Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा सामान्य रुग्णालय सिधुदुर्ग भरती २०१९

Zilla Samanya Rugnalaya Sindhudurg Bharti 2019

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत कार्यरत एआरटीसेंटर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे वरिष्ठ वैद्यकीय सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार MBBS + HIV मेडिसिन/ डिप्लोमा असावा.
  • नोकरी ठिकाण – सिधुदुर्ग
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – १६ सप्टेंबर २०१९ (सकाळी 11.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड