PM Vishwakarma Scheme
Table of Contents
PM Vishwakarma Silai Machine Yojana: Under this scheme, eligible women get financial assistance of up to ₹15000 to purchase sewing machines. Women are given free training to learn the nuances of sewing before buying a sewing machine. The duration of the training is 5 to 15 days and during this time women also get an allowance of Rs 500 per day. After completing the training, women can also take an easy loan of Rs 2 to ₹3 lakh from the government if they want to start their own tailoring business.
Qualifications required for Vishwakarma Sewing Machine Scheme The applicant should be a citizen of India. The age of the woman should be between 20 and 40 years. The annual income of the husband should be less than ₹1.44 lakh (₹12,000 per month). Priority is given to women from economically weaker sections. Widows and disabled women can also apply for this scheme.
पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे मिळवा मोफत शिलाई मशीन; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती!
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना. शिलाई योजना ही प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत सरकार नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी टेलरिंगमध्ये गुंतलेल्या कारागिरांना आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे.
PM Vishwakarma Silai Machine Yojana या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्या.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट्य
- महिला सक्षमीकरणाला चालना देणे
- गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
- महिलांना घरून काम करण्याचे साधन देणे जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहू नयेत
विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेंतर्गत उपलब्ध सुविधा
- या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी ₹15000 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते.
- शिलाई मशीन घेण्यापूर्वी महिलांना शिवणकामाचे बारकावे शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षणाचा कालावधी 5 ते 15 दिवसांचा आहे आणि या काळात महिलांना दररोज 500 रुपये भत्ता देखील मिळतो.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, महिलांना त्यांचा स्वत:चा टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सरकारकडून ₹2 ते ₹3 लाखांचे सहज कर्ज देखील घेता येईल.
Eligibility for PM Vishwakarma Silai Machine Yojana
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्ज करणारी महिला भारताची नागरिक असावी.
- महिलेचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
- पतीचे वार्षिक उत्पन्न ₹1.44 लाख (₹12,000 प्रति महिना) पेक्षा कमी असावे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
- विधवा आणि अपंग महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
PM Vishwakarma Silai Machine Yojana Required Documents योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
How to apply विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरमधून करता येतो.
- अर्जातील सर्व माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, तुमच्या अर्जाची पडताळणी होताच, तुमची विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्ही योजने अंतर्गत उपलब्ध आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकता.
- अर्जाची पुढील प्रक्रिया
- अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकारी तुमची पात्रता तपासतील. पात्र आढळल्यास, तुम्हाला टेलरिंग प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जाईल.
- प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक शिलाई मशीन आणि उपकरणे यासाठी निधी दिला जाईल.
PM Vishwakarma Yojana Details, Benefits etc., General Secretary of Maratha Vidya Prasarak Samaj, Dr. A.K. Sharma, said that the government of India should give scope to the artisans in the villages and take advantage of the PM Vishwakarma Yojana by training them to use new scientific tools in their business, through public education institutions. Nitin Thakre did. Under the PM Vishwakarma Yojana, assistant barber salon services course was implemented by The Jan Shikshan Sansthan run by Maratha Vidya Prasarak Samaj.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घेण्याचे आवाहन
भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील असणाऱ्या कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण, जनशिक्षण संस्थांमार्फत घेऊन पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घ्यावा, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने असिस्टंट बारबर सलून सर्व्हिसेस हा कोर्स राबविण्यात आला. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती माहिती दिली. मार्गदर्शक श्रीकांत पाटील, सल्लागार अनुराधा लोंढे, दीपाली भारस्कर, सुधीर केंजळे, कौशल्य विकासाच्या सहआयुक्त अनिसा तडवी, विश्वकर्मा योजनेचे मुख्य अधिकारी मोहम्मद कलाम, आकाश पाटील, मयूरी मुर्तडक यांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आयोजन, सूत्रसंचालन संदीप शिंदे व प्रताप देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी जयश्री मुंडेवार, स्मिता उपाध्ये, दत्तात्रय भोकनळ उपस्थित होते.
Under this PM Vishwakarma Scheme Govt to provide loans up to Rs 3 lakh without guarantee; All you need is ‘these’ documents. Today, the central government is implementing many schemes considering various elements of the country. Millions of people seem to be benefiting right now. One such scheme was launched by the central government a few days ago. Under this scheme, the government is giving loans up to Rs 3 lakh without guarantee. Let’s know the details about this scheme.
The name of this scheme is PM Vishwakarma Yojana. The scheme covers 18 handicrafts. Carpenters, boat makers, blacksmiths, lock makers, goldsmiths, potters, sculptors, masons, fish net makers, tool kit makers, stone cutters, cobblers, toy makers (traditional), barbers, garland makers, dhobis, shimpis will benefit from this scheme.
18 people doing business will get benefits from the government under the PM Vishwakarma Yojana. The scheme will provide financial assistance to artisans in rural and urban areas of the country so that they can set up their own business and take it forward.
Under this scheme, you will be given a loan of Rs 3 lakh at a discounted rate in two installments. Only 5 percent interest is charged on this loan. In this, you get Rs 1 lakh in the first installment and Rs 2 lakh in the second installment. Let’s know what documents will be required for this and what is the application process?
महागाईत दिलासा! हमीशिवाय सरकार देणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार. आज देशातील विविध घटकांचा विचार करून केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. ज्याचा फायदा सध्या लाखो लोकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेत सरकार हमीशिवाय तीन लाखापर्यंत कर्ज देत आहे. चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
- या योजनेचे नाव PM विश्वकर्मा योजना आहे. या योजनेत 18 हस्तकलेचा समावेश करण्यात आला आहे.
- सुतार, बोट बनवणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभारकाम करणारे, शिल्पकार, गवंडी, फिश नेट मेकर, टूल किट बनवणारे, दगड तोडणारे, मोची, खेळणी बनवणारे (पारंपारिक), नाई, माला बनवणारे, धोबी, शिंपी यांना या योजनेचा फायदा होईल.
- 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारकडून लाभ मिळणार आहेत. या योजनेद्वारे देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना आर्थिक मदत मिळेल जेणेकरून ते स्वत:चा व्यवसाय स्थापन करून तो पुढे नेतील. यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया?
- या योजनेंतर्गत, तुम्हाला दोन हप्त्यांमध्ये सवलतीच्या दराने 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर फक्त 5 टक्के व्याज आकारले जाते. यामध्ये तुम्हाला पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये मिळतात.
Required Documents for PM Vishwakarma Scheme
तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते जाणुन घ्या?
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक पासबुक
- वैध मोबाईल नंबर
How to Apply PM Vishwakarma Scheme
अर्ज कसा करायचा
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- त्याच्या होमपेजवर तुम्हाला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल.
- आता अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.
- काळजीपूर्वक वाचल्यानंतर, सबमिट करा.
Important Links
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
मला गंवडी वेवसाय साठी लागणारे आहे
Mala fitter vyavsay karaycha ahe