Maharashtra RTE Admission 2022 Application Form


Table of Contents

Maharashtra RTE Admission 2022 Application Form

RTE Admission 2022 Waiting List

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ, राज्यात 24942 तर मुंबईत 4205 जागा रिक्त

RTE Admission 2022 25% Process waiting lists is extended agian till 28th June 2022. Parents who have a lottery on the waiting list should go to Rte portal and click on the online application tab to print the allotment letter. Read more details given below:

राज्यातील खासगी शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील शाळांमध्ये आरटीईच्या उपलब्ध जागांपैकी तब्बल 24 हजार 942 तर मुंबईत 4 हजार 205 जागा रिक्त राहिल्या असल्याने या जागांवर प्रवेश व्हावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील सर्वच जिह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या जागा मोठया प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी प्रतिक्षा यादीतील दुसऱया टप्प्यात प्रवेश देण्याची मुदत 21 जूनपर्यंत हाती. मात्र त्यानंतरही मोठया प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत आरटीई प्रवेशासाठी 341 शाळांमध्ये 6 हजार 451 जागा आहेत, त्या जागांवर आत्तापर्यंत 3 हजार 246 जागांवरच प्रवेश झाले असून उर्वरित अर्ध्या म्हणजे 3 हजार 205 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर राज्यात अशीच परिस्थिती असून राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये 1 लाख 906 आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या त्यापैकी आत्तापर्यंत 76 हजार 964 जागांवर प्रवेश झाले असून उर्वरित 24 हजार 942 जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.


RTE Admission waiting lists is extended till 19th July 2022. Parents who have a lottery on the waiting list should go to Rte portal and click on the online application tab to print the allotment letter. Read more details given below:

rte admission 3rd round

RTE Admission waiting lists is extended again 3rd June 2022. Parents who have a lottery on the waiting list should go to Rte portal and click on the online application tab to print the allotment letter. Read more details given below:

RTE waiting list

The Last date for RTE Admission 2022 of parents of children on the waiting list is 19th May 2022 to 27th May 2022. The Parents of children on waiting list in all districts (except Pune district) will receive SMS on 19th May 2022 after 3 pm. Parents of children eligible for admission in the waiting list will receive SMS on the registered mobile while applying but without relying on sms only, the status of the application on RTE portal will be written on this tab to know whether the lottery has started or not.

RTE Admission Waiting List

RTE २५% प्रवेशाकरीता १० मे पर्यंत मुदतवाढ

RTE Admission 2022 Date Extended till 10th May 2022. Children whose names are on the waiting list should not print ADMIT CARD now. Once the admission of the students in the waiting list has started, instructions will be given on the RTE portal and SMS will be received, then print out. Eligible children in the admission list have to go to the verification committee and get admission till May 10, 2022. Parents of eligible children will receive SMS on the registered mobile while applying but without relying only on sms, the status of the application on RTE portal will be written on this tab to know whether the lottery has started or not. Parents who have won the lottery should go to Rte portal and click on the online application tab to print the allotment letter.

image not found ज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांनी आत्ता ADMIT CARD ची प्रिंट काढू नये. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झाले कि RTE Portal वर सूचना देण्यात येतील व SMS येतील मगच प्रिंट काढावी.

image not found प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १० मे २०२२ पर्यंतच आहे.

image not found प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.

image not found लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.


RTE २५% प्रवेशाकरीता २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

As per the today’s updates regarding the RTE Admission 2022-2023- RTE Portal given the following instruction to the parents. The deadline for admission of eligible children to the verification committee is April 29, 2022. Rea the more details given below:

image not foundज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांनी आत्ता ADMIT CARD ची प्रिंट काढू नये. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झाले कि RTE Portal वर सूचना देण्यात येतील व SMS येतील मगच प्रिंट काढावी.

image not found प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 29 एप्रिल 2022 पर्यंतच आहे.

image not found प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.

image not found लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.

RTE २५% प्रवेशाकरीता २० एप्रिल अंतिम मुदत

RTE Admission Process – SMS has been sent to the parents of the students for admission in the school. The deadline for admission is April 20. During this period, the parents of the students have to verify the documents through the verification committee to ensure the admission of the students in the school. Students will be admitted in schools during this period.

आरटीई प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत – RTE 25% शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले आहेत. प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्‍चित करायचा आहे. या काळात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

The deadline for admission of eligible children in the RTE admission list is to go to the verification committee and get admission till April 20, 2022.

प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 20 एप्रिल 2022 पर्यंतच आहे.

RTE ADmission

RTE 25% Admission Waiting List

RTE २५% प्रवेशांची पहिली यादी येथे पहा..

The first list of RTE 25% admissions has been announced. The list of students selected in the RTE admission process for admission to 25 per cent reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) was announced on Monday. Parents of eligible children will receive SMS on the registered mobile while applying but do not rely on sms only.

  1. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल
  2. लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी RTE पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे
  3. User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे
  4. Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी
  5. प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे..
    1. Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे
    2. अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा
    3. लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.

आरटीई प्रवेशासाठी आज सोडत

Candidates who apply for RTE 25% admission for their children they can see the RTE Lottery Results or List Today after 4.00 pm on official website of RTE. The proper link is given below. RTE Portal published the RTE 25% Online Lottery Eligible candidates list on their portal – see the below given details carefully.

rte portal

RTE 25% आरटीई प्रवेशांची प्रतीक्षा यादी सोमवारी जाहीर

For RTE 25% Admission Online Lottery Draw process complete. The Selection list and waiting list will be publishes on Monday after 4.00pm on RTE Website. Candidates see the details given below:

शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिल रोजी दुपारी ४ नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे प्रसिद्ध केली जाईल, असे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

RTE Draw

RTE 25% आरटीई प्रवेशांची सोडत लवकरच

RTE 25% Lottery Draw date will be announce till 25th March 2022. The Department of School Education is preparing for the RTE draw. The release will be announced in the coming days. Lottery information for parents will be published in the media and on the RTE portal.

  1. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत साधारण २५ मार्चपर्यंत जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ‘आरटीई’च्या सोडतीकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.
  2. आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. या प्रवेश प्रक्रियेला राज्यात १६ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.
  3. शालेय शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’च्या सोडतीची तयारी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सोडत जाहीर करण्यात येईल. पालकांच्या माहितीसाठी सोडतीची माहिती प्रसारमाध्यमे आणि ‘आरटीई’च्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.

– राजेश क्षीरसागर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय


आरटीई २५ टक्के प्रवेश २०२२ प्रक्रियेचे ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासा

https://student.maharashtra.gov.in/ is the official website of RTE Admission in Maharashtra. Maharashtra RTE Admission 2022 Application Form registration has been started now. RTE means Right to Education Act, Provided free education to the under poverty line children. This student shall get admitted to the 25% reserved seats under the RTE quota and get educated free of cost in Private Institution. The parents in the state of Maharashtra will have to apply online for the schools in their district through the School Education and Sports Department of Maharashtra. RTE 25% of admission process Online application is started from 16th February. Here we provide the complete details of Maharashtra RTE Admission 2022 Application Form, Required Documents, how to apply, how to registration etc., Keep visit us for the further details…

AGE LIMIT GR 28/02/2022 – GR

REQUIRED DOCUMENTS LISTS FOR RTE ADMISSION

आरटीई २५ टक्के प्रवेश २०२२ प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट १० मार्च

RTE 25% Admission 2022 age limit is decided now see the below chart for more details.

Last date from the RTE Portal Registration https://student.maharashtra.gov.in/ is declared today. 25% Free Maharashtra RTE Admission 2022 Application Form will be filled till 10th March 2022. Read the below given details carefully…

RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.

१३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

RTE 25% Admission Application Wise Details

  • Candidates first click on the official website of Maharashtra RTE admission
  • The home page will open before you
  • On the homepage, you are required to click on application-wise details
Application Wise Details
  • Now you have to enter your application number
  • After that, you have to click on the go
  • Application wise details will be on your computer screen

Important Instruction for Patents RTE Admission 2022

25% Free RTE Admission 2022 Online Process has been started now. Parents have started filling up applications for the year 2022-23. Parents should complete the application form following the following instructions:

पालकांकरीता सूचना (२०२२-२३)

  • १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  • २) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  • ३) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
  • ४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात.
  • ५) ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी.
  • ६) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  • ७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • ८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • ९) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • १०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  • ११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  • १२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
  • १३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • १४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  • १५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • १६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
  • image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] इमेल वर मेल पाठवावा.

For RTE 25% Admission Don’t give Fake documents 

मोफत प्रवेशासाठी बनावट कागतपत्र दिल्यास पोलीस कारवाई ला समोर जावे लागेल

Police will have to take action if fake documents are provided for free admission under RTE Act. Read the details given below:

rte admission fake document face police action

Hingoli RTE Admission 2022

Hingoli RTE Admission 2022

Mumbai RTE Admission 2022

Mumbai RTE Admission 2022

Nanded RTE Admission 2022 started from 18th Feb

Nanded RTE Admission 2022

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आरटीई २५ टक्के प्रवेश – Children As per Section 12 (1) (c) of the Right to Free and Compulsory Education Act 2009 At the admission level in subsidized schools, 25% of the seats are for deprived and vulnerable children. There is provision for reservation for girls.

rte admision 2022-23

RTE Portal आरटीई पोर्टलवर अर्ज –

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी जाहीर केले होते. त्यानुसार २५ जानेवारीपासून शाळांच्या नोंदणीला सुरुवात झाली. याआधी १ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता आली नव्हती. त्याऐवजी आता १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी गोंदियामध्ये १६ फेब्रुवारीपासून दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये १७ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

RTE ऑनलाइन कसा अर्ज करू शकतो?

  1. आरटीई महाराष्ट्र प्रवेश २०२२-२३ साठी आरटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आता नोंदणी आयडी मिळविण्यासाठी सर्व आवश्यक तपशील भरा.
  3. अर्जाचा उर्वरित भाग पूर्ण करा.
  4. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि.
  5. पेमेंट करा.

Overview of Maharashtra RTE Admission 2022

Name of the Registration Maharashtra RTE Admission
Authority School Education and Sports Department, Maharashtra
State Maharashtra
Year 2022
Act Right To Education or RTE
Purpose Free School Education to Underprivileged Students in Private Schools
Beneficiaries Underprivileged students up to Class 8
Reservation 25%
Academic Session 2022-2023
Application Mode Online
Application Commencement Gondia: 16 February 2022
Other Districts: 17 February 2022
Last Date to Apply 3 March 2022 (Tentative)
Selection Procedure Lottery

Application on RTE Portal

  1. The probable timetable for RTE 25 per cent admission process for the academic year 2022-23 was announced by Education Minister Varsha Gaikwad.
  2. Accordingly, registration of schools started now Earlier, parents were informed to fill online application from February 17.
  3. The process of filling the application started from 3 pm on 16th February in Gondia.
  4. Also, in other districts, filling of applications will start from the 17th, according to the RTE website.

How to apply for RTE online?

  1. First Visit the official website of RTE Maharashtra for RTE Maharashtra Admission 2022-23.
  2. Click on “New Registration”
  3. Now fill in all the required details to get the registration ID.
  4. Complete the rest of the application.
  5. Upload all required documents and.
  6. Make the payment.

Online Registration Link OF RTE Admission 2022

RTE चा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा पहा

The Parents of Students who are eligible, at 25% reserved school seats in private institutions in Maharashtra under the RTE Act. They must apply online. complete application process are given below:

  1. Open the official portal-  student.maharashtra.gov.in.
  2. After that portal will open up, tap on the option of RTE 25% Portal.
  3. A new portal will open
  4. Click on Online Application.
  5. Enter the Application Number and Password.
  6. Read the Captcha Code given on the form.
  7. Press Login.
  8. Fill out the form in the User Dashboard.
  9. Upload all tne necessary documents as listed above.
  10. Finally, press Submit.

Registration click here

RTE Admission 2022 Required Documents List

RTE Maharashtra Admission 2022-23 Students have to submit following documents while applying for the RTE Admission 2022. The List of Documents are as below.

  1. Aadhar Card
  2. Passport Size Photo
  3. Residential Certificate
  4. BPL Ration Card
  5. Disability Certificate
  6. Caste Certificate
  7. Date of Birth Certificate
  8. Previous Year Marksheet
  9. Nationalize Bank Pass Book

Official Website

Maharashtra RTE Admission 2022 Lottery

As per the RTE Act – उपलब्ध कोट्याच्या तुलनेत कमी किंवा समान अर्ज प्राप्त झाल्यास शाळा शिक्षण हक्काच्या प्रत्येक उमेदवाराला जागा वाटप करतील. तथापि, त्यांना आरटीई कोट्यातील उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, शाळा लॉटरी पद्धतीचा अवलंब करतील. जर ते पात्र असतील तर ते विद्यार्थी निवडतील आणि लॉटरी काढतील. शेवटी, लॉटरीत सुदैवाने निवडलेल्या अर्जदारांना ते जागा वाटप करतील.

Maharashtra RTE Admission 2022 Important Link

RTE Notifications RTE Act/Rules
15/03/2013 – RTE 25% Notification RTE Act 2009
15/05/2014 – RTE 25% Notification RTE Rules 2011
01/06/2018 – RTE 25% Notification 18/01/2020 – RTE 25% Notification
सन 2020-21 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
20/01/2021 – RTE 25% Notification (2021-22) image not found 12/03/2021 – RTE 25% Shudhipatrak (2021-22) image not found
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या आर. टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पालकांना अर्ज करण्याची दिनांकास मुदतवाढीबाबत. image not found
सन 2021-22 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना image not found
सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना image not found
सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना image not found


8 Comments
    Test22
  1. विशाल ससाणे says

    माझे google लोकेशन घराच्या जवळ पास चेक सेट झाले आहे. चुकीचे

  2. Test22
  3. MAKARAND MEHER says

    SCHOOL NAME NOT AVAILABLE

  4. Test22
  5. Sandeep dhilpe says

    माझ्या मुलीचे वय 7 वर्ष आहे complet पण तरीही नाही तिचा फॉर्म accept केला जात नाहीये इतर documents पण सगळे आहेत आमच्याकडे

  6. Test22
  7. Jayshri patil says

    Sir mazhya mulachi birth date 2-4-2015 aahe to june madhe 7.6 yearcha hot nahi ani navin Gr nusar 7.6 yearcha mulga 1st standerd la pravesh karel mg ata tr tyacha form bharta yet nahi plz sir Rte act madhe basnarya mulancha pn tumhi vichar karava we hardly request sir

  8. Test22
  9. आयुष पोळेकर says

    आर्टिईचा फॉर्म १२ वर्षऻची मूले भरु शकतात
    का

  10. Test22
  11. sachin veer says

    RTE Online Form Apply Kela Aahe,Pan Ajun Selectedcha Sms Aala nahi.Pls Help.

  12. Test22
  13. Venkatesh Jadhav says

    How to apply please send me details. I don’t find out

  14. Test22
  15. Harsh says

    Aamcha mulacha pn no laglela nahi

Leave A Reply

Your email address will not be published.