Old Orchard Scheme & Subsidy MahaDBT

Old Orchard Subsidy Apply online through MahaDBT


Old Orchard Scheme & Subsidy Apply online

Old Orchard Scheme Details and Application form are given here. Applications are invited through MahaDBT online system for Area Extension Program Fruits, Flowers, Spice Cultivation and Revival of Old Orchards under Integrated Horticulture Development Mission 2022-23. Applications are invited through MahaDBT online system for Area Extension Program under Integrated Horticulture Development Mission 2022-23 for fruits, flowers, spice cultivation and revival of old orchards etc. Under the integrated horticulture development campaign, the plantation of exotic fruits, flowers, spices, revitalization of old orchards of fruit crops such as mango, chickpea, orange and mango are included. Efforts are being made to increase the production of exotic fruits, flowers, spices and increase the productivity of old orchards. Read the more details given below:

जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना आणि अनुदान !

  1. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी महाडीबीटी या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत.
  2. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी महाडीबीटी (MahaDBT) या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत.
  3. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे. विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने प्रयत्न आहेत.

Old Orchard Scheme & Subsidy

या घटकांचे अनुदान असे :

घटक- फळे लागवड, कट फ्लॉवर्स,

  • अल्पभूधारक शेतकरी,
  • खर्चमर्यादा एक लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर,

घटक- इतर

  • शेतकरी,
  • खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर,

कंदवर्गीय फुले,

  • अल्पभूधारक शेतकरी,
  • खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर.

घटक- इतर

  • शेतकरी,
  • खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार पाचशे प्रतिहेक्टर,

घटक- सुटी फुले,

  • अल्पभूधारक शेतकरी,
  • खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर,

घटक- इतर

  • शेतकरी,
  • खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर,

घटक- मसाला पीकलागवड, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके,

  • खर्चमर्यादा- ३० हजार प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के रक्कम १२ हजार प्रतिहेक्टर,

घटक- विदेश फळपीक लागवड, ड्रॅगन फ्रूट, अंजीर व किवी,

  • खर्चमर्यादा- चार लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर,

घटक- पॅशनफ्रूट, ब्लुबेरी, तेंदुफळ व ॲव्हॅकॅडो,

  • खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर,

घटक- जन्या फळबागांचे पुनरुज्जीवन,

  • खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर,
  • अनुदान मर्यादा- खर्चाच्या ५० टक्के कमाल २० हजार प्रतिहेक्टर.

How to apply for scheme

योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी https://mahadbtmahait.gov.in/farmer/login संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

Required Documents

अहवाल सादर करावा

  1. सातबारा उतारा,
  2. ८- अ,
  3. आधारकार्ड झेरॉक्स,
  4. आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स,
  5. संवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र झेरॉक्स,
  6. पासपोर्ट आकाराचा सद्यःस्थितीचा फोटो,
  7. हमीपत्र,
  8. स्थळपाहणी अहवाल सादर करावा.

Online Apply MahaDBT



3 Comments
    Test22
  1. Karan says

    Form

  2. Test22
  3. Karan says

    Form bharnyasati

  4. Test22
  5. MahaBhartiYojana says

    Old Orchard Scheme & Subsidy MahaDBT

Leave A Reply

Your email address will not be published.