LIC’s Jeevan Akshay – LIC जीवन अक्षय पॉलिसी
Table of Contents
LIC’s Jeevan Akshay : – t is an Immediate Annuity plan, which can be purchased by paying a lump sum amount. The plan provides for annuity payments of a stated amount throughout the life time of the annuitant. Various options are available for the type and mode of payment of annuities. There is no maturity benefit under this plan. The plan offers tax benefits. Premiums paid under this plan are exempted from tax under section 80C of the Income Tax Act. Read the complete details of LIC’s Jeevan Akshay below here.
What is the LIC Jeevan Akshay policy?
Key Features and Highlights of LIC Jeevan Akshay Plan:
- It is an annuity pension plan.
- Premium has to be paid in lumpsum.
- Offers 6 options to choose from-
- Annuity for life- Pension is paid till the insured is alive.
- Annuity guaranteed for a certain period- In this option, the pension is paid for a certain period of time irrespective of whether the life assured is alive or not.
- Annuity with return of purchase price on death- Pension is paid till the life assured is alive and after the death of the assured the remaining amount will be paid to the nominee.
- Increasing Annuity- Pension is paid at an increasing rate of 3% p.a. till the assured is alive.
- Joint Life Last Survivor Annuity 50% of the annuity payable to spouse during his/her lifetime on death of the annuitant
- Joint Life Last Survivor Annuity – 1000% of the annuity payable to spouse during his/her lifetime on death of the annuitant
- Annuity for life with a provision of 100% of the annuity payable to spouse during their lifetime on death of annuitant. The purchase price will be returned on the death of last survivor.
- Annuity payment- Annuity can be paid monthly, annually, biannually as chosen.
Medical examination is not required. - You will be entitled to special incentives if you buy the plan online.
- The policy has a cooling off period of 15 days starting from the date of receipt of the policy.
- Loan-There is no loan facility available under this particular policy.
- Surrender value- The policy has no surrender value.
- Additional riders- There are no additional riders available under this plan.
- Paid up value- The policy does not acquire any paid up value.
LIC ची आकर्षक योजना! महिन्याला मिळणार 16,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या योजना
सेवानिवृत्तीनंतरचं जीवन चांगले असावं, असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमांमधून बचत करत असतो. सध्या बचतीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी, सहकारी बॅंका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात. सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आधार असतो. परंतु खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गाला पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी लागते. खास तुमच्यासाठी एलआयसीने एक खास योजना आणली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,000 रुपये पेन्शन मिळेल.
Benefits of LIC’s Jeevan Akshay
- एलआयसीची अशीच एक अप्रतिम स्कीम आहे. या योजनेचे नाव LIC जीवन अक्षय पॉलिसी असे आहे. समजा तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन करत असल्यास तर या परिस्थितीत तुम्ही एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला फायदा मिळत आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर माहिती.
- हे लक्षात घ्या LIC ची जीवन अक्षय योजना एक विशेष प्रकारची सिंगल प्रीमियम पॉलिसी सेट करते ज्यात तुम्हाला तुमचे पैसे केवळ एकदाच गुंतवावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत, तुम्हाला पैसे मिळू शकतात.
- एलआयसीच्या या खास तुम्ही जितके पैसे गुंतवलेत तितकी पेन्शन तुम्हाला मिळेल. या योजनेत तुम्हाला कमीत कमी 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी तुमचे कमीत कमी वय 30 वर्षे इतके असावे.
- समजा तुम्ही या योजनेत 35 लाख रुपये गुंतवल्यास तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,479 रुपयांची पेन्शन मिळेल. यात, तिमाही आधारावर पेन्शनची रक्कम 49,744 रुपये असून अर्धवार्षिक आधारावर पेन्शनची रक्कम 1,00,275 रुपये इतकी आहे.
- तसेच तुम्हाला वार्षिक आधारावर 2 लाख 3 हजार 700 रुपये मिळतात. हे लक्षात घ्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना सर्वात सुरक्षित मानली जाते. या कारणास्तव अनेक लोक एलआयसीच्या या खास योजनेत गुंतवणूक करत आहेत.
Important Documents LIC’s Jeevan Akshay
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
LIC’s Jeevan Akshay – LIC जीवन अक्षय पॉलिसी