PMBJP Scheme
Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana @http://janaushadhi.gov.in
Table of Contents
Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana (PMBJP)
PMBJP Scheme complete details are given here. Pradhan Mantri Bharatiya Jan Aushadhi Kendras have been opened across the country to ensure availability of quality generic drugs at affordable prices to all and to promote generic drugs as directed by the Ministry of Drugs, Chemicals and Fertilizers, Government of India. Keeping in mind the health security of women, the Government of India has made Jan Saudhi Suvidha Sanitary Pads available in all Jan Saudhi Kendras at a modest cost. More than 9177 Jan Medicinal Centers have been opened across the country, functioning in 743 districts of 36 states and Union Territories of the country. The target has been set to increase the number of these centers to 10 thousand by December 2023 this year. The prices of Janaushadhi generic drugs are 50 to 90 percent lower than the price of branded drugs available in the open market. So, this plan is very beneficial for people who take medicines daily.
PMBJP Scheme – प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना
- महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. - महिलांच्या आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन, भारत सरकारने जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड सर्व जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत. जन औषधी केंद्रांवर जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड्स रु. १/- प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहेत. जन औषधी केंद्र चालकांना शासनाकडून रु. ५.०० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती, निवृत्त सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना तसेच ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागातील अर्जदारांना रु.२.०० लाखांची आर्थिक मदत दिली जाते.
- “जन औषधी सुगम” नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आता Google Play Store आणि Apple Store वर उपलब्ध आहे. त्याशिवाय या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची माहिती कधीही – कुठेही मिळू शकणार आहे. औषधाची किंमत, उपलब्धता आणि तुमच्या जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती इत्यादीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळेल.
PMBJP Kendra
आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७४३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षी दिनांक डिसेंबर २०२३ पर्यंत या केंद्रांची संख्या १० हजारपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जनऔषधी जेनेरिक औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा ५० ते ९० टक्के कमी आहेत. त्यामुळे, ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे ११०० कोटी रुपयांची विक्री झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुमारे ६६०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. मागील आठ वर्षांत जनऔषधी केंद्रांची संख्या जवळपास १०० पटीने वाढली आहे आणि त्याचप्रमाणे जनऔषधी औषधांच्या विक्रीतही १०० पटींनी वाढ झाली आहे आणि अंदाजे २० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. (त्यानुसार मागील ८ वर्षात सुमारे २० हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.)
Objectives Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana (PMBJP)
With an objective of making quality generic medicines available at affordable prices to all,
Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana (PMBJP) was launched by the Department of Pharmaceuticals, Ministry of Chemicals & Fertilizers, Government of India in November, 2008. Under the scheme, dedicated outlets known as Janaushadhi Kendras are opened to provide generic medicines at affordable prices. As on 31.10.2022, 8819 Janaushadhi Kendras are functional across the country. Product basket of PMBJP comprises 1759 drugs and 280 surgical items.
- The Scheme is implemented by a society registered under the Societies Registration Act, viz., Pharma & Medical Bureau of India (PMBI) [erstwhile Bureau of Pharma PSUs of India(BPPI)].
- Ensure access to quality medicines for all sections of the population especially the poor and the deprived ones.
- Create awareness about generic medicines through education and publicity to counter the perception that quality is synonymous with high price only.
- Generate employment by engaging individual entrepreneurs in opening of PMBJP Kendra.
Salient features PMBJP Scheme
- The Scheme is operated by government agencies as well as by private entrepreneurs: The incentive provided to the Kendra owners has been enhanced from existing Rs. 2.50 lakh to up to Rs. 5.00 lakh to be given @ 15% of monthly purchases made, subject to a ceiling of Rs. 15,000/- per month.
- One-time incentive of Rs. 2.00 lakh is to be provided for furniture & fixtures and computer & printers to the PMBJP Kendras opened in North-Eastern States, Himalayan areas, Island territories and backward areas mentioned as aspirational district by NITI Aayog or opened by women entrepreneur, Divyang, SCs& STs.
- Prices of the Jan Aushadhi medicines are 50%-90% less than that of branded medicines prices in the open market.
- Medicines are procured only from World Health Organization – Good Manufacturing Practices (WHO-GMP) certified suppliers for ensuring the quality of the products.
- Each batch of drug is tested at laboratories accredited by ‘National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories’ (NABL) for ensuring best quality.
PMBJP Kendra Registration
Online Registration for PMBJP Kendraअन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana @http://janaushadhi.gov.in