Maha DBT Biyane Anudan Yojana


Maha DBT Biyane Anudan Yojana : – Detailed information related to distribution subsidy scheme for seeds, medicines and fertilizers through National Agricultural Development Scheme is given here. Who are covered in seed subsidy under this scheme? Which districts are included in this? What crops to grow on that subsidy? We will see all the information about the eligibility, and yes, what are the required documents, where and how to apply, etc. On this portal of Maha DBT state government, the facility of online application has been made available to the beneficiaries to avail the component of seeds, medicines and fertilizers etc. under the title of Shetkari Yojana. In this, you can apply by planting tur, mung bean, soybean, maize, udaid, kharif jowar seeds. The selection of the farmer/beneficiaries applying in this scheme will be done by lottery method from all the applications received. Through this lottery system, the farmer brothers who are selected will get B-seeds in the form of subsidy to the beneficiary. The seed and variety of the crop for which the application is made will be available, subject to availability.

बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वितरण अनुदान योजनेच्या संबंधित सविस्तर माहिती येथे दिली आहे. या योजने अंतर्गत कोण-कोणते बी – बियाणे अनुदानात समाविष्ट आहेत? कोणत्या जिल्हांचा यात समावेश आहे? त्या अनुदानावर कोणती पिके घायची? त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील , अर्ज कुठे आणि कसा करायचा इत्यादी सर्व माहिती आपण बघू.. पिकांसाठी पेरणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औषध,बी – बियाणे, तसेच खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या पोर्टल वरती सुरू आहेत. या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या.

खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!

आपल्याकडे बरेच जण शेती हा व्यवसाय करतात. मात्र सध्या शेतकरी शेती करत असताना सेंद्रिय पिके घेण्याऐवजी जास्तीत जास्त रासायनिक पिके घेतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. अगदी कमी वेळामध्ये भरघोस उत्पन्न निघते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. मात्र आता यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. खते, कीटकनाशके, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेक वेळा बोगस बियाणे देऊन फसवणूक केली जाते.

  1. शेतकऱ्यांना आपली फसवणूक झालेले लक्षात आले तरी कोणताही शेतकरी कोणतीही तक्रार दाखल करत नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना झालेल्या फसवणुकीची तक्रार आता सहज करता येणार आहे. त्याचबरोबर ही तक्रार गोपनीय पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या बातमीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी आता बिनधास्तपणे त्यांची तक्रार करू शकतात.
  2. मागच्या काही दिवसापूर्वी राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची तक्रार थेट मोबाईल वरून करता येणार असल्याची घोषणा केली होती. आता या संदर्भात शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत एक व्हाट्सअप क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे 9822446655 असा हा व्हाट्सअप नंबर आहे.
  3. सरकारने दिलेल्या या व्हाट्सअप नंबर वर शेतकरी आता एकदम सहजरित्या तक्रार करू शकतात. त्याचबरोबर यावरून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवले जाणार आहे. दरम्यान ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. आमचे hello krushi चे अँप ऑनलोड करा आणि कृषीविषयक सर्व माहिती मिळवा एकदम झटक्यात. त्यामुळे शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.

Mahadbt Biyane Anudan Yojana Details

  • योजनेचे नाव :- Biyane Anudan Yojana
  • योजनेचे कार्यक्षेत्र:- संपुर्ण महाराष्ट्र राज्य
  • योजना जारी करणारा विभाग:- कृषी विभाग,महाराष्ट्र शासन
  • लाभ बियाणे :- यामध्ये सोयाबीन, मका, तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे साठी अर्ज करू शकता
  • कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल.
  • बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .
  • कमाल ५०% मर्यादेपर्यंत प्रमाणित बियाण्याकरिता अनुदान दिले जाईल.
  • लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक

पीकनिहाय केंद्र शासनाने निवडलेले जिल्हे हे खालीलप्रमाणे असतील :

  • भरडधान्य राअसुअ – औरंगाबाद, (मका) सांगली, नाशिक,अहमदनगर, जालना, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
  • गहू राअसुअ – बीड, सोलापूर, नागपूर (३ जिल्हे)
  • पौष्टीक तृणधान्येराअसुअ (न्युट्री सिरीयल) – बाजरी,ज्वारी, रागी (एकूण २६ जिल्हे)
  • भात राअसुअ – सातारा, नागपूर,नाशिक,भंडारा, गोंदिया, पुणे, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
  • राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
    • बाजरी – जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद, बीड, सातारा, सांगली, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
    • ज्वारी – नाशिक,जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, सातारा, नंदुरबार, पुणे, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
    • ऊस – औरंगाबाद, जालना, बीड. (औरंगाबाद विभाग करीत )
    • कापूस – बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ. (अमरावती विभाग करीत ) वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
    • रागी – नाशिक, पुणे, सातारा, ठाणे (पालघर सह), कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे) (लातूर विभाग) – लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड,

Eligibility for Biyane Anudan Yojana

योजनेसाठी आवश्यक पात्रता काय:-

  1. If the beneficiary farmer is applying for any component under the crop pulses, cotton, rice, wheat, sugarcane, then the districts given above will remain mandatory for those components.
  2. Subsidy is payable for any item from only one scheme.
  3. Caste certificate is mandatory if the beneficiary belongs to Scheduled Tribe or Scheduled Caste.
  4. If a farmer wants to grow or benefit from pulses, it is imperative to have pulses in his field.
  5. And if the beneficiary wants to benefit from tree oilseed crops, it is necessary to have oilseed crops in his field.
  6. Own Names 7/12 and 8/A extract shall be mandatory of concerned farmer or beneficiary.

Required Documents for Maha DBT Biyane Anudan Yojana

लागणारे कागदपत्रे;-

  • ८-अ प्रमाणपत्र
  • ७/१२ प्रमाणपत्र
  • उपकरणांचे कोटेशन/खरेदी करण्याचे साधन / (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  • चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  • अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती, लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • पूर्वसंमती पत्र
  • हमीपत्र

How to Apply for Maha DBT Biyane Anudan Yojana

अर्ज कोठे व कसा करायचा बियाणे अनुदान योजना :

  1. This scheme is running all over Maharashtra.
  2. Farmer can go to your village or nearby computer center to apply for this scheme and apply and take the acknowledgment of that application.
  3. If there is any doubt, discuss it with your taluk chief of agricultural officer and apply online with his guidance.
  4. The selection of the farmer/beneficiaries applying in this scheme will be done by lottery method from all the applications received.
  5. Through this lottery system, the farmer brothers who are selected will get B-seeds in the form of subsidy to the beneficiary.
  6. The seed and variety of the crop for which the application is made will be available, subject to availability.


2 Comments
    Test22
  1. ULHAS DASHRATHRAO PAWAR says

    sudsidi for water pump

  2. Test22
  3. Subhash Badwaik says

    Biyane pahije hote ,paddy, soyabin

Leave A Reply

Your email address will not be published.