Maharashtra RTE Admission 2023 Application Form

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश @ student.maharashtra.gov.in


Maharashtra RTE Admission 2023 Application Form

Maharashtra RTE Admission 2023 -2024 As per RTE, 25% seats are reserved for admission of students from disadvantaged and weaker sections in private unaided schools. As every year for the academic year 2023-24 the central online admission process is conducted to admit students on 25% reserved seats in private schools. RTE provides free education to your children in English medium and Marathi medium. The school registration for the academic year 2023-24 has started and the enrollment of students will start in February 2023 itself.

image not found आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 30 मे 2023 पासून 12 जून 2023 पर्यंत राहील.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

image not found ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा

image not found अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

image not found प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

image not found निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

आरटीई प्रवेशासाठी पर्यायी संकेतस्थळ

Alternative website for RTE admission

  1. The lottery for the online admission process to be implemented for admission to the 25 percent reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) has been announced. But due to the hanging of the admission website, the parents have faced difficulties. Therefore, the education department has created an alternative link to launch the RTE portal website.
  2. The lottery for the online admission process to be implemented for admission to 25 percent of the reserved seats in private schools under RTE was announced on April 5. However, parents of children selected for admission not only get this information through SMS, but also because the website is not launched, parents are confused about their children’s admission.
  3. Therefore, the education department has created a new link, and through this, it is seen that the website of RTE is starting. The documents of the admitted children can be verified from April 13. The deadline for document verification will be April 25. Parents will know the place to verify the documents by logging into the portal.

RTE Admission Lottery 2023-2024

आरटीईची राज्य स्तरावरील सोडत ५ एप्रिल रोजी

शिक्षण विभागाकडून अंदाज : सोडत कधी जाहीर होणार याबाबत पालकांमध्ये उत्सुकता – आरटीई प्रवेश अर्ज करण्यासाठी २५ मार्चची शेवटची मुदत होती. आता राज्य स्तरावर सोडत काढली जाणार आहे. सोडतीचे वेळापत्रक अद्याप आले नसल्याने सोडत कधी जाहीर होणार, याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत जाहीर होईल, असा अंदाज शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत ?

  1. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरटीईची राज्य स्तरावर सोडत निघण्याची शक्यता आहे. याबाबत तारीख शिक्षण विभागाकडून निश्चित केलेली नाही.
  2. दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करावी लागेल. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित होणार आहे. यंदा आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक उशिरा आले. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  3. शेवटची तारीख होती. मात्र, पालकांना अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, शिक्षण विभागाने २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.
  4. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दरम्यान, विद्यार्थी निवडीसाठी राज्य स्तरावर सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश येतील. तद्नंतर संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जे विद्यार्थी निवड होऊनही प्रवेश घेणार नाहीत, त्यांच्या ऐवजी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
  5. दरम्यान, आता राज्य स्तरावर कधी सोडत निघणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून वर्तविली जात आहे.

Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 1 /3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील..

महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

How to apply for RTE online?

  1. First Visit the official website of RTE Maharashtra for RTE Maharashtra Admission 2023-24.
  2. Click on “New Registration”
  3. Now fill in all the required details to get the registration ID.
  4. Complete the rest of the application.
  5. Upload all required documents and.
  6. Make the payment.

Online Registration Link OF RTE Admission 2023

RTE चा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा पहा

The Parents of Students who are eligible, at 25% reserved school seats in private institutions in Maharashtra under the RTE Act. They must apply online. complete application process are given below:

  1. Open the official portal-  student.maharashtra.gov.in.
  2. After that portal will open up, tap on the option of RTE 25% Portal.
  3. A new portal will open
  4. Click on Online Application.
  5. Enter the Application Number and Password.
  6. Read the Captcha Code given on the form.
  7. Press Login.
  8. Fill out the form in the User Dashboard.
  9. Upload all tne necessary documents as listed above.
  10. Finally, press Submit.

Registration click here

Required Documents for 25% Free Admission Process

RTE २५% मोफत प्रवेशासाठी हि कागतपत्रे तयार ठेवा

RTE

image not foundसन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश – Children As per Section 12 (1) (c) of the Right to Free and Compulsory Education Act 2009 At the admission level in subsidized schools, 25% of the seats are for deprived and vulnerable children. There is provision for reservation for girls.

rte admision 2022-23

RTE Portal आरटीई पोर्टलवर अर्ज –

आरटीई नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. RTE मार्फत तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम मध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शाळेची नोंदणी चालू झाली आहे आणि फेब्रुवारी 2023 मधेच विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे.

RTE ऑनलाइन कसा अर्ज करू शकतो?

  1. आरटीई महाराष्ट्र प्रवेश २०२३-२४ साठी आरटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आता नोंदणी आयडी मिळविण्यासाठी सर्व आवश्यक तपशील भरा.
  3. अर्जाचा उर्वरित भाग पूर्ण करा.
  4. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि.
  5. पेमेंट करा.

Overview of Maharashtra RTE Admission 2023

Name of the Registration Maharashtra RTE Admission
Authority School Education and Sports Department, Maharashtra
State Maharashtra
Year 2023
Act Right To Education or RTE
Purpose Free School Education to Underprivileged Students in Private Schools
Beneficiaries Underprivileged students up to Class 8
Reservation 25%
Academic Session 2023-2024
Application Mode Online
Application Commencement  February 2023 Onwords
Last Date to Apply March 2023
Selection Procedure Lottery

Application on RTE Portal

  1. The probable timetable for RTE 25 per cent admission process for the academic year 2023-24 was announced by Education Minister Varsha Gaikwad.
  2. Accordingly, registration of schools started now Earlier, parents were informed to fill online application from February 2023
  3. The process of filling the application started soon
  4. Also, in other districts, filling of applications will start from the February 2023, according to the RTE website.

RTE Admission 2023 Required Documents List

RTE Maharashtra Admission 2023-24 Students have to submit following documents while applying for the RTE Admission 2024. The List of Documents are as below.

  1. Aadhar Card
  2. Passport Size Photo
  3. Residential Certificate
  4. BPL Ration Card
  5. Disability Certificate
  6. Caste Certificate
  7. Date of Birth Certificate
  8. Previous Year Marksheet
  9. Nationalize Bank Pass Book

Official Website

Maharashtra RTE Admission 2024 Lottery

As per the RTE Act – उपलब्ध कोट्याच्या तुलनेत कमी किंवा समान अर्ज प्राप्त झाल्यास शाळा शिक्षण हक्काच्या प्रत्येक उमेदवाराला जागा वाटप करतील. तथापि, त्यांना आरटीई कोट्यातील उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, शाळा लॉटरी पद्धतीचा अवलंब करतील. जर ते पात्र असतील तर ते विद्यार्थी निवडतील आणि लॉटरी काढतील. शेवटी, लॉटरीत सुदैवाने निवडलेल्या अर्जदारांना ते जागा वाटप करतील.

Maharashtra RTE Admission 2024 Important Link

RTE Notifications RTE Act/Rules
15/03/2013 – RTE 25% Notification RTE Act 2009
15/05/2014 – RTE 25% Notification RTE Rules 2011
01/06/2018 – RTE 25% Notification 18/01/2020 – RTE 25% Notification
सन 2020-21 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
20/01/2021 – RTE 25% Notification (2021-22)  12/03/2021 – RTE 25% Shudhipatrak (2021-22)
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या आर. टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पालकांना अर्ज करण्याची दिनांकास मुदतवाढीबाबत.
सन 2021-22 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना



10 Comments
    Test22
  1. विशाल ससाणे says

    माझे google लोकेशन घराच्या जवळ पास चेक सेट झाले आहे. चुकीचे

  2. Test22
  3. MAKARAND MEHER says

    SCHOOL NAME NOT AVAILABLE

  4. Test22
  5. Sandeep dhilpe says

    माझ्या मुलीचे वय 7 वर्ष आहे complet पण तरीही नाही तिचा फॉर्म accept केला जात नाहीये इतर documents पण सगळे आहेत आमच्याकडे

  6. Test22
  7. Jayshri patil says

    Sir mazhya mulachi birth date 2-4-2015 aahe to june madhe 7.6 yearcha hot nahi ani navin Gr nusar 7.6 yearcha mulga 1st standerd la pravesh karel mg ata tr tyacha form bharta yet nahi plz sir Rte act madhe basnarya mulancha pn tumhi vichar karava we hardly request sir

  8. Test22
  9. आयुष पोळेकर says

    आर्टिईचा फॉर्म १२ वर्षऻची मूले भरु शकतात
    का

  10. Test22
  11. sachin veer says

    RTE Online Form Apply Kela Aahe,Pan Ajun Selectedcha Sms Aala nahi.Pls Help.

  12. Test22
  13. Venkatesh Jadhav says

    How to apply please send me details. I don’t find out

  14. Test22
  15. Harsh says

    Aamcha mulacha pn no laglela nahi

  16. Test22
  17. MahaBhartiYojana says

    Maharashtra RTE Admission 2023 Application Form

  18. Test22
  19. Swarali says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.