Namo Shetkari Samman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023


Namo Shetkari Samman Nidhi Yojana

The total amount of Rs 12,000 given to the central and state governments to help farmers will now be increased to Rs 15,000. Chief Minister Devendra Fadnavis said in Pune on Monday that a decision in this regard will be taken soon. He was speaking at an event organised at the Agricultural College on the occasion of Farmers’ Honour Day. Fadnavis said Prime Minister Narendra Modi is taking decisions in the interest of farmers and has launched the PM Kisan Samman Nidhi Scheme as a financial assistance to them. Under this scheme, Rs 6,000 is given annually, while the beneficiaries of this scheme are also given the same amount of Rs 6,000 by the state government under the ‘NaMo Kisan Samman Nidhi’ scheme. The state government is now considering a decision to give a total of Rs 15,000 to the farmers under both the schemes.

शेतकऱ्यांना १५ हजार देण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीस : शेतकरी सन्मान योजनेत राज्याचाही वाटा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून, त्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थीना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत तितकेच अर्थात सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.
शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे यासाठी वि योजना राबवण्यात येणार आहेत.


Namo Shetkari Samman Nidhi Yojana details- Recently on March 9, the budget for the year 2023-24 was launched by the Finance Minister of Maharashtra, Devendra Fadnavis. In this budget, he has announced Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana for the farmers. Under this scheme farmers will get Rs 6,000 per year and farmers will also be able to avail crop insurance scheme for Rs 1. Farmer get ₹ 6000 per year under PM Kisan Samman Nidhi Yojana, along with this, ₹ 6000 will also be provided under Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Maharashtra. So now the farmers will get 12,000 rupees per year. Out of which 50% will be provided by the state government of Maharashtra and the other 50% by the central government. This clearly means that financial assistance of ₹ 1000 per month will be provided to the farmers of Maharashtra. This will benefit 1.15 crore farmer families. Fadnavis also said that a provision of Rs 6,900 crore has been made by the state government.

PM Kisan Samman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी, 2 हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार

  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
  • या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
  • राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती.
  • आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.
  • उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)

  • – नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
  • – या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
  • – केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
  • – याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
  • – यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.

आता शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार, सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधीला दिला हिरवा कंदील

  1. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपेक्षा ही मदत वेगळी असेल. केंद्र सरकार यापूर्वीच शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची सन्मान निधी देते.
  2. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजार रुपयांची मदत करणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना 1 रुपयांचा पीक विम्याचा लाभ मिळवून देण्याच्या प्रस्तावालाही महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  3. शेतकऱ्यांना भेटवस्तू देतानाच या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. राज्य सरकारच्या वतीने या दोन्ही योजनांची घोषणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. आता या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
  4. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपेक्षा ही मदत वेगळी असेल. केंद्र सरकार यापूर्वीच शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची सन्मान निधी देते. आता केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या मदतीची रक्कम एकत्र केल्यास सरकारकडून दरवर्षी 12,000 रुपयांची अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना दिली जाईल.
  5. सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे पाठवणार आहे – या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे देणार आहे. म्हणजेच 2-2 हजार कर आकारल्यानंतर ही रक्कम तिप्पट शेतकऱ्यांना पाठवली जाईल. या योजनेसाठी शासनाकडून 6900 कोटी रुपये खर्च होणार असून या योजनेचा राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना केवळ एक रुपया देऊन त्यांच्या पिकांचा विमा काढता येणार आहे.
  6. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना ठेवताना शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी या योजना महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा सरकारकडून करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Benefits of NAMO SHETKARI

‘नमो शेतकरी’चा मेअखेरीस लाभ

बँक खात्याला ‘आधार’ बंधनकारक; ‘पीएम किसान’चेच शेतकरी लाभार्थी – प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील. मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.

वर्षाला लागतील १६०० कोटी

  • राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थीची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता आता मेअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थीनी त्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. – सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

या बाबी बंधनकारक

  • १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरी पात्र
  • सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल
  • लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी
  • बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी

  • प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनीची ठळक वैशिष्ठ्य

  1. ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
  2. केंद्र सरकारने अमृतकाल बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचं अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
  3. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृतावर’ आजचं बजेट असल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.

Objective of Namo Shetkari Samman Nidhi Yojana

India is an agricultural country, 75% of the people in the country do farming, all the farmers of the country are financially dependent on farming, keeping this in mind, the Government of India has given Prime Minister Kisan Samman Plan 2023 has been started to provide financial assistance to the farmers doing farming. To provide better livelihood to the farming farmers through this scheme and to make the farmers self-dependent and empowered.

Eligibility Criteria Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

  1. Under this scheme only the farmers of Maharashtra state will be eligible to apply.
  2. Only those farmers of Maharashtra state who have land in their name can apply.
  3. The applicant must be registered with the Agriculture Department of Maharashtra.
  4. It is mandatory for the applicant to have a bank account in his name which should be linked to the Aadhaar card.

Benefits of Namo Shetkari Samman Nidhi 

  1. Under the Namo Shetkari Maha Samman Nidhi scheme launched by the Maharashtra State Government, financial assistance of ₹6000 per year will be provided to the farmers of Maharashtra.
  2. Due to this scheme, the farmers of Maharashtra will be able to become self-dependent and empowered. Apart from this, if the farmers will be able to use the money of Namo Shetkari Samman Nidhi for the necessary expenses to increase the farm production.
  3. Farmers of Maharashtra will get financial assistance of ₹ 12000 annually. Out of these ₹ 12000, ₹ 6000 will be received from Maharashtra State Government and remaining ₹ 6000 under PM Kisan Samman Nidhi.
  4. Due to this scheme, the farmer of Maharashtra can become self-sufficient in no time by using technology in the fields.
  5. Due to Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 1.15 Crore families of Maharashtra State will get benefits.

Required Documents of Namo Shetkari Yojana

  1. The applicant should have some land up to hectare.
  2. There should be papers of agricultural land.
  3. Aadhar card
  4. Identity card
  5. ID Proof,
  6. Driving License,
  7. Voter ID
  8. Bank Account Passbook
  9. Mobile Number
  10. Address Proof
  11. Farm information (farm size, how much land is there)
  12. Passport size photo

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana Apply Online

  1. Namo shetkari sanman yojana has been announced in Maharashtra budget session 2023.
  2. Application forms will be filled soon for this scheme.
  3. After that, the official website link will be made available to you when it is ready.
  4. That’s why stay connected with this website of ours.
  5. We will provide you complete information.


24 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Namo Shetkari Samman Nidhi Yojana

  2. Test22
  3. deepak says

    Thanks for giving such kind of information Namo Shetkari Samman Nidhi Yojana a this information is really helpful and I will recommend to others also. thank you.

  4. Test22
  5. Bhavesh says

    याचे registration कसे करावे

  6. Test22
  7. राहुल says

    पी एम किसान टेटस आपटडेट

  8. Test22
  9. Rupesh wankhade says

    याचे रजिस्ट्रेशन कसे करावे

  10. Test22
  11. omdeo bhoyar says

    याच रजिस्ट्रेशन कस करायचं

  12. Test22
  13. shreekant khandekar says

    yache regisration kase karave

  14. Test22
  15. BABURAO TUKARAM CHOUGALE says

    शियम महाराष्ट। सर मी शेतकरी आहे आणी आपण नमो शेतकरी सनमान निधि योजना ऑनलाइन अकाऊंट कायमसवरुपी अपडेट करावा आणी सर्व
    योजना चालाभ माझा सोसायटी जो रजिस्टर आकाऊट आहे त्या ठिकाना जमा करवी ही विनम्र विनती आहे नाव बाबुराव तुकाराम चौगले मडिलगे बु// ४१६२०९ तालुका भुदरगड महाराष्ट्र

  16. Test22
  17. BABURAO TUKARAM CHOUGALE BABURAO TUKARAM CHOUGALE says

    बाबुराव तुकाराम चौगुले नमोकिसान सन्मान निधी लाभ जमा करवी ही विनंती ऐक शेतकरी ऐआर ऑफिस भुदरगड. ४१६२०९

  18. Test22
  19. बाबुराव तुकाराम चौगले मडिलगे बुद्रुक भुदरगड महाराष्ट्र says

    सर्व लाभ माझ्या सोसायटीच्या रजिस्टर आकाऊट लाभ जमा करवी ही विनंती पियम शियम सर मला आजपर्यंत पिक नुकसानभरपाई आठ वर्ष झाली तरी अजुन एक रुपया सुद्धा मिळाला नाही आणि लाभ सोसायटीच्या रजिस्टर आकाऊट लाभ जमा करवी ही विनंती ऐक शेतकरी ऐआर ऑफिस भुदरगड

  20. Test22
  21. Shital Upadhye says

    पी एम किसान सनमान योजना. रजिस्ट्रेशन केले आहे पण नमो शेतकरी सनमान योजनांचे रजिस्टेन करावे लागणार का?

  22. Test22
  23. Suresh Bharshankar says

    Thanks for helping farmer are proud of you mazi Ativrushti bharpai chi madad mala ajun hi jama zali nahi bulldhana TQ lonar at pimpalner pin 443302 khate no 127 gat no 376 Suresh Tukaram Bharshankar

  24. Test22
  25. Pitambar Tiple says

    Me vatch bagat ahe kade yenar mala 6 istalment laya fakt

  26. Test22
  27. Vaibhav jadhav says

    मला नमो शेतकरी योजना हवी आहे

  28. Test22
  29. Sachin says

    नमो शेतकरी योजना साठ्ठी लिंक phije

  30. Test22
  31. योगेश गजानन खुमकर says

    कधी चालू होणार अर्ज करणे

  32. Test22
  33. Santosh manik naikwade says

    Namo shetkari cha arj kasa bharaycha

  34. Test22
  35. रोशन मारुती वीर says

    अर्ज कधीपासून चालू होणार आहे….ऑनलाईन..आणि तो कसा भरायचा आहे.. ऑनलाईन की ऑफलाईन …

  36. Test22
  37. Chandrashekhar devidas waghulade Waghulade says

    योजनेच रजिस्ट्रेशन कसं करायचं फार्म कोणत्या वेबसाईट वर आहे प्लीज सेंड

  38. Test22
  39. Noor beg Ayub beg says

    2 sal se nahi Aa rahi kisht

    Survey number 8/1/a
    Khatnapur
    Tq karanja lad
    Dist washim
    Noor beg Ayub beg
    AC no 33170058575
    IFC code sbin0000404

  40. Test22
  41. Digambar Ramnath Jagtap says

    दिगंबर रामनाथ जगताप
    मोबाईल नंबर 9890676237
    आधर नंबर 401003891105
    खाते नंबर 11337970601
    संगमनेर 422605

  42. Test22
  43. Manisha Digambar Jagtap says

    मनिषा दिगंबर जगताप
    मोबाईल नंबर 9890676237
    आधार नंबर 560203959159
    खाते नंबर 60285583986
    IFSC MAHB0001648
    संगमनेर 422605

  44. Test22
  45. Ajit Kumar charmkar says

    Ajit kumar

  46. Test22
  47. Ajit Kumar charmkar says

    Fasal ke liye stemal

Leave A Reply

Your email address will not be published.