जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०१९

ZP kolhapur Recruitment 2019

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे  शिक्षक  पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एड , बी. पी.एड, बी.एड. पर्यावरण विषयाची पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज करण्याचा पत्ता – निवड समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ ( सांयकाळी ५.४५ वाजेपर्यंत ) आहे.

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !