PM-KUSUM Scheme

Kusum Solar Yojana 2023 apply Here


PM-KUSUM Scheme Apply Here

More than 10,000 farmers have become electricity producers in three districts of Nanded division – Parbhani, Nanded and Hingoli – under the Pradhan Mantri Kusum Solar Krishi Pump Scheme being implemented by MSEDCL to provide uninterrupted power to agriculture. As a result, it is possible to provide round-the-clock power supply to agricultural pumps without technical hurdles.

In Nanded district, 12,940 farmers applied under the Pradhan Mantri Kusum Yojana. Out of these, 9,761 applications have been approved and 7,609 farmers have paid 5 to 10 percent of the farmers’ share to MSEDCL. About 3,500 of them switched on solar panels.
In Parbhani district, 16,470 farmers have applied for the scheme and around 14,000 applications have been approved. Of these, 13,000 beneficiary farmers have paid their share and more than 3,500 farmers have started agricultural pumps. In Hingoli district, 12,425 farmers have applied for solar agriculture pumps and 10,838 applications have been approved. More than 3,000 of them switched on solar panels.

कृषी पंपांना मिळतोय चोवीस तास वीजपुरवठा, पंतप्रधान कुसुम योजना ठरतेय आधार  – नांदेड विभागात १० हजार शेतकरी वीज निर्माते

शेतीला अखंडित वीज मिळावी, यासाठी महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान कुसुम सौर कृषीपंप योजनेंतर्गत नांदेड विभागातील परभणी, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यात तब्बल १० हजारांहून अधिक शेतकरी वीज निर्माते झालेत. त्यामुळे तांत्रिक अडथळ्याविना कृषीपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करणे शक्य होतोय.
यापूर्वीही मेडा आणि महावितरणतर्फे अटल सोलार व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत नांदेड विभागातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत शेतात सौर पॅनल बसविले आहे. एकाच फिडरवर अनेक कृषीपंप असल्याने महावितरणलाही पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यासाठी नाकीनऊ येते. पण, सौरपंप घेतलेल्या शेतकऱ्यांची नेहमी वीज गुल होण्याच्या कटकटीपासून मुक्तता झाली आहे. शेतीला ओलीत करण्यासाठी चोवीस तास वीजपुरवठा देणे महावितरणला शक्य होत नव्हते. त्यामुळे विशिष्ट तास ठरवून त्या वेळातच थ्री फेज पुरवठा केला जात आहे. एकाचवेळी सर्वांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला अनेक अडचणी येतात. सौर कृषी पंप योजनेमुळे या योजनेमुळे विजेचा भार कमी होणार असून शेती सिंचन वाढविण्यासाठीही मदत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत १२ हजार ९४० शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ९ हजार ७६१ अर्ज मंजूर करण्यात आले असून ७६०९ शेतकऱ्यांनी शेतकरी हिश्याची ५ ते १० टक्के रक्कम महावितरणकडे भरली. त्यापैकी जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी सौर पॅनल सुरू केले.
परभणी जिल्ह्यात या योजनेसाठी १६ हजार ४७० शेतकऱ्यांनी अर्ज केले असून जवळपास १४ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. त्यातील १३ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी हिश्याची रक्कम भरली असून अंदाजे साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांनी कृषीपंप सुरू केले. हिंगोली जिल्ह्यात १२ हजार ४२५ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले असून १० हजार ८३८ अर्ज मंजूर केले. त्यातील जवळपास तीन हजारांवर शेतकऱ्यांनी सौर पॅनल सुरू केले.

….असे आहे अनुदान

■ सौर पॅनल घेण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के तर एससी, एसटी प्रवर्गातील शेतकयांनी ५ टक्के रक्कम भरायची आहे.
■ खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तीन एचपी पंप २४ ते २५ हजार, पाच एचपी ३२ हजार तर साडेसात एचपी पंपासाठी ४२ हजार भरायचे आहेत.


PM-KUSUM Scheme is also knows as Kusum Solar Pump Yojana 2023. This scheme Complete details and apply process are given here. Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthan Mahabhiyaan (PM-KUSUM) scheme main objective to provide energy and water security to farmers and enhance their income, de-dieselise the farm sector, and reduce environmental pollution. The Government of India approved PM-KUSUM on 19th February 2019. The approved scheme comprised of three components:

The Scheme consists of three components:

  1. Component A: 10,000 MW of Decentralized Ground Mounted Grid Connected Renewable Power Plants of individual plant size up to 2 MW.
  2. Component B: Installation of 17.50 lakh standalone Solar Powered Agriculture Pumps of individual pump capacity up to 7.5 HP.
  3. Component C: Solarisation of 10 Lakh Grid-connected Agriculture Pumps of individual pump capacity up to 7.5 HP.

Pradhan Mantri Solar Panel Yojana- घरावर सोलर पॅनल बसवा आणि मोफत विजेचा आनंद घ्या

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या पंपांचे सौरऊर्जा पंपामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेची घोषणा माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. शेतकऱ्यांना सिंचनाचे चांगले साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी सरकारने 34,422 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उमेदवार शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 60 टक्के रक्कम दिली जाईल. यामध्ये 30 टक्के कर्ज बँकेकडून आणि 10 टक्के शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. प्रधान मंत्री कुसुम योजना अर्ज फॉर्मशी संबंधित अधिक माहिती जसे- मी प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो? योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील इत्यादी माहिती लेखात दिली आहे, लेखात दिलेल्या चरणांचे अनुसरण करून उमेदवार पीएमकेवायचा लाभ घेऊ शकतात.

PM KUSUM Yojana 90% Subsidy

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली खास योजना, आजच घ्या ९० % अनुदानाचा लाभ, मिळणार मोठा फायदा

पीएम कुसुम योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगले पीक घेता यावे म्हणून सोलर पंप बसवण्याची सुविधा पुरवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिली जाते. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. ही सरकारी योजना शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात खूप मदत करते. शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेल वापरतात. याद्वारे नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात.

  1. शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळेल – ही योजना ऊर्जा मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत ३०% अनुदान केंद्र सरकार, ३०% राज्य सरकार आणि ३०% इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम द्यावी लागेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेल खर्च करावे लागत नाही आणि त्यांचे विजेवरील अवलंबित्वही कमी होते. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
  2. अर्ज कसा करायचा? – तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जाऊन त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल जसे की, आधार कार्ड, सातबाऱ्यासह जमिनीची कागदपत्रे, एक घोषणापत्र, बँक खाते तपशील इत्यादी.
  3. वीज विकूनही करू शकता कमाई – सोलर पंपाचा उपयोग केवळ शेती आणि सिंचनासाठीच नाही तर वीजनिर्मितीसाठीही करता येतो. या योजनेद्वारे वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये रूपांतर करता येईल. त्यानंतर जी वीज शिल्लक राहते ती वितरण कंपन्यांना विकता येईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा तो चांगला स्रोत आहे.

How to avail the financial assistance

  1. Component A:  – The renewable power generated will be purchased by DISCOMs at a feed-in-tariff (FiT) determined by respective State Electricity Regulatory Commission (SERC).
  2. In case the farmers/ group of farmers/ cooperatives/ panchayats/ Farmer Producer Organisations (FPO)etc. are not able to arrange equity required for setting up the REPP, they can opt for developing the REPP through developer(s) or even through local DISCOM, which will be considered as RPG in this case. In such a case, the land owner will get lease rent as mutually agreed between the parties.
  3. DISCOM would be eligible to get PBI @ Rs. 0.40 per unit purchased or Rs. 6.6 lakh per MW of capacity installed, whichever is less, for a period of five years from the COD.
  4. Component B & C: – State-wise allocation for solar pumps and solarisation of existing grid-connected pumps will be issued by MNRE once in a year, after approval by a Screening Committee under the chairmanship of Secretary, MNRE.
  5. On acceptance of the allocated quantity by the implementation agencies and submission of detailed proposal as per MNRE format, with in a given time, final sanction will be issued by MNRE.
  6. Projects for solarisation of pumping systems shall be completed within 12 months from the date of sanction by MNRE. However, for North Eastern States including Sikkim, Jammu & Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand, Lakshadweep and A&N Islands this time limit will be 15 months from the date of sanction. Extension in project completion timelines, up to a maximum period of three months, will be considered at the level of Group Head in MNRE and upto 6 months at the level of Secretary in MNRE on submission of valid reasons by the implementing agency.
    Funds up to 25% of the MNRE benchmark cost or cost discovered through tenders, whichever is less, for the sanctioned quantity would be released as advance to the implementing agency only after placement of letter of award(s) to the selected vendors.
  7. The balance eligible CFA along with applicable service charges would be released on acceptance of the Project Completion Report in the prescribed format, Utilization Certificates as per GFR and other related documents by the Ministry.
  8. MNRE CFA and State Government’s subsidy will be adjusted in the system cost and beneficiary will have to pay only the remaining balance.

Whom to contact to get benefit of PM KUSUM Scheme

  1. For Component A, DISCOMs will be implementation agencies.
  2. For Component B, DISCOMs/ Agricultural Department/ Minor Irrigation Department/ any other Department designated by State Government will be the implementing agencies.
  3. For Component C, DISCOMs /GENCO/ any other Department designated by State Government will be the implementing agencies.
  4. Each State will nominate implementation agency in that State for each of the three components.
  5. Component-wise details of Sanctions and State Implementing Agencies for 2019-20.

Benefits of Pradhan Mantri Kusum Yojana

  1. Farmers will have to pay only 10% for the solar panels installed under PMKY.
  2. Grain can be grown in the land where grain was not grown due to lack of water.
  3. Electricity can also be generated with solar pump by installing solar panels.
  4. The income of farmers will also increase through Pradhan Mantri Kusum Yojana.
  5. Farmers who commit suicide due to financial constraints can be saved through the scheme.
  6. After installing the solar panel bar, you will not read to spend again and again.
  7. Farmers can use the electricity generated from the solar panels installed under the Kusum scheme in their homes and can also sell the additional electricity.
  8. There will be no adverse effect on the environment through the scheme.
  9. Your solar pumps are activated within 90 days of filling the application form.

How to apply Online for Solar Pump

https://pmkusum.mnre.gov.in/landing-farmer_registration.html

Solar Pump Registration

Details in English

Details in Marathi

Required Document to apply under PM-KUSUM Scheme

  1. Aadhar card
  2. Domicile certificate
  3. Income certificate
  4. Farmer certificate
  5. Bank account l
  6. Land details
  7. Permanent Residence certificate
  8. Mobile number
  9. Passport size photo

प्रधानमंत्री-कुसुम योजना के नाम पर धोखाधड़ी करने वाली वैबसाइटों से सावधान

मंत्रालय के संज्ञान में आया है कि कई फर्जी वेबसाइट और मोबाइल एप्लिकेशन आवेदकों से प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (प्रधानमंत्री-कुसुम योजना) के नाम पर किसानों से सोलर पम्प लगाने हेतु ऑनलाइन आवेदन पत्र भरने के साथ पंजीकरण शुल्क तथा पंप की कीमत का ऑनलाइन भुगतान करने को कह रहे हैं। इनमें से कुछ फर्जी वेबसाइट डोमेन नाम * .org, * .in, * .com में पंजीकृत हैं जैसे www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana.com और इसी तरह की कई अन्य वेबसाइटें हैं।

इसलिए प्रधानमंत्री-कुसुम योजना के लिए आवेदन करने वाले सभी किसानों को सलाह दी जाती है कि वे धोखाधड़ी करने वाली वेबसाइटों पर न जाएं तथा कोई भी भुगतान न करें। प्रधानमंत्री-कुसुम योजना को राज्य सरकार के विभागों द्वारा कार्यान्वित किया जा रहा है।

योजना की अधिक जानकारी के लिए नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) की आधिकारिक वेबसाइट www.mnre.gov.in पर विजिट करें अथवा टोल फ्री नंबर 1800-180-3333 डायल करें !
सतर्क रहें धोखाधड़ी से बचें



3 Comments
    Test22
  1. Dipak babarao surkar says

    Aamcha sheti mde electric ahe pn aamala te nahi purvt ahe. Te aamala milu shkel kay solar

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    Kusum Solar Yojana 2023 apply Here

  4. Test22
  5. नामदेव जालंधर इंगोले says

    घर बजे

Leave A Reply

Your email address will not be published.