जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभाग अंतर्गत 111 पदांची भरती | ZP Bhandara Bharti 2021

ZP Bhandara Bharti 2021

ZP Bhandara Recruitment 2021 Details 

ZP Bhandara Bharti 2021The recruitment notification has declared from the Zilla Parishad, Bhandara Health Department for 111 vacancies to fill the various posts. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

Arogya Vibhag Bhandara Bharti 2021

जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभाग अंतर्गत गट-क (औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक) पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

“माहे मार्च, 2019 मध्ये जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावरून जाऊन Login ID व Password Create करणे आवश्यक आहे.”

ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावगट-क (औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक)
 • पद संख्या – 111 जागा
 • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – भंडारा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

ZP Bhandara Vacancy 2021

ZP Bhandara Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ZP Bhandara Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3tofz7R
✅ ऑनलाईन अर्ज (Fro 1st Sep)
https://bit.ly/3kt61nZ

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Nikhil shankar atram says

  Which distance apply this post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड