Free Flour Mill Yojana Maharashtra
Required Documents for Flour Mill Subsidy
Table of Contents
Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here
A free flour mill yojana Maharashtra for women is being implemented by the Government of Maharashtra. A flour mill will be provided to women on 100% subsidy. This free flour mill scheme will help women in rural areas to improve their economic situation. Similarly, these women will also get employment. Therefore Mofat Pithachi Girani (free flour mill) is an important scheme implemented especially for women. The scheme of providing free flour mill, mini dal mill is currently being implemented in many districts of Maharashtra, read the below information till the end and carefully for benefit of the scheme. Here we given the complete details of this scheme and required documents list for apply, eligibility criteria to apply, and many more details. Read the details carefully and apply soon.
PM Free Silai Machine Yojana Online Apply
Required Documents for Flour Mill Subsidy
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
- अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
- घराचा 8अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
- बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
- लाईट बिलची झेरॉक्स
Benefits Free Flour Mill Scheme
- Free flour mill is provided to women in this government scheme.
- By taking advantage of this scheme of the government, women can become self-reliant and stand on their own feet.
- Only women can avail this scheme.
- This scheme is proving beneficial for women.
या महिलांना मिळणार लाभ
- मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.
- ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, या योजनेसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे.
Eligibility for Free Flour Mill yojana
योजनेची पात्रता:
- या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
- लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.
Where to apply for free flour Mill scheme
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
- तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
- त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.
How to Apply for Free Flour Mill Yojana
मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा
- अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
- सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
- या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.
नियम व अटी (Flour Mill Machine)
- लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
- वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
- सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
- जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
- नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.
Application form for Free Flour Mill
अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज – अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Satara Free Flour Mill Application Form
Pune Free mill machin application form
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
aamala aaj pryant konti ch yojna midaleli Nhi..aamchya gavi…Adyal..yetli grampanchayt konti ch yojna rabvt nhi…
Sagli documents asne aavshayk ahe ka?
Test22-
MahaBhartiYojana says
हो आवश्यक आहे तरी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवा तालुका पंचायत समिती मध्ये विचारपूस करा..
Pith girni majur jhalyawar apalya bank account made anudan jama hote ka
Mi yadhi शिलाई मशीन ghetli aahe , mla पिठाचे गिरणी sathi aplay krta yeel ka plz रिप्लाई
Mala machine dya sir and mad
आमच्या पिरली गावामध्ये अशी कोणतीच योजना आलेली नाही
कृपया आमच्या गावामध्ये योजना मिळाली पाहिजे अशी नम्र विनंतीआहे
Etehe maz nav takhu ka
Pradip wagh
All maharashtra madye aahe ka hi scheme mhnje baki jilhyat pn asel ka
Online application bharta yet nahi ya sathi kay karave लागेल
कोल्हापूर जिल्ह्यात महिलांना गिरणी वाटप योजना चालू आहे काय
Akot dist akola yete chalu nahi aahe yojana aani documents pn ghet nahi office la sir ky karav
यवतमाळ जिल्ह्याला लागू नाही आहे का ?
हि योजना रायगड तला तालुक्यात पाठवावी
सीराज मो. राहाटव्हिलकर तला
Shilai mashing pahije ahe
Cast konti lagte?
Apply karto ami pan aaj paryent konti amala yojna cha fayda jhala nahi na machine bhetle na kahi……
He yojanechi last date kiti aahe
Last date yojana
Mla pn girni ghyaychi aahe kay karave lagel sangu shakta ka kivha phon kra 9423756844 ya no.var
9356947874
Mala pan pithaci girani paheje sir
Khrch miltey ka pita hi girni
Hey khar ahe ka
सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की या योजना सर्व सामान्य पर्यंत पोचत नाही असल्या तरी सर्व योजना ना चा लाभ फक्त नेते मंडळी च उचलतात
Latur जिल्ह्यात ही योजना आहे का सांग plese reply
Sir from kudhe bhetnar aamhi taluka devli bhidi la rahate tar aamchya wardha madhe skim aahe ka
यवतमाळ साठी पिटगीरणी योजना आहेका
we want to start flour mill in maharashtra 9324541709
Form bharla ani payment pan keyla
Teri ajun aali nahi vastu
Help center no /address Kay aahe
पेमेंट करून सुधा अजून मशीन घरी आली नाही
हेल्पलाईन नंबर काय आहे
पेमेंट करून सुधा अजून मशीन घरी आली नाही
हेल्पलाईन नंबर काय आहे
Chandrapur jilyamdhd hi yojana nahi ah kY sir
ही योजना जळगाव जिल्हा साठी आहे का
कृपया लिंक पाठवा या नंबरवर राहुल पाटील 9158258081
माझे नाव रंजना सालवी आहे मि या आधी सरकार कडूण कोणतीही योजना घेतली नाही तर मला पीटाची गिरण भितल का?
माझे नाव रंजना सालवी आहे मि या आधी सरकार कडूण कोणतीही योजना घेतली नाही तर मला पीटाची गिरण भितल का?
माझे नाव विजयालक्ष्मी गोंदकर आहे व मी सोलापूर शहरातून आहे. मी या आधी सरकरकाढुन भेटणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही कृपया करून मला या योजनेचा लाभ घेता येईल का मला पिठाची गिरणी भेटेल का?
10,vi cha purava ahe ahe mazyakde from bharu shakhnar ka
Jalgaon district sathi ahe ka fakt satara district sathi…nidaan Kay khel khandoba ahe kalwa
अमरावती जिल्हा मध्ये आहे का
Girni yajna pahije
Kon kontya jilyan sathi aahe sir hi yojna
आमची आई शिकलेली नाही फॉर्म भरला तर चालेल का
Navi mumbai sati ahyka
Kute form bharayche
Yah Jana Aurangabad Jila Sathi aahe ka ashilta WhatsApp number link Sher Kara 9420282093
हर्षवर्धन दिवे पिठाची गिरणी याची योजना औरंगाबाद मध्ये आहे का असेल तर व्हाट्सअप वर लिंक शेअर करा
94 20 28 20 93
Flour mill scheme is not available in karad city.
. धुळे जिल्ह्यांत पण चालू आहे का
Mla pithachy girnicha from bharyvha
Kiti divasat cakki milel
Free Flour Mill Yojana Maharashtra
सर बीड जिल्हा अंबाजोगाई तालुक्यात सदर योजना लागू आहे का
मोफत पीठ गिरणी व शिलाई मशीन योजना अंबाजोगाई तालुक्यात open catagery साठी arj करू शकतो का
He Yojana Thane Dist la Aahe ka?
Free Flour Mill Yojana Mumbra kab Milega free Aata Chakki please help me
हम महाराष्ट्र में आटा चक्की शुरू करना चाहते हैं please help me
अर्ज कसा करावयाचा
D Latur Ausa Talukyat nahi ka hi yojana
Aata chakki yojana
ata chakki yojana form kaise bhare
Pithacha girni sathi apply karta yeil ka ? Jar ha tr kuthe Ani kasa karava? please …..
Dharavi, Mumbai
Krushi sevak re -exama kab hai
kadhi Milmar pith girani
Form bharlya vr keti divsa n chaki bhete