Free Flour Mill Yojana Maharashtra

Required Documents for Flour Mill Subsidy


Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here

A free flour mill yojana Maharashtra for women is being implemented by the Government of Maharashtra. A flour mill will be provided to women on 100% subsidy. This free flour mill scheme will help women in rural areas to improve their economic situation. Similarly, these women will also get employment. Therefore Mofat Pithachi Girani (free flour mill) is an important scheme implemented especially for women. The scheme of providing free flour mill, mini dal mill is currently being implemented in many districts of Maharashtra, read the below information till the end and carefully for benefit of the scheme. Here we given the complete details of this scheme and required documents list for apply, eligibility criteria to apply, and many more details. Read the details carefully and apply soon.

PM Free Silai Machine Yojana Online Apply

Required Documents for Flour Mill Subsidy

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  1. अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
  2. अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
  3. घराचा 8अ उतारा
  4. उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
  5. बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
  6. लाईट बिलची झेरॉक्स

Benefits Free Flour Mill Scheme

  1. Free flour mill is provided to women in this government scheme.
  2. By taking advantage of this scheme of the government, women can become self-reliant and stand on their own feet.
  3. Only women can avail this scheme.
  4. This scheme is proving beneficial for women.

या महिलांना मिळणार लाभ

  1. मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे.
  2. अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.
  3. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, या योजनेसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे.

Eligibility for Free Flour Mill yojana

योजनेची पात्रता:

  1. या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
  2. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  3. मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

Where to apply for free flour Mill scheme

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा

  1. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
  2. त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

How to Apply for Free Flour Mill Yojana

मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
  2. सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  4. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

नियम व अटी (Flour Mill Machine)

  1. लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
  2. वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
  3. सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
  4. जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
  5. नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.

Application form for Free Flour Mill

अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज – अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Satara Free Flour Mill Application Form

Pune Free mill machin application form



66 Comments
    Test22
  1. संजय कांबळे says

    यवतमाळ साठी पिटगीरणी योजना आहेका

  2. Test22
  3. VIKAS DOSHI says

    we want to start flour mill in maharashtra 9324541709

  4. Test22
  5. Prathamesh says

    Form bharla ani payment pan keyla
    Teri ajun aali nahi vastu
    Help center no /address Kay aahe

  6. Test22
  7. Prathamesh says

    पेमेंट करून सुधा अजून मशीन घरी आली नाही
    हेल्पलाईन नंबर काय आहे

  8. Test22
  9. Prathamesh kadam says

    पेमेंट करून सुधा अजून मशीन घरी आली नाही
    हेल्पलाईन नंबर काय आहे

  10. Test22
  11. Komal chede says

    Chandrapur jilyamdhd hi yojana nahi ah kY sir

  12. Test22
  13. राहुल खासेराव says

    ही योजना जळगाव जिल्हा साठी आहे का
    कृपया लिंक पाठवा या नंबरवर राहुल पाटील 9158258081

  14. Test22
  15. रंजना साळवी says

    माझे नाव रंजना सालवी आहे मि या आधी सरकार कडूण कोणतीही योजना घेतली नाही तर मला पीटाची गिरण भितल का?

  16. Test22
  17. GAURI V DESLE says

    माझे नाव रंजना सालवी आहे मि या आधी सरकार कडूण कोणतीही योजना घेतली नाही तर मला पीटाची गिरण भितल का?

Comments are closed.