,000/-
अस्थिव्यंग Rs.75,000/-
चिकित्सक Rs.75,000/-
मानसोपचारतज्ज्ञ Rs.75,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs.60,000/-

 

ZP Nagpur Application 2023 – Important Documents 

  • पदवी /पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका (सर्व)
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • वैद्यकिय अधिकारी/सुपर स्पेशालिस्ट/ स्पेशालिस्ट पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • RTGS/ NEFT/IMPS/UPI/DD व्दारे अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती अथवा डिमांड ड्राफ.

Selection Process For ZP Nagpur Jobs 2023

  • भरतीकरिता उमेदवारणाची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखत प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी घेतली जाईल.
  • तसेच प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी (सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यत) उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nagpurzp.com Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cJV16
✅ अधिकृत वेबसाईट https://www.nagpurzp.com/

Zilla Parishad Nagpur Shikshak Bharti 2023

 

जिल्हा परिषदेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात १२ संवर्गासाठी परीक्षा झाली असून आणखी आठ संवर्गाची परीक्षा होणे बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोकरी मिळणार केव्हा, असाच सवाल परीक्षार्थी उपस्थित करीत आहे. जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करणाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. सरकारने संपूर्ण राज्यात ७५ हजार पदभरतीचा निर्णय घेतला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

रिक्त पदांच्या ८० टक्केत भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत २० संवर्गामध्ये ५५७ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी २० हजार अर्ज आले असून पावणेदोन कोटी शासनाकडे जमा झाले. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास या परीक्षेसाठी सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात लोकसभेसाठी आचारसंहिता लागणार आहे. त्याचा परिणाम या परीक्षांवर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ७ पासून परीक्षेला सुरवात झाली. आतापर्यंत १२ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झाली. तर ८ संवर्गासाठी परीक्षा होणे बाकी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या परीक्षाचे वेळापत्रकच आलेले नाही.

 

 


 

ZP Nagpur Bharti 2023: Zilla Parishad Nagpur is going to recruit for the vacant posts of “Teachers”. As the posts of teachers in Zilla Parishad schools are largely vacant and due to this there is a possibility of educational loss of the students. It is notified to fill the vacant teaching posts in Zilla Parishad schools on a temporary basis on contractual basis from the retired teachers of local self-government schools and aided schools of private educational institutions as per the provision below till the availability of teachers from regular teacher recruitment through pavitra Portal.  The job location for this recruitment is Nagpur. Eligible candidates can apply through Offline Mode. The last date for submission of the online application should be the 6th of December 2023. For more details about ZP Nagpur Bharti 2023, Nagpur ZP Shikshak Bharti 2023 visit our website www.MahaBharti.in.

Candidates will be selected according to seniority (as per date of retirement). The seniority list of the candidates who have applied will be published on the notice board of this office on 07.12.2023. Also on the same day at 5.00 pm. The objections of the concerned candidates will be accepted. After settling the objections, the list of candidates selected for appointment will be published on 08.12.2023.

जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत “शिक्षक” पदांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ऑफलाईन पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख6 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

ZP Nagpur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक

Educational Qualification For Zilla Parishad Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक
  • सेवानिवृत्त शिक्षक

ZP Nagpur Shikshak Bharti Age Limit

पदाचे नाव वयोमर्यादा
शिक्षक
  • सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील.

Nagpur Zilla Parishad Shikshak Bharti Salary Details 

पदाचे नाव मानधन
शिक्षक
  • मानधन रु. २०,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त)

Other Eligibility Criteria For Nagpur ZP Shikshak Recruitment 2023

१) जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
२) बंधपत्र / हमीपत्रः नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. करार पद्धतीने नियुक्ती देतांना शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, असे बंधपत्र / हमीपत्रः दयावे लागेल.
३) नागपूर जिल्हयाअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही तालुक्यातील संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक असलेल्या शाळेतील रिक्त शिक्षकीय पदावर नियुक्ती देण्यात येईल.
४) नियुक्ती दिलेल्या शाळेत जाण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा इतर भत्ते देय असणार नाही. नियुक्ती दिलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्याकरीता जाणे बंधनकारक असेल.
५) वरिलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यत किंवा या कार्यालयामार्फत ठरवून दिलेल्या कालावधी पर्यत असेल.
६) जाहीर सुचना व आवेदन पत्राचा / अर्जाचा नमुना www.nagpurzp.com या संकेतस्थळावर तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प. नागपूर कार्यालयाचे सुचना फलकावर व तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

How To Apply For Zilla Parishad Nagpur Application 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी दिलेल्याऑफलाईन पत्त्यावर अर्ज सादर करावा.
  • पात्र व इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांचे आवेदन पत्र / अर्ज सर्व आवश्यक दस्तावेजासह शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत दिनांक ०६.१२.२०२३ पर्यत सादर करावेत.
  • आवेदन पत्र / अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक :- ०६.१२.२०२३ पर्यत राहील. सदर दिनांकानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत किंवा प्राप्त अर्जाचा विचार करण्यारत येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nagpurzp.com Bharti 2023

???? अर्जाचा नमुना  https://shorturl.at/lwyzN
???? PDF जाहिरात https://shorturl.at/glCV3
✅ अधिकृत वेबसाईट https://www.nagpurzp.com/

 


ZP Nagpur Recruitment 2023

From October 7 to 11, the examination was conducted for the posts of Ringman (Dorkhandwala) and Senior Assistant (Accounts), Extension Officer (Statistics), Extension Officer (Agriculture) and Health Supervisor, Short Writer (Lower Grade), Short Writer (High Grade), Junior Assistant (Accounts) in zilla parishads with low rank. However, there is unease among the candidates as the schedule of the examination for 18 posts including health worker, health worker, pharmaceutical officer, contract gram sevak, junior engineer (architecture), junior assistant (clerk), senior assistant (clerk), supervisor and so on has not been announced at ZP Nagpur Recruitment 2023.

 

७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत कमी पदसंख्या असलेल्या जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी) कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहायक (लिपिक), पर्यवेक्षिका आणि यासह १८ पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.

 

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतील १९ हजार ४६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कमी पदसंख्या असलेल्या १२ पदांसाठी ७ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली.

मात्र अधिक पदसंख्या असलेल्या विविध १८ पदांच्या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध नसल्याने या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात पदभरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीने परीक्षेचे शेड्युल जाहीर न केल्याने लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

 

जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाच्या विविध विभागातर्फे पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आधीच परीक्षा केंद्र बुक आहेत. केंद्र उपलब्ध नसल्याने जि.प.च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्या आहेत. एकाच वेळी परीक्षा होत असल्याने व आयबीपीएस कंपनीने परीक्षा केंद्र आधी बुक केलेले नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

नागपूर शहरात एकाचवेळी चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, अशी सुविधा आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही अशी व्यवस्था नाही. परिणामी भंडारा, यवतळमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील अर्जधारकांनी नागपुरातील केंद्राला पसंती दिली आहे. १७ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा संपल्यानंतर कंपनीकडून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी अर्जधारकांना अपेक्षा होती. मात्र अद्याप आयबीपीएस कंपनीने वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

 


ZP Nagpur Bharti 2023: Zilla Parishad Nagpur is going to recruit for the vacant posts of “Medical Officer” at ZP Nagpur Bharti 2023 . There are a total of various vacancies available to fill the posts. Interested candidates may attend interview to the given mentioned address. For this post, an actual interview will be conducted every Tuesday and Thursday of the week. The job location for this recruitment is Nagpur https://www.nagpurzp.com/. More details about ZP Nagpur Bharti 2023 are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. या पदाकरीता आठवडयातील प्रत्येक मंगळवार व गुरुवार (सुटीचे दिवस वगळता) प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
  • मुलाखतीची तारीख आठवडयातील प्रत्येक मंगळवार व गुरुवार (सुटीचे दिवस वगळता)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

ZP Nagpur Notification 2023 – Important Documents 

  • पदवी/ पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका (सर्व)
  • इतर शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • खुल्या प्रवर्गाकरीता रु. १५०/- व राखीव प्रवर्गाकरीता रु. १००/- इतके अर्ज शुल्काचे Deemand Draff/RTGS/NEFT/IMPS / UPI व्दारे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर या नावाने अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती

Nagpur ZP Selection Process For ZP Nagpur Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख आठवडयातील प्रत्येक मंगळवार व गुरुवार आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nagpurzp.com Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gxyZ4
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nagpurzp.com/

 


Jilha Parishad Nagpur Bharti 2023

ZP Nagpur Bharti 2023: An advertisement for the ZP Nagpur Recruitment to fill 557 posts is published by Nagpur Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 557 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Nagpur  Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Nagpur is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 557 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-

ZP Nagpur Recruitment 2023

जिल्हा परिषद नागपूर च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 557 रिक्त पदे जिल्हा परिषद नागपूर च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 557 रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Zilla Parishad Nagpur Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • पद संख्या – 557 Posts
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. ५५७/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
  • अधिकृत वेबसाईट-https://www.zpNagpur.org/ 

Vacancy Details ZP Nagpur Bharti 2023

ZP Nagpur Bharti 2023

 

Zilla Parishad Nagpur Recruitment 2023 Details

Organization Name Zilla Parishad Nagpur [ZP Nagpur ]
Post name Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts 557 Vacancies
Job location Nagpur District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website https://www.zpNagpur.org/

How To Register For Zilla Parishad Nagpur Group C Bharti 2023

अर्ज नोंदणी
१. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
२. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
३. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
४. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.
५. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
६. “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
८. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
९. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
१०. “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावरक्लिक करावे.

Documents Required For ZP Satara Online Application

ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)

ZP Nagpur Recruitment Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Nagpur Application Form

Important Links For zpNagpur.in Bharti 2023

???? PDF जाहिरात ????https://t.co/13JWeS3l8G
???? ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nagpurzp.com/
???? ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
????जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  ????जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

ZP Nagpur Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

Post Name Educational Qualification
Pharmacist (औषध निर्माता) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) (आरोग्य सेवक) विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) (आरोग्य सेविका) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak (ग्रामसेवक) किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Jodari (जोडारी) जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
Electrician (तारतंत्री) महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
Supervisor (पर्यवेक्षिका) ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे.
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Rigman (रिगमन) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) पदवीधर
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय,
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार

Zilla Parishad Nagpur Required Age Limit – वयोमर्यादा

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा

दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.

ZP Nagpur Age Limit 2023

सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग  18 ते 45 वर्षे

मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

ZP Nagpur Online Application Fee – अर्ज शुल्क

Zilla Parishad Nagpur Arj Shulk 

सर्वसाधारण प्रवर्ग रु. 557
मागास प्रवर्ग रु. 900
माजी सैनिक अर्ज शुल्क नाही

Other Essential Qualification For ZP Nagpur Online Application 

वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.

सामाईक अर्हता तपशिल
संगणक अर्हता कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल.
या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Nagpur Application Form

Important Links For  Zilla Parishad Nagpur Application Form

???? PDF जाहिरात ????https://t.co/13JWeS3l8G
???? ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
????https://www.nagpurzp.com/
???? ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
????जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  ????जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    Nagpur ZP Shikshak Bharti 2023

  2. Pranitawarthi says

    Tet as enportant

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड