Education Loan Interest Repayment Scheme

Education Loan Interest Repayment Scheme Apply here


Education Loan Interest Repayment Scheme Details

Under the Education Loan Interest Repayment Scheme, the corporation disburses interest repayment on loan amount up to 20 lakhs sanctioned by banks for higher education to other backward class students enrolled for state, domestic and international courses. The objective of the Education Loan Interest Repayment Scheme is to empower students academically, financially and encourage them to pursue higher education. Here we provide the details of eligibility for this scheme and how to apply for it, required documents lists etc., given below:

Education Loan Interest Repayment Scheme

Eligibility Terms and Conditions of Beneficiary:

  1. Applicant age should be 17 to 30 years.
  2. Applicant should be a resident of Maharashtra and belong to Other Backward Classes,
  3. Applicant’s family annual income limit up to Rs.8.00 lakhs for rural and urban areas and within the non-crimelier limit as determined by the competent authority of the Government from time to time
  4. Applicant should have passed class 12th with 60% marks.
  5. Students taking admission for second year professional course of degree should have passed Diploma with 60% marks.
  6. Must have passed graduation with minimum 60% marks for post graduate course.
  7. Students admitted to Government recognized institutions for undergraduate and postgraduate courses only.
  8. Applicant should not be a defaulter of any financial institution, bank / Applicant’s parent should not be a defaulter if applicant is below 18 years of age,
  9. Applicants who regularly repay the interest on the amount sanctioned and disbursed by the bank will be eligible for the interest repayment scheme.
  10. The loan provided by the bank to the students admitted for state and domestic courses will cover the cost of education, purchase of books, materials and accommodation and food of the applicant.
  11. The loan provided by the bank to the students admitted for foreign courses will cover only the purchase of educational fees, books, materials.
  12. Applicant’s CIBIL Credit Score should be 0-1 (i.e. no previous loan or more than 500.

Documents to be uploaded along with the loan proposal:

  1. Caste certificate of other backward category of the applicant
  2. Proof of Income
  3. Domicile of Maharashtra
  4. Aadhaar Card (Front & Backside) of applicant and applicant’s parents.
  5. Mark sheet of passing the qualifying examination for the course for which educational loan is required.
  6. Passport size photograph of applicant and applicant’s parents.
  7. Applicant’s birth / age certificate.
  8. LETTER RELATING TO EDUCATION FEE
  9. Certificate of Eligibility for Scholarship, Free Ship.
  10. Proof of admission to a recognized institution.
  11. Aadhaar linked bank account proof.
  12. Other required evidence

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

  1. योजनेचे स्वरुप : राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज 20 लाख. या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा उद्देश आहे.
  2. लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे तो इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाखापर्यंत असावे. अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
  3. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्क्म अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0, -1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.
  4. व्याजचा परतावा : महामंडळ केवळ बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल.
  5. कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे : अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला. उत्पन्नाचा दाखला. महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड. ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो. अर्जदाराचा जन्माचा/वयाचा दाखला. शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र. शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा.
  6. अभ्यासक्रम : राज्यांतर्गत अभ्यासक्रम – केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रॅकिंग/गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduatc Rccord Exam (GRE), Test of English as a Foreing Language (TOEFL) उत्तीर्ण झालेला विद्यार्थी.
  7. व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी : शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रक्कमेचा परतावा ( कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल. व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

How to apply for Education Loan Interest Repayment Scheme

  1. अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  2. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, खोली नं.3 जुनी एमआयडीसी रोड बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुला जवळ, सातारा व 02162-295184 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Important Links of Education Loan Interest Scheme

Official Website

Online Registration

Complete Details GR



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Education Loan Interest Repayment Scheme

Leave A Reply

Your email address will not be published.