Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojana

Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2023: Online Registration & Login


Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna MSEDCL

विलासराव देशमुख अभय योजनेचा वीजग्राहकांना लाभ

Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna 2023 – MSEDCL has been appealed on behalf of Mahavitaran that such customers should take advantage of the scheme. This scheme will continue from 1st March to 31st August 2022 and it can be availed by all except agricultural customers. Customers whose electricity has been permanently disconnected before 31 December can take advantage of this. The interest and late fee will be waived 100% by the customers on depositing the principal amount in one go. Customers with high tension connections will get an additional 5 percent discount and low pressure customers 10 percent of the principal amount. The customer can deposit 30% of the principal balance and deposit the remaining balance in 6 installments. Mahavitaran has now launched Abhay Yojana for such customers whose electricity connection has been permanently disconnected due to non-payment of dues. For recovery of dues from such customers, Energy Minister Nitin Raut has announced ‘Vilasrao Deshmukh Abhay Yojana’.

Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna MSEDCL महावितरण ने शुरू की विलासराव देशमुख अभय योजना

Benefits & Features of Vilasrao Deshmukh Abhay Yojana

  1. Government of Maharashtra has launched Shri Vilasrao Deshmukh Yojana to recover the outstanding electricity bill from the Consumers.
  2. The citizens whose electricity connections are permanently disconnected before 31st December will be provided a waiver of interest and late fees on the outstanding bill.
  3. With the implementation of these schemes, citizens of the state will be motivated to pay their due electricity bills.
  4. The government is going to provide a 100% interest and late fees waiver to the consumers on depositing the principal amount in one go under this scheme.
  5. Those customers who have High tension connection will get an additional 5% discount.
  6. Consumers can deposit 30% of the principal balance in one go and the remaining balance in 6 installments through this scheme.

Eligibility Criteria And Required Documents

  1. The applicant must be a permanent resident of Maharashtra
  2. The electricity connection of the applicant must have been permanently disconnected before 31st December 2021 due to non-payment of the electricity bill
  3. Aadhar Card
  4. Residence certificate
  5. Electricity bill
  6. Ration card
  7. Income certificate
  8. Passport size photograph
  9. Mobile number
  10. Email Id etc

Procedure To Apply for Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojana

  • Consumer have to go to the official website of mahavitaran
  • The home page will appear before you
  • Now you have to click on new user registration
  • A new page will appear before you
  • On this page, you have to enter your consumer number, mobile number, email id, login, password, etc
  • After that you have to click on submit
  • Now you have to click on the login

Login Form

  • After that, you have to enter your login credentials and click on the login
  • Now you will see the accounts page where you have added the consumer numbers
  • You have to select the consumer number for which you wish to avail of the Yojana
  • Now you have to click on Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojana
  • Now application form will appear before you
  • You have to fill in all the required details in this application form
  • Now you have to upload all the required documents
  • After that you have to click on submit
  • By following this procedure you can apply under the Yojana

New Registration Link


Abhay Yojana Date Extended till 31st December

Abhay Yojana Date Extended till 31st December

विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे. मात्र त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरित रक्कम सहा हप्त्यात भरता येईल. या संदर्भातील पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक (Application Form) आम्ही खाली दिली आहे. 

विलासराव देशमुख अभय योजनेची वैशिष्ट्ये काय?

  • थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत
  • सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय
  • फेरजोडणीचा लाभ

या योजनेचे फायदे काय?

  • 32 लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळणार
  • व्यावसायिक व औद्योगिक आस्थापणा पुन्हा सुरु होणार
  • मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
  • थकबाकी वसून होऊन महावितरणच्या आर्थिक स्थितीत सुधारणा

कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी ही योजना आहे. राज्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांची संख्या ही 32 लाख 16 हजार 500 आहे. तर एकूण थकबाकी ही 9 हजार 354 कोटी आहे. तर थकबाकीची मुळ रक्कम ही 6 हजार 261 आहे.


महावितरण की ओर से अपील की गई है कि ऐसे ग्राहक योजना का लाभ उठाएं. 1 मार्च से 31 अगस्त 2022 तक यह योजना जारी रहेगी और इसका लाभ कृषि ग्राहकों को छोड़कर सभी उठा सकते हैं. 31 दिसंबर 2021 के पूर्व जिन ग्राहकों की बिजली स्थायी तौर पर काट दी गई है वे इसका लाभ उठा सकते हैं.
ग्राहकों को बकाया की मूल रकम एक साथ जमा करने पर ब्याज व विलंब शुल्क 100 फीसदी माफ किया जाएगा. हाईटेंशन कनेक्शन वाले ग्राहकों को 5 प्रतिशत और लघुदाब ग्राहकों को 10 प्रतिशत मूल रकम में अतिरिक्त छूट मिलेगी. ग्राहक मूल बकाया का 30 प्रतिशत रकम जमा कर बाकी का बाकाया 6 किस्तों में भी जमा कर सकता है.
महावितरण ने अब ऐसे ग्राहकों के लिए अभय योजना शुरू की है जिनका बिजली कनेक्शन बकाया नहीं चुकाने के कारण स्थायी रूप से काट दिया गया है. ऐसे ग्राहकों से बकाया वसूली के लिए ऊर्जा मंत्री नितिन राऊत ने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ की घोषणा की है.

विलासराव देशमुख अभय योजना काय? येथे वाचा

Abhay Yojana Benefit

MSEDCL विलासराव देशमुख अभय योजना माहिती

Vilasrao Deshmukh Abhay yojana

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केलेली आहे. औरंगाबाद परिमंडलात अशा ग्राहकांची संख्या सुमारे पावणेतीन लाख असून या योजनेमुळे त्यांच्याकडील सुमारे ५६१ कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीला गती मिळणार आहे.

योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे. मात्र त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरित रक्कम सहा हप्त्यात भरता येईल.

महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठी कोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना योजनेतील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रिया खर्च) देणे अत्यावश्यक राहील. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna (PD Amnesty Scheme)

Complete details



9 Comments
    Test22
  1. Deepak Anam says

    Can we avail the P.D. Amnesty scheme for Handewadi,Undri-Pune?
    Our electricity meter was taken away by MSEDCL in 2019 for the non payment of charges.

  2. Test22
  3. Ramesh shriram Akhare says

    विलासराव देशमुख अभय योजना undertaking चा format मिळेल का

  4. Test22
  5. Damu nagu kharat says

    मा.महा.वीज वितरण सो.
    विषय:-
    वीज बिल माफ होणे बाबत
    विनंती अर्ज की,
    मा. महा.वीज वितरण.सो.
    आमचे वीज बिल खूप मोठ्या रक्कमेत असून ते आम्हाला झेपावत नसल्या मुळे अम्हींते भरले नाही. त्यामुळे आमचे वीज कनेक्शन कापण्यात आले व म्हणून मी अर्जदार अर्ज आपल्याकडे दाखल करत आहे.
    अर्जदार
    कुमार:- संदीप देवानंद खरात

  6. Test22
  7. MANTRI AUTO COMPONENTS PVT.LTD. says

    Please send soft copy of specimen of the undertaking format for availing the benefits of the Vilasrao Deshmukh Abhay Yogana

  8. Test22
  9. santosh gokul pardeshi says

    majhye meter pd jhale aahe majhi thakbaki 31740 aahe aaplya yojnet mala savalat 24750 etki milali hoti pan mi aata bill bharnyas gelo asta mala yojana bandh jhali aahe ase sangnant aale aahe ani savlatichi amt tumhi onlie keli hoti ka ase vicharana kartat tari mala mahiti bhetel ka

  10. Test22
  11. कृष्णा शंकर गुरव says

    माझे शेतिपंप कनेक्सन फेबृवारि 2022 मधे PD केले आहे त्यामुळे विलासराव देशमुख अभय योजनेत बसत नाही तर काय करावे

  12. Test22
  13. MahaBhartiYojana says

    Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna

  14. Test22
  15. वामनराव माणिकराव रावांकफ says

    माझे मीटर बिल न भरल्या मुले काढून नेण्यात आले आहे( pd )
    कोरोना काळात माझी परिस्तिथी खूप बिकट होती । अथवा मला 5000 पेक्षा अधिक बिल आले होते ,
    आता माझ्यावर व्याज लावून ते बिल 7000 पर्यंत गेलं आहे । व नवीन मीटर घ्यावं लावेल अस महावितरण चे साहेब म्हणत होते। म्हणजे मला जवडपास 10000 पर्यंत रक्कम सांगितली
    मी शेतमजून असून दारिंद्ररेषेखाल आहे ।
    व बीज ही भरव्यस पूर्णपणे असमर्थ आहे।
    जेणेकरून मला बिल माफ करण्यास आवश्यक ते सहकार्य करावे व माहिती पुरवावी
    ही नम्र विनंती.

  16. Test22
  17. Deepak B Sonawane says

    Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna MSEDCL 2023 sathi punha kadhi suru honar ahe

Leave A Reply

Your email address will not be published.