SBI Bank Special Scheme

Amrit Kalash Scheme SBI | SBI Bank WeCare FD Scheme


SBI Bank WeCare FD Scheme – Good news for SBI customers! SBI extends the term of this special scheme. SBI Bank implements new schemes for customers from time to time. Which is considered very beneficial for customers. These plans are brought in for a while. And after a while, those plans are discontinued. One such plan of SBI is the SBI WeCare Plan. The deadline for the scheme has been extended. WeCare FD is a 5 to 10 year FD. On which high interest is being paid. SBI’s WeCare FD is offering 7.50% interest. This interest rate will be paid at both new and renewable FDs. Sbi’s special scheme can be invested till March 31, 2024.

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! SBI ने वाढवली ‘या’ खास योजनेची मुदत. SBI बँक ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते. ज्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या योजना काही काळासाठी आणल्या जातात. आणि काही काळानंतर त्या योजना बंद देखील केल्या जातात. SBIची अशीच एक योजना म्हणजे SBI WeCare योजना. या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. WeCare FD ही 5 ते 10 वर्षांची FD आहे. ज्यावर जास्त व्याज दिले जात आहे. SBI च्या WeCare FD वर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. हा व्याजदर नवीन आणि नूतनीकरण करण्यायोग्य अशा दोन्ही FD वर दिला जाईल. SBI च्या या विशेष योजनेत 31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

SBI WeCare योजना

ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी जास्त धोका पत्करायचा नाही. जर तुम्ही दीर्घ काळासाठी FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर SBI WeCare योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या या विशेष एफडी योजनेत ग्राहक ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकतात. SBI ची ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. या FD योजनेत किमान गुंतवणूक करून, तुम्ही 5 वर्षे आणि 10 वर्षांत जास्त परतावा मिळवू शकता. SBI च्या या FD वर 7.50 टक्के दराने व्याज मिळत आहे.

नियमित व्याजदर

SBI चे नियमित FD व्याज दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50% आणि 7.50% दरम्यान असतात. आयकराच्या नियमांनुसार त्यात टीडीएस कापला जातो. आयटी नियमांनुसार कर कपातीतून सूट मिळण्यासाठी गुंतवणूकदार फॉर्म 15H/15G सबमिट करू शकतात. कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी SBI WeCare स्पेशल FD योजना एक पर्याय म्हणून सुरू करण्यात आली होती. ही FD योजना लोकांना सर्वाधिक व्याज देणारी FD योजना आहे.


SBI Bank Special Scheme | Amrit Kalash Scheme SBI – Here we provide the details of special scheme by State Bank of India Amrit Kalash. Read the details carefully the opportunity to invest in State Bank of India’s (SBI) Special Fixed Deposit Scheme Amrit Kalash is just a few days away. Because, the investment period of this scheme is near. If you want to take advantage of this scheme that offers the highest interest rate, then investing now would be the right time for you. People of all ages can invest in it and the bank pays the interest earned on the investment on monthly, quarterly and half-yearly basis. SBI offers high interest rates to its investors in this deposit scheme with an investment tenure of 400 days. The last date of investment in this scheme is 15 August 2023. Earlier, the investment deadline was extended in June. Senior Citizens can invest in this special FD of SBI along with ordinary citizens. However, interest rates are fixed separately for both categories.

सरकारी एसबीआय बँकेची मालामाल करणारी स्कीम, फायदा घेण्यासाठी बँकेत गर्दी, संधी घालवू नका

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) विशेष मुदत ठेव योजना अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची संधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कारण, या योजनेच्या गुंतवणुकीची मुदत जवळ आली आहे. अशा तऱ्हेने सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता गुंतवणूक करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. सर्व वयोगटातील लोक यात गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवणुकीवर मिळणारे व्याज बँक मासिक, तिमाही आणि सहामाही तत्त्वावर देते.

एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, सरकारी योजनेत मिळणार ही सुविधा, फायदा घ्या

एसबीआयच्या ग्राहकांना पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी आधार पुरेसे असेल. पूर्वी त्यासाठी आधार, बँक पासबुक आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता होती. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे.

  1. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना आधार कार्ड देऊनच सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी सुरू केली नवी सुविधा, आता या सेवा बँकेच्या कस्टमर सर्व्हिस पॉईंटवर (सीएसपी) उपलब्ध होणार आहेत. आधार-आधारित नावनोंदणी सुविधा सुरू करून एसबीआयने विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
  2. एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, कस्टमर केअर सेंटरला (सीएसपी) येणाऱ्या ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी केवळ त्यांच्या आधार कार्डची आवश्यकता असेल. यापुढे अशा कामांसाठी ग्राहकांना त्यांचे पासबुक सीएसपीवर नेण्याची गरज भासणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
  3. एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा म्हणाले की, आर्थिक सुरक्षेतील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन सुविधेमुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढण्याची अपेक्षा आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नावनोंदणीच्या वेळी अनेक प्रकारची कागदपत्रे द्यावी लागत होती, जी आता आधारद्वारेच पूर्ण केली जाणार आहेत.

Overview of SBI Bank Special Scheme

  1. एसबीआय आपल्या गुंतवणूकदारांना ४०० दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीसह या ठेव योजनेत जास्त व्याज दर देते. या योजनेत गुंतवणुकीची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. यापूर्वी जूनमध्ये गुंतवणुकीची मुदत वाढवण्यात आली होती. एसबीआयच्या या खास एफडीमध्ये सामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिकही गुंतवणूक करू शकतात. मात्र, दोन्ही श्रेणींसाठी स्वतंत्रपणे व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत.
  2. गुंतवणूकदार एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीममध्ये 400 दिवसांच्या मुदतीसह 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकतात. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार अमृत कलश ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना ७.१० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जाणार आहे.
  3. एसबीआय अमृत कलश गुंतवणूकदारांना मासिक, तिमाही आणि सहामाही अंतराने व्याज दिले जाते. एसबीआय अमृत कलशच्या मॅच्युरिटीनंतर टीडीएस कमी करून व्याजाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जोडली जाईल. अमृत कलश ठेवीमध्ये मुदतपूर्व आणि कर्जाच्या सुविधेचाही समावेश आहे.
  4. स्टेट बँक ऑफ इंडिया नियमित नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी गुंतवणुकीवर 3% ते 7% दरम्यान व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी “एसबीआय व्ही-केअर” ठेव योजनेअंतर्गत 3.5% ते 7.50% दरम्यान व्याज दर देण्यात आला आहे, ज्यात 0.50% अतिरिक्त प्रीमियम देखील समाविष्ट आहे.

Revision in Interest Rates on Retail Domestic Term Deposits (Below Rs. 2 crore) w.e.f. 15.02.2023

The revised interest rates are as under :

(Rates in % p.a)

General Public Senior Citizen
Tenors Rates w.e.f. 15/02/2023 Annualised Yield# Rates w.e.f. 15/02/2023 Annualised Yield#
7 days to 45 days 3.00 3.00 3.50 3.50
46 days to 179 days 4.50 4.50 5.00 5.00
180 days to 210 days 5.25 5.35 5.75 5.88
211 days to less than 1 year 5.75 5.88 6.25 6.40
1 Year to less than 2 years 6.80 6.98 7.30 7.50
2 years to less than 3 years 7.00 7.19 7.50 7.71
3 years to less than 5 years 6.50 6.66 7.00 7.19
5 years and up to 10 years 6.50 6.66 7.50@ 7.71
400 days (Special Scheme i.e. “ Amrit Kalash”) 7.10 7.29 7.60 7.82

The specific tenor scheme of “400 days” (Amrit Kalash) at Rate of Interest of 7.10 % w.e.f. 12- April- 2023. Senior Citizens are eligible for rate of interest of 7.60%. The Scheme will be valid till 15-August-2023.  

# Compounded Quarterly
@ Including additional premium of 50 bps under ”SBI We-care” deposit scheme.



2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Amrit Kalash Scheme SBI complete detials are given here

  2. Test22
  3. Devidas purkar says

    15 H किवा कोणताही फॉर्म भरला नही की tds कट करतात
    काही वयस्कर लोक बैंक पर्यंत तब्य्तीयभवी व गर्दिमुळे येऊ शकत नही तर बँकेने tds कट करु नये नाहीतर शेवटच्या मूदत संपणे त्या वेळेस कट करावे त्रास वाचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.