PM Surya Ghar Muft Bijli Yojana
PM Surya Ghar: Free Electricity Scheme
Table of Contents
PM Surya Ghar Muft Bijli Yojana – Prime Minister Narendra Modi has launched the PM Surya Ghar: Free Electricity Scheme to provide the benefit of free electricity up to 300 units to the common people. Under this scheme, the central government will invest Rs 75,000 crore. To avail the benefit of free electricity scheme up to 300 units, you will have to do three important things.
The ‘Pradhan Mantri Suryaghar Free Electricity’ scheme will provide free electricity up to 300 units to the consumers. As a result, MSEDCL will benefit from reducing the subsidy burden of consumers in such categories. MSEDCL Managing Director Lokesh Chandra urged the employees to encourage the customers to use the scheme.
Mahavitaran’s 19th anniversary was celebrated at MSEDCL headquarters Prakashgarh. Lokesh Chandra was speaking on the occasion. He said that MSEDCL will use solar energy for agriculture as the highest in the country. This will provide sustainable power supply to farmers during the day in the future. The subsidy burden on industrial and commercial consumers will be reduced.
सौर ऊर्जानिर्मितीसाठी मोफत मिळणार नेट मीटर, वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती उपलब्ध
महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीज वापराचे नियोजन करून वीजबिल शून्य आणण्यासाठीचे नियोजन करता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
- राज्यात सध्या ३ लाख २३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्व ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत मिळणार आहे.
- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली. किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली? याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता.
- आता छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळणार आहे.
- कुठे नोंदणी करायची? – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.
- तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प
- महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी. अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आहे. त्या अंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणाया ग्राहकांना केंद्राकडून अनुदान मिळते.
- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना फेब्रुवारीत सुरू झाली. तेव्हापासून ८३ हजार ७४ ग्राहकांनी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवले. त्यांची एकूण क्षमता ३१५ मेगावॅट आहे. त्यांना केंद्राकडून ६४७ कोटी अनुदान मंजूर झाले.
- महावितरण काय करते? – महावितरण या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.
- ‘पेपरलेस’ पद्धतीने काम – ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरु करेपर्यंत फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालते.
Subsidy will be available along with free electricity
Under the PM Free Electricity Scheme, the Central Government will also provide subsidy, which makes this scheme more special. The subsidy received under this scheme will be sent directly to your bank account. It is very easy to apply under this scheme. You can apply through the official website https://pmsuryaghar.gov.in in just 5 minutes. However, before that you should complete some work.
What three things need to be done to get free electricity?
- For free electricity (Muft Bijli Yojana), there should be a roof of 130Sq.Feet area. Those living in flats or on rent will not get this benefit.
- To install solar panels on the roof, first Rs 47 thousand will have to be spent. After this the government will give a subsidy of Rs 18 thousand on it.
- While applying for this scheme, you will have to provide information about electricity consumption and other things.
Eligibility for PM Surya Ghar Muft Bijli Yojana
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरी करत नाही.
- सर्व जातीचे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- अर्जदाराकडे आपले वीज बिल असावे.
Required Documents for PM Surya Ghar Muft Bijli Yojana
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- आय प्रमाण पत्र
- वीज बिल
- शिधापत्रिका
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
PM Surya Ghar Muft Bijli Yojana
Sur ghar yojana
He yojna muft she ka